या काटेरी वनस्पती ला कचरा समजण्याची चुकी करू नका, पुरुषांची ताकद दहापट वाढवेल ही वनस्पती.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज आम्ही तुमच्या समोर पुरुषांना होणारे रोग, न’पुसंकता, धा’तूदोष, शारीरिक सगळ्याच कमजोरीना दूर करण्यासाठी एक जडीबुटी औषधी वनस्पती बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. या वनस्पतीच्या फायद्या बद्दल आज विस्तृतपणे आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. या वनस्पतीचे नाव आहे, सत्यानाशी.

वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या भाषेत या वनस्पतीला वेगवेगळी नावे आहेत. काटे धोत्रा ‘बिलायत’, कटुपर्णी, Argemone mexicana त्यातील काही नावे. एक ते चार फूट उंच असलेली ही वनस्पती भारतातील सर्व राज्यांमध्ये सहज आढळते. या वनस्पतीला पिवळ्या रंगाची सुंदर फुले येतात. पानं काटेरी असतात. त्याला कच्ची हिरव्या रंगाची फळे असतात पिकल्यावर ती काळी होतात.

याच्या आत मध्ये काळया रंगाच्या बिया असतात. ही एक आयुर्वेदिक काटेदार वनस्पती आहे. या वनस्पतीचा कोणताही भाग तोडला असता त्यातून पिवळा रंगाचा चीक बाहेर येतो. सगळ्यात आधी या वनस्पतीच्या मुळांविषयी च्या फायद्याची माहिती घेऊयात. या वनस्पतीचे मुळे उखडून, स्वच्छ धुऊन, उन्हात वाळवून, त्याची पावडर बनवून घ्या.

ही पावडर जेवढी असेल त्याच्या दुप्पट मिश्री (खडीसाखर) मिसळा. आणि याचा उपयोग सकाळी रिकाम्या पोटी दुधासोबत एक एक चमचा घेऊन करा. असं केल्याने शी’घ्रपतन, न’पुसंकता, पुरुषांमध्ये होणारी शारीरिक प्रत्येक प्रकारची कमजोरी अशा सर्व प्रकारच्या समस्यांतून सुटका होते. निसंतान असलेल्यांनाही या वनस्पतीचे मूळ अत्यंत फायदेशीर आहेत.

हे वाचा:   फक्त तीन टाईम सकाळ-दुपार-संध्याकाळ, खोकला एका दिवसात गायब नाही झाला तर बोला.!

सलग तीन महिने मित आहरासोबत याचे सेवन केले असता त्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळेल. या वनस्पतीच्या मुळांचा पु’रुष आणि स्त्रि’या दोघेही वापर करू शकतात. पुरुषांनी सेवन केले असता शुक्रा’णूंचे प्रमाण वाढेल आणि स्त्रियांनी सेवन केले असता अं’तराणू वाढेल. इतका मोठा फायदा आहे या सत्यानाशी वनस्पतीच्या मुळाचा.

आता जाणून घेऊया या वनस्पतीच्या मुळांचा दुसरा फायदा. या वनस्पतीचे मूळ उन्हामध्ये वाळवून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. 100 ग्रॅम सत्यानाशी वनस्पती च्या मुळाचे तुकडे घ्या. त्यात 200 ग्रॅम वडाचे दूध (चीक ) घालावे. ते खूप घोटून घ्या. म्हणजेच वडाचे दूध आणि सत्यानाशी मुळ यांचे मिश्रण एकजीव करून वाटून घ्यायचे आहे. 200 ग्रॅम विड्याची पानांचा रस घ्या.

तेही वरील मिश्रणात घालून पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करून घ्या. या पेस्टची एक ग्रॅम ची एक गोळी याप्रमाणे बनवा. आणि हे हलक्या उन्हामध्ये सुकवून डब्यामध्ये भरून ठेवा. ही एक गोळी सकाळी व संध्याकाळी दुधासोबत सेवन करा. हे बनवायला खूप मेहनत आहे पण त्यामुळे खूप जास्त प्रमाणात तुमचा फायदा होईल.

जुने वयस्कर लोक सांगतात, सत्यानाशी या वनस्पतीचे पान तोडले असता त्यातून निघणारा चीक डोळ्यामध्ये काजळ याप्रमाणे घातल असता डोळ्यात संबंधीच्या सर्व तक्रारी दूर होतात. जसकी डोळे जळजळणे, मोतीबिंदू, काचबिंदू, दृष्टी कमजोर होणे, चष्म्याचा नंबर वाढणे अशा विविध प्रकारच्या डोळ्यांच्या समस्या असतात.

हे वाचा:   महिनाभर रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ले आणि तुम्हीच बघा काय झाले.! स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.!

काही आयुर्वेदिक पुस्तकात याचा उल्लेख आढळतो की ज्या लोकांना काविळ झाली असेल, त्यांनी या वनस्पतीच्या पानांचा रस काढून तांदळाच्या पाण्यासोबत मिक्स करून पिल्याने कावीळ तीन ते चार दिवसात ठीक होते. मू’त्र विकार, शरीरावर सूज येणे, कुष्ठरोग, त्वचे संदर्भात कोणतेही रोग, जखम लवकर भरून निघण्यासाठी अशा अनेक रोगांवरती ही वनस्पती प्रभावशाली काम करते.

या वनस्पतीच्या बियांचा वापर शरीरातील बाहेरील अंगांवरतीच केला पाहिजे कारण हे उपयोगी आहे तसेच अत्यंत विषारी असते. या वनस्पतीच्या बिया मोहरीच्या तेलात सोबत मिसळल्याने मृ’त्यूही ओढवू शकतो. म्हणून सत्यानाशी वनस्पती चा कुठलाही प्रयोग करताना सावधानी नक्की बाळगा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *