फक्त दहा रुपये खर्च शरीर पूर्णपणे साफ होईल.! शरीरात पूर्ण रक्त फिल्टर करते हा एक पदार्थ.! नक्की वाचा.!

आरोग्य

चुकीचा आहार व दूषित पाणी पिणे अती प्रमाणात दारूचे व सिगरेटचे व्यसन करणे यामुळे आपले र’क्त हळूहळू खराब होऊ लागते. र’क्त शरीरामध्ये ऑक्सीजनचा पुरवठा करतो आणि जर आपले रक्त अशुद्ध किंवा खराब होऊ लागले तर आपल्याला हृदयाचे गंभीर विकार होऊ शकतात. लोक र’क्त साफ करण्यासाठी व र’क्त पातळ करण्याची औषधे घेतात जी खूप महाग असतात आणि त्या औषधांचे आपल्या शरीराला खूप नुकसान होतात.

यासाठी आपल्याला घरगुती उपाय करून घरगुती पद्धतीने आपल्या रक्ताला शुद्ध करण्याची आवश्यकता आहे. यामुळे आपल्याला अधिक पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही व यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट सुद्धा नाही होत. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे जी माहिती देणार आहोत ती देखील याच विषयाची आहे. चला तर माहिती जाणून घेऊया.

सगळ्यात आधी जाणून घ्या की आपले र’क्त खराब व अशुद्ध का होते. याचे सर्वप्रथम कारण आहे, र’क्तामध्ये इन्फेक्शन होणे हे कोणत्याही कारणामुळे होऊ शकत. दुसरं म्हणजे र’क्तामध्ये सोडिअम युरियाचे प्रमाण जास्त वाढणे. तीसरे योग्य वेळी व नियमित योग्य प्रमाणात पाणी न पिणे. चौथ मसालेदार व बाहेरच जास्त खाणे. पाचव व्यायाम न करणे. आणि सहाव किडणी मध्ये इन्फेक्शन होणे.

जर आपल्या किडणी मध्ये इन्फेक्शन झाले तर आपले र’क्त खराब होऊ लागते. सारखं ताप येणे, अचानक भूक कमी लागणे किंवा भूक नाहीच लागणे, शरीराचे वजन कमी होऊ लागणे, त्वचेचा रंग पिवळा पडणे, डोळ्यांची नजर कमी होणे, डोळ्याच्या चारही बाजूला काळी वर्तुळे बनणे, केसांचे जस्त गळणे, पिंपल्स होणे, आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणे व सतत काही न काही आजार होणे.

हे वाचा:   मुलांना चॉकलेट खाऊ घालण्याआधी हे नक्की वाचा.! नंतर पश्चाताप करावा लागू शकतो.! त्यामुळे वेळ जाण्याआधी नक्की वाचा.!

शरीरातील र’क्त खराब झाल्याने ही सर्व लक्षणे दिसून येतात. त्याशिवाय र’क्त खराब झाल्याने त्वचेचे विविध रोग, किडणी मध्ये इन्फेक्शन होणे या समस्या होऊ शकतात. आता जाणून घेऊया कशा प्रकारे आपण आपल्या र’क्ताला घरगुती पद्धतीने साफ करू शकता किंवा खराब होण्यापासून वाचवू शकता. पहिला उपाय आहे नियमित तुळशीची तीन ते चार पाने चावून खायची.

यामधे असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी- इन्फ्लामॅट्रीक गुण र’क्तातील अशुद्धी दूर करतात. तुम्हाला जर हव असले तर तुम्ही तुळशीचा काढा बनवून तो देखील पिऊ शकता. दुसऱ्या उपयामध्ये तुम्हाला रोज आठ ते दहा ग्लास पाणी नियमित प्यायचे आहे आणि रोज एक लिंबुचे सेवन करायचे आहे. त्याचप्रमाणे आपण नारळपाणी, ज्यूस, सूप हे पिऊ शकता. यामुळे शरीराचे pH लेवल संतुलित राहील व र’क्तातील अशुद्धी कमी होईल.

तिसऱ्या उपयामध्ये सफरचंद सिरप मधे एक चंमच बेकिंग सोडा टाकून एक ग्लास कोमट पाण्यात मिक्स करून प्यायचे आहे. हे केल्याने र’क्तातील अशुद्धी दूर होते. चौथ्या उपायामध्ये जेवणानंतर आपल्याला सोफ किंवा मिस्रीचे अवश्य सेवन करायचे आहे. असे केल्याने आपली पचनक्रिया सुरळीत राहते व र’क्ताची अशुद्धी दूर होते. पाचव्या उपयामध्ये आपल्याला कडुलिंबाच्या पानांचा काढा करून प्यायचे आहे.

हे वाचा:   तुम्हाला देखील सायनसचा त्रास आहे का? ह्या टीप्स एकदा वाचाच.! हळू हळू सर्व त्रास कमी होईल.! रामबाण इलाज.!

सहाव्या उपयामध्ये आपल्याला लसूण, आलं व कांदा यांचं आपल्या जेवणात नियमित वापर करायचं आहे. हे तिन्ही पदार्थ रक्त शुद्ध करण्यात मदत करतात. सातव्या उपयामध्ये अँटी-बायोटिक हळदीचा वापर करावा. किंवा आपण एक ग्लास पाण्यामधे हळद टाकून ते पाणी उकळवून पिऊ शकता. त्याचप्रमाणे कारल्याचा रस किंवा ज्यूस प्यावा हे देखील आपल्या शरीरातील र’क्त शुद्ध करते त्याचप्रमाणे यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता कमी असते व डायबिटीस देखील कंट्रोल मध्ये राहण्यास मदत होते.

ब्लड इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपण रोज एक ग्लास ॲलोवेरामध्ये दोन चमचा हळद व एक चमचा लिंबाचे रस मिसळून याचे सेवन करावे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.