असा कोणताच आजार नाही जो यापुढे टिकाव धरेल… नशीबवान लोकांनाच मिळत असते ही एक वनस्पती, सापडली तर पटकन तोडा आणि घरी घेऊन या.!

आरोग्य

नमस्कार मंडळी, आम्ही तुमच्यासाठी नवनवीन माहिती घेऊन येण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. आज आपण पाहणार आहोत खूप खास आणि महत्वपूर्ण जडीबुटी च्या विषयी. आज आपण बघणार आहोत रुई विषयी.. ज्याला मदार, आकडा असेही म्हणतात. हे ओसाड जमीन, नदी काठी, रस्त्याच्या कडेला आपोआपच उगवते. भारतात अगदी सहजसोप्या रित्या हे सर्वत्र आढळते.

दोन प्रकारची रुई आपल्याला पाहायला मिळते. एक असते ज्याला जांभळ्या रंगाचे फुले आणि दुसरी असते त्याला पांढऱ्या रंगाची फुले असतात. दोनही प्रकार रुई फायदेशीर आहेत. परंतु आयुर्वेदामध्ये जास्त करून पांढरे फुल असणारे रुई चा वेगवेगळ्या औषधांमध्ये वापर होतो. मित्रांनो जर तुम्हाला जखम झाले असेल आणि ती जखम लवकर बरी होत नसेल किंवा जखम लवकर भरून येत नसेल.

तर तुम्ही रुईचे पान तोडले असता जो चीक निघतो त्यामध्ये हळद मिक्स करून दुखणाऱ्या जागी लावले असता तर जखम लवकर भरून येते. याशिवाय तुम्ही रुईचे पान गरम करून त्यावर मोहरीचे तेल लावून दुखणाऱ्या भागी लावावे आणि तो भाग सुट्टी कपड्याने बांधून घ्यावा. असं केल्याने जखम लवकर ठीक होते. याच पद्धतीने रुईच्या पानाने शेकून तुम्ही तुमची सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी ही तुम्ही दूर करू शकता. असं केल्याने सूजही जाते.

हे वाचा:   अगदी दुकानात मिळते तसे लोण्यासारखे दिसणारे दही तुम्हाला बनवायचे असेल तर हे एकच काम करा.! नंबर एक दही होईल.!

ज्या लोकांना मुळव्याध/ बवासीर/piles ची तक्रार आहे, यामध्ये रुईचे झाड हे खूप फायदेशीर आहे. नीट सावधगिरीने तुम्ही हा प्रयोग केला असता तुम्हाला खूप फायदा होईल. रुईची पाने तोडली असता निघणारा चीक तुम्ही मूळव्याधीच्या मुळावर लावला असता खूप आराम मिळतो. परंतु हा प्रयोग तुम्ही कोणत्या तरी जाणकार व्यक्तीच्या देखरेखीखालीच करा.

जे लोक दाग, खाज, खुजली, नायटा इत्यादी प्रकारच्या त्वचेच्या आजाराने त्रस्त आहेत त्यानी पांढऱ्या रुईच्या झाडाचा चीक दाग, खाज, खुजली होत असणाऱ्या त्वचेवरती लावावा. असे केल्याने तुमची समजतात त्वरित दूर होईल. दातदुखी ही अगदी सर्वसामान्य झाली आहे. या दात दुखीवर रुई हे रामबाण उपाय आहे. तुम्ही दात दुखी ने त्रस्त असाल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी रुईच्या पानांचा चीक तुम्ही हिरड्यांवर लावा.

हे वाचा:   फक्त सकाळी एकदा करा हा उपाय, पोट होणार झटपट साफ, अपचन चा त्रास आयुष्यरासाठी विसरवा लागेल.!

हा उपाय करताना अत्यंत सावधगिरी बाळगा. अजून रुई चे आयुर्वेदामध्ये खूप सारे फायदे सांगितले आहेत. तुर्तास वर दिलेले उपाय तुम्ही नक्की करून पहा. उपाय आवडल्यास आणि त्याचा फायदा तुम्हास झाल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *