७ दिवस हे पेय अशाप्रकारे बनवून प्या: म’रेपर्यंत गुढघे, कंबर, रक्ताची कमतरता होणार नाही,डोळ्यांचा चष्मा होईल दूर.. मिळेल भरपूर एनर्जी..!

आरोग्य

मरेपर्यंत कधीच होणार नाही कंबरदुखी, गुडघेदुखी, कधीच होणार नाही मुतखडा, लठ्ठपणा होईल कायमचा दूर… मित्रांनो आजची माहिती ही अत्यंत स्पेशल माहिती आहे. आज आपण जाणून घेणार आहोत एक अशा औषधी पानांविषयी ज्याला आयुर्वेदामध्ये वरदान मानलं जात. कारण शरीरातील वीस पेक्षा जास्त आजार या पानांमुळे ठीक होतात. या पानांचा उपयोग स्वयंपाक घरात आपण अनेक पदार्थांमध्ये स्वाद आणण्यासाठी करतच असतो.

या पानांचं नाव आहे तेजपत्ता,.. तमालपत्र..! आज आम्ही तुम्हाला या पानांचे असे अनोखे फायदे सांगणार आहोत की ते वाचून तुम्ही आजच याचा वापर सुरू कराल. कोणत्याही किराण्याच्या दुकानात ही पानं सहजच मिळतात. बाजारात आणणे आधीही पान उन्हामध्ये व्यवस्थित सुकवली जातात. वाळलेल्या पानांचा उपयोग आपण सहजपणे करू शकू. अनेक भाजी मध्ये देखील याचा वापर केला जातो.

या उपायासाठी तुम्हाला साफ असे पानं निवडून घ्यायची आहेत. कापलेली तुटलेली छिद्र असलेली अशी देखील पानं असतात. तुम्ही नीट निवडून घ्या. एक वेळेच्या उपायासाठी तुम्ही तीन ते चार मीडियम साईज चे पान तोडून घ्या. एका पॅन मध्ये एक ग्लास पाणी घ्या. त्यात 3 तमालपत्र तोडून तीस मिनिटांसाठी भिजत ठेवा. तमालपत्रामध्ये असणाऱ्या anti-inflammatory गुणामुळे हे एक पेन किलर प्रमाणे काम करते.

हे वाचा:   असा नाश्ता मुलांचा मेंदू सुपर फास्ट बनवतात.! तुमच्या मुलांना असा नाश्ता खूपच हुशार बनवतो.! एकदा नक्की वाचा.!

त्यामुळे आपल्या दुखण्याचे निवारण होते. तमाल पत्रा मध्ये लवंग मिसळून यांचे पेस्ट बनवून सूज आलेल्या जागी लावल्यास सूज कमी होते. सोबतच भूक नियंत्रणामध्ये देखील हे अत्यंत लाभदायक ठरते. जे लोकं लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत, वजन कमी करू इच्छितात, पोटावर भरपूर चरबी जमा झाली आहे, मांड्या जाड झाल्या आहेत, ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांना तमलपत्रा चे पाणी वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

पोट साफ होऊन बॅड कोलेस्ट्रॉल घटवते. मात्र रात्री उशिरापर्यंत झोप न लागणे ही एक गंभीर समस्या आहे. त्यामध्ये देखील तमालपत्र अत्यंत फायदेशीर आहे. तमाल पत्रा चे पाणी पिल्याने रात्र छान झोप छान होऊन सकाळी दिवस चांगला जातो. एका शोधानुसार मधुमेह रोग्यांसाठी देखील तमालपत्र फायदेशीर आहे. तीस दिवस सलग याचे सेवन केल्याने मधुमेह हा रोग यांमध्ये वाढणारी साखर 30 ते 40 टक्के कमी होते.

नेहमी डोकेदुखीची समस्या असणाऱ्यांना देखील हे पेय वरदान आहे. ऋतुमानातील बदलांमुळे सहज होणारे हे सर्दी-खोकला-ताप यांवर देखील तमाल पत्रा चे पाणी म्हणजे लाभशीर होय. लघवी करताना जळजळ होणे हे एक किडणी संबंधित रोगांना निमंत्रण आहे, यात तमालपत्र अत्यंत फायदेशीर आहे. अर्धा तास पाण्यात तुकडे करून पॅन मध्ये भिजवलेले तमालपत्र मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा.

हे वाचा:   जेव्हा तुळशीचे एक पान शरीरात जाते, शरीरात होत असतात असे अद्भुत बदल.! आजपर्यंत कोणीही सांगितले नसेल तुम्हाला.!

त्यामध्ये एक चमचा बडीशेप घाला. पचनासाठी बडीशेप अत्यंत फायदेशीर आहे. गॅस होणे, उत्कृष्टता इत्यादी यांसारख्या पोटांसंबंधीच्या सर्व तक्रारींवर बडीशेप म्हणजे रामबाण उपाय होय. हे पाणी अर्ध होईपर्यंत उकळा. नंतर गॅस बंद करून हे कोमट होईपर्यंत थांबा. हे कपामध्ये गाळणीने गाळून घ्या. आपलं पिण्यासाठीच हे पेय तयार..!

दिवसातून कोणत्याही एक वेळी हे पेय तुम्हाला चहा प्रमाणे प्यायचे आहे. नियमित सांगितल्याप्रमाणे हे पेय पिल्यास वर सांगितलेले सर्व आजार दूर होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *