दिवसभराचा सर्व थकवा क्षणात मिटवा.! रोज फक्त एक तुकडा असा खा.! सांधे दुखी कायमची पळून जाईल.!

आरोग्य

कधी कधी तुम्हाला द्यायची असा जाणवते का की आपण आज खूप थकलो आहोत? दमल्यासारखे वाटत आहे.. हात पाय दुखत आहेत. हाड दुखणे सांधे दुखणे हे तर आजकाल सर्वसामान्य बाब झाली आहे. वयोवृद्ध नव्हे तर अगदी तरुणांना देखील अशा प्रकारच्या समस्यांना तोंड देताना आपण असे बाजूला बघत आहोत. त्यासाठी काय केले पाहिजे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

चांगला आहार विहार व्यवस्थित पुरेशी झोप आणि मानसिक स्वास्थ्य या तीन गोष्टी पुरेशा असतात संतुलित जीवन जगण्यासाठी. परंतु आज कालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे यामध्ये सुसूत्रता न राहता आपला आरोग्याचा तोल ढासळतो. हे अगदीच सर्वांच्या बाबतीत असे घडते. आहार चांगला ठेवा त्यासाठी नेमके काय करावे. मित्रांनो दूध हे पूर्णान्न आहे.

रोज रात्री झोपताना एक ग्लास दूध अवश्‍य घ्यावे. यासोबतच पुरेशा प्रमाणात झोपी हवी. या सोबत तुम्ही दररोज रात्री चार सुके अंजीर भिजत घालून दुसऱ्या दिवशी चावून खा तसंच या सोबतच ते भिजवलेले पाणी देखील प्या. यामुळे तुम्हाला विश्वास बसणार नाही इतके कमालीचे फायदे तुम्हाला त्वरित जाणवू लागतील. अंजिरा मध्ये लोह फॉस्फरस फायबर विटामिन ए विटामिन सी प्रचंड प्रमाणात असते. अगदी बाराही महिने अंजीर उपलब्ध नसते.

हे वाचा:   ही एक गोष्ट लावून आंघोळ केल्यास चेहरा इतका सुंदर बनेल की सर्वजण बघतच राहतील.!

त्यामुळे ते वाळवून याचा ड्रायफ्रूट म्हणून देखील उपयोग करतात. अनेक मिठाईमध्ये देखील सुक्या अंजीरांचा वापर केला जातो. ताज्या अंजिरा मध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात असतात तर सुक्‍या अंजिराच्या सेवनाने क्षार आणि विटामिन्स भरपूर प्रमाणात मिळतात. अंजिरा मध्ये वात-पित्त कफ हे तीनही रोग बरे करण्याची ताकत असते. भूक लागण्यासाठी देखील सुके अंजीर फायदेशीर आहेत.

पिकलेल्या अंजीरांचा मुरांबा देखील करून वर्षभर करता येतो हा मुरंबा पित्तनाशक रक्तवर्धक आणि दाह नाशक असतो. अंजिरामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्यामुळे पोटासंबंधी चे सर्व विकार राहतात दूर. पोट व्यवस्थित साफ होऊन बद्धकोष्ठता होतं नाही वजन कमी करण्यास देखील यामुळे मदत होते. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तसेच आपली उष्णता देखील कमी होते. नियमितपणे अंजिराचे सेवन आजारात झालेली शरीराची हानी लवकर भरून काढते.

हे वाचा:   जापनीज स्त्रियांचे तरुण दिसण्याचे रहस्य.! या मुळे चेहऱ्यावर ग्लो आणखी येतो, त्वचा बनते मऊ आणि मुलायम.!

ओठ जीभ तोंड आले असल्यास यामध्ये देखील अंजिराचे सेवन ठरते फायदेशीर. खूप अशक्तपणा असेल तर अंजीर खजूर बदाम व लोणी एकत्र करून सेवन करावे. दमा मध्ये देखील अंजीर सेवन लाभदायी आहे. तुम्हाला सांधेदुखी हाड दुखी कधीच होणार नाही. परंतु अति प्रमाणात अंजिराचे सेवन करू नये. याशिवाय कृत्रिमरीत्या रासायनिक पदार्थ वापरून पिकवलेले अंजीर देखील अजिबात खाऊ नयेत.

अशाप्रकारे अंजीर सेवन करुन तुम्ही तुमच्या शरीराचे स्वास्थ्य राखा आणि आपली काळजी घ्या. ही माहिती तुम्ही तुमच्या ज्ञानात नक्कीच भर टाकेल आणि तुम्हाला फायदा होईल. आपल्या प्रिय व्यक्तींसोबत ही जरुरी माहिती तुम्ही नक्की शेअर करा. Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *