म’रेपर्यंत होणार नाही गुडघेदुखी, कंबर दुखी, दात दुखी, डोकेदुखी, मायग्रेन.! अनेक आजारापासून मिळवा कायमची सुटका.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी दर वेळेस नाविन्यपूर्ण आयुर्वेदिक पूर्ण माहिती घेऊन येत असतो. आमचा उद्देश हाच असतो की तुमच्यापर्यंत दुर्मिळ वनस्पती आणि जडीबुटी यांची माहिती पोहोचावी आणि त्याचा तुम्हाला फायदा व्हावा. हा माहितीपूर्ण प्रवास पुढे नेत आज आपण पाहणार आहोत गुंज या वनस्पती बद्दल.

ही वनस्पती भारतामध्ये अत्यंत दुर्मिळ पणे आढळते. चिंचेच्या झाडाच्या पानाप्रमाणे या वनस्पतीची पाने असतात. याला हिंदीमध्ये गुंजा असे म्हणतात. चवीला कडू आणि प्रकृतीने गरम असते हे गुंज. कफ आणि वात शामक असते ही वनस्पती. टाच दुखी वरती तर अत्यंत रामबाण उपाय आहे ही वनस्पती. जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल तर डोकेदुखी वर अचूक औषध आहे ही वनस्पती.

ज्यांना सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबर दुखी असते त्यांना रामबाण उपाय आहे ही वनस्पती आणि यातून लवकरात लवकर तुमची सुटका होते. मायग्रेन होणे आजकल वाढत असणारी समस्या आहे. हे दुखणे थांबवण्यासाठी आपण गुंज चा प्रयोग करावा. गुंजच्या बियांचे चूर्ण चतपकिरीप्रमाणे नाकात दीर्घ श्वास घेऊन ओढा किंवा गुंज चा मुळी वाटून एक ते दोन थेंब नाकामध्ये घातल्याने अर्धशिशी अर्थात् मायग्रेन ची समस्या दूर होते.

हे वाचा:   सलग दहा दिवस पिताच पोट आत जाऊ लागले, विश्वास नसेल बसत तर एकदा हे वाचाच.! कमालीचा उपाय वजन कमी करेल.!

ज्वर, मुखरोग, डोकेदुखी, दमा, दात किडणे व तहान यांवर मुळे व पाने गुणकारी असतात. मुळांचा रस कफनाशक असून घसा (आवाज) बसला असता ज्येष्ठमधाऐवजी पाने चावून खाल्ल्यास तो सुटतो. याच्या बियांचे चूर्ण दुधात उकळून प्याल्यास पौष्टिक व कामोत्तेजक असते. चित्रक मुळीसह याच्या मुळी चा लेप श्वेतकुष्ठावर (कोडावर) लावतात. या वनस्पतीच्या बियांतील विषारी द्रव्यात ॲब्रीन हे ग्लुकोसाइड प्रमुख घटक असून ते एरंडाच्या बियांतील रिसिनाप्रमाणे असते.

गुंजेचा पाला बाजारात मिळणार्‍या सुगंधी गोड बडीशेपमध्ये आढळतो. झाडावरचा हा पाला खाल्ला की मिंटसारखा वाटतो. खोकल्यावर हा पाला उपयोगी पडतो. तोंडातील दुर्गंधी घालविण्यासाठी, तोंडातील रोगामध्ये अत्यंत उपयुक्त असून तोंडातील व्रण, फोड यामध्ये याचा पाला चावून खावा.

टीप : Abrin नावाचे विष बियामध्ये असते. यामुळे उलटी, चक्कर, बेशुद्ध होणे, घाबरटपणा, तसेच जास्त प्रमाणात पोटात गेले तर मृ’त्यू होऊ शकतो.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *