फक्त सात दिवस असे करा सेवन, मरेपर्यंत हाडे दुखी, कंबर दुखी, अंग दुखी होणार नाही.!

आरोग्य

मित्रांनो,थंडीचे दिवस म्हटले की सर्दी पडसे खोकला ताप येणे हे अगदी ओघाने आलेच. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारक क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. त्यासाठी सुरुवातीपासूनच जर तुम्ही काळजी घेतली तर हे छोटा-मोठा रोगांपासून आपण दूर राहतो शरीर सक्षम बनवून असे रोग दूर पळवून लावतो. त्यासाठी आम्ही तुम्हाला आज ही माहिती देणार आहोत. यासाठी महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे खारीक (dry dates ).

थंडीच्या दिवसांमध्ये खारीक आणि खजूर दोन्ही बाजारात उपलब्ध असतात. खारीक चविला जितकी चविष्ट असते तितकीच शरीराला पोस्टीक देखील असते. खारके मध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, प्रोटीन, फायबर असतं. इतके सारे गुणधर्म असल्यामुळे तुमच्या लक्षात आले असेलच याचा फायदा किती मोठ्या प्रमाणात आहे.

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी दोन-तीन खारका रोज खाव्यात. यामुळे तुमच्या शरीरातील रक्तदान देखील नियंत्रणात राहतो. खारीकेतील बी देखील अत्यंत फायदेशीर ठरते. ही बी पाण्यामध्ये उगळून तो लेप फोड फुटकुळ्या यांवर लावली असता ते जातात. डोळ्यांच्या पापण्यांवर आलेली रांजणवाडी यावर देखील हा लेप लावला जातो.

हे वाचा:   या काही चुका केल्या तर किडनीमध्ये मुतखडा नक्की झाला म्हणून समजा.! या चुका आयुष्यात कधीच करू नका, आयुष्यात तुम्हाला मुतखडा होणार नाही.!

दररोज दोन ते तीन खारकाचे सेवन केल्यानंतर गरम पाणी प्यावे. यामुळे पोट साफ होते मधुमेह नियंत्रणात राहतो. शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही. थंडीच्या दिवसांमध्ये खारकेचे दररोज सेवन केले जाते कारण प्रकृतीने खारीक उष्ण असते. आपलं शरीर मजबूत करण्याचं काम करतात खारका त्यामुळे छोटे मोठे आजार आपल्या आसपास फिरकतही नाहीत.

दमा, लकवा यांसारखे गंभीर आजारांमध्ये खजूर किंवा खारीक वरदानच आहे. खारीके सोबत दुधाचे सेवन केल्याने शरीराला अजूनच बळकटी येते. त्यासोबतच डोळ्यांच्या दृष्टीसाठी देखील हे अत्यंत फायदेशीर आहे आणि याच्या सेवनाने आपला मेंदू तल्लख होतो. रातांधळेपणा कमी करतात हे खजूर. गर्भवती महिला किंवा स्तनपान करणाऱ्या महिला देखील याचे सेवन करू शकतात.

विटामिन सी आणि डी याचे भरपूर प्रमाण असल्यामुळे आपली हाडे ताकतवान होतात. सांधेदुखी कमी होते. अर्धा चमचा साजूक तुपामध्ये तीन खारीक बिया काढून तव्यावर भाजून घ्या. याचे सेवन कोरडा खोकला मध्ये फायदेशीर ठरते. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. ज्यांना ॲनिमियाचा त्रास आहे त्यांनी खारीकेचे सेवन नियमितपणे करावे.

स्नायू दुखी या मध्ये देखील हे परतलेली खारीक खावी. लहान मुलांमध्ये दात येत असतील त्या वेळेस देखील खजूर किंवा खारीक खाण्यास द्यावी. नियमित सेवनाने हृदयविकाराच्या संबंधित सर्व तक्रारी दूर होतात. शरीरातील कोलेस्ट्रोल कमी करत्यात खजूर /खारीक. दूध कडक गरम करताना त्यामध्ये तीन ते चार खारका बिया काढून बारीक करून घालाव्यात. चवीसाठी थोडासा गूळ देखील घाला.

हे वाचा:   या वनस्पतीच्या दोन पानांनी केली कायमची गुडघेदुखी बंद.! परत ना कधी गुडघे दुखले ना कधी सांधे दुखले.! अनेक लोकांना आला आहे गुण.!

मधुमेह असलेल्यांनी गुळाचे सेवन करू नये. हे मिश्रण पाच ते सात मिनिटे उकळून घ्यावे. हे दूध झोपताना थंडीच्या दिवसात दररोज प्यावे. सर्व प्रकारच्या जुनी सर्दी, खोकला, ताप असे छोटे-मोठे आजार पळून जातील. अशाप्रकारे थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही पौष्टिक गोष्टी खाऊन तुमची काळजी घ्या. स्वस्थ खा आणि मस्त रहा.जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *