सर्व महागडी औषधे आहेत याच्यासमोर फेल, रोज एक चमचा सकाळी खाल्ल्यानंतर कधीही येणार नाही म्हातारपण…!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला एक अशा वनस्पती बद्दल, एका औषधी फुला बद्दल माहिती सांगणार आहोत जे आपल्या अंगणाची शोभा देखील वाढवते. ज्याचं आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्त्व आहे. औषधी गुणांचा भांडार आहे हे. च्या फुला बद्दल आम्ही सांगत आहोत ते आहे झेंडूचे फूल.! झेंडूच्या फुलांचे, पानांचे किंवा बियांचे गोष्ट असू द्या सर्वच गोष्टी खूप उपयोगी आहेत.

झेंडूचे झाड आपल्या आजूबाजूला सहज आढळते. भारतामध्ये बऱ्याच भागांमध्ये झेंडूच्या फुलांची शेती देखील केली जाते. आयुर्वेदामध्ये या वनस्पतीच्या पानांचा फुलांचा आणि बियांचा, मुळं चा वापर अनेक औषधे बनवण्यासाठी केला जातो. मुतखडा, मूळव्याधीच्या समस्यांवर रामबाण उपाय आहे ही वनस्पती..याकरिता तुम्हाला या वनस्पतींच्या पानांचा काढा बनवायचा आहे.

आणि या काढ्याचे नियमितपणे सेवन करायचे आहे. दाताच्या सर्व प्रकारच्या समस्या देखील नष्ट करते ही वनस्पती. हिरड्यांना सूज आली असेल रक्त येत असेल पू झाला असेल किंवा दात दुखी दातात किडा असेल तर सर्व समस्यांचे निराकरण करते झेंडू. यासाठी झेंडूची काही पानं हातावर चोळून ती दोन दातांच्या मध्ये ठेवा. या वनस्पतीच्या पानांचा रस एक चमचा आणि एक चमचा मध अशा प्रमाणात खोकला या रोगात दिल्याने खोकल्या मध्ये आराम मिळतो. सोबतच बद्धकोष्ठता मध्ये आराम मिळतो.

हे वाचा:   फक्त अर्धाच तासात केस काळे बनवा.! पुन्हा पुन्हा काळे करण्याची गरज उरणार नाही.! आता म्हातारा पण दिसेल तरुण.!

या वनस्पतींच्या पानांचा रस कावीळ मध्ये सुद्धा अत्यंत लाभदायी आहे. आयुर्वेदात सांगितल्यानुसार ही वनस्पती अनेक रोगांवरती अत्यन्त फायदेशीर आहे. या वनस्पतीचा काढा शरीरावर गाठी येणे या रोगात ही अत्यंत प्रभावशाली रीत्या काम करतो. सांधेदुखी यामध्ये हा काढा रामबाण उपाय होय. कंबर दुखी, मान दुखी, गुडघे दुखी यामध्ये तुम्ही या वनस्पतीच्या पानांचा काढा बनवून घेऊ शकता.

पोटात होणाऱ्या गॅस मुळे पोट दुखी होत असेल तर अशा वेळी या वनस्पतीच्या पानांचा रस एक चमचा, एक चमचा आल पेस्ट आणि एक चमचा लिंबाचा रस तीनही एकत्र करून या तीन चमचे पाणी घालून प्यावे. यामुळे पोट दुखी आणि पोटात साठलेला गॅस त्वरित दूर होतो. झेंडू ताप, सूज येणे यांसारख्या रोगांवर ही उपायकारी आहे. या वनस्पतीचे पाने मलेरिया रोगामध्ये ही अत्यंत फायदेशीर आहेत. खाज, खुजली, नायटा, गजकर्ण यावर ही वनस्पती काम करते.

हे वाचा:   फक्त 21 दिवसात पातळ केस होतील घनदाट, इतके वाढतील की विंचरता विंचरता कंटाळा येईल.!

या वनस्पतीची पाणी कुठून पेस्ट बनवून शरीरावर असणार्‍या दाग, खाज, खुजली या जागेवर लावल्यास आराम मिळतो. त्वचेची जळजळ होत नाही. या वनस्पतीच्या पानांचा रस एक चमचा, दोन काळी मिरी पावडर एकत्र करून पिल्याने मलेरिया डेंग्यू सारख्या रोगात येणाऱ्या तापापासून सुटका होते. असा ताप लवकर उतरतो.

तुम्हाला दिलेली माहिती नक्कीच आवडली असेल. त्यांचा तुम्हाला फायदाच होईल. असा फायदा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *