आजपासूनच सुरू करा हे उपाय, कुठलाच रोग जवळ सुद्धा येणार नाही, इम्युनिटी होईल दुप्पट.!

आरोग्य

मित्रांनो आज आम्ही तुमच्या सोबत आपल्या शरीराची इम्मुनिटी पॉवर म्हणजेच रोग प्रतिकारक क्षमता कशी वाढवायची याबद्दल माहिती सांगणार आहोत. जेणेकरून छोटे-मोठे आजार आपल्याला होऊ शकत नाही. इम्युनिटी बूस्टर साठी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक असं सप्लीमेंट ज्याने तुम्हाला ताजेतवाने वाटून तुमची ताकद वाढेल.

Sunova Curcumin-500 mg या कॅप्सूल मध्ये हळदीमध्ये आढळणारे एक औषधी गुणधर्म यातही आढळतात. जे फक्त आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवत नाही तर शरीरात आतील भागामध्ये येणाऱ्या सुजे वरही लढेल. एका अभ्यासानुसार हळदीमध्ये सुजे विरोधात curcumin नावाचा घटक असतो त्यामुळे सूज कमी होते.

यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत. त्वचा, पोट संबंधित तक्रारी, अशक्तपणा आणि रोगप्रतिकारकशक्ती ची कमतरता तसेच इतर अनेक समस्यांमध्ये याचा उपयोगाने लाभ होतो. करक्यूमिन कैप्सूल चे फायदे: लीवर संबंधित समस्यामध्ये लाभ होतो. रक्त दोष दूर करतो तसेच नैसर्गिक प्रकारे असे एंजाइम्स चा उत्पादन करते, ज्यामुळे लीवर मधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत होते.

हे वाचा:   चिकन मटण खाणे बंद करावे लागेल.! मासे मानवी आरोग्यावर असे बदल घडून आणते.! जाणून घ्या का आहे मासे उत्तम मांसाहार.!

सोबतच लिवरची कार्यक्षमता वाढवून मजबूत बनवते. यामध्ये एंटीऑक्सीडेंट आणि anti-inflammatory गुणधर्म असतात त्यामुळे हे वाढणारे वय थांबवून तुम्हाला नेहमी तरुण दिसण्यात मदत करते. सुंदरता वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. सोबतच यामध्ये एंटी बैक्टीरियल, एंटी वायरल व एंटीफंगल तत्व आढळून येतात. अनेक प्रकारच्या त्वचारोगात देखील याचा वापर फायदेशीर ठरतो.

जे त्वचा सतेज व तजेलदार बनते. पोटासंबंधी च्या सर्व तक्रारी नष्ट होतात. पाचन क्रिया सुधारते. यासोबतच सर्दी पडसे खोकला यामध्येही आराम मिळतो. तुमची भूक वाढून, अशक्तपणा घालवितो आणि ताकद प्रदान करतो. करक्यूमिन कैप्सूल चा उपयोग: या औषधाचा वापर 18 वर्षावरील कोणीही महिला अथवा पुरुष करू शकतात.

याचा प्रयोग एक-एक कॅप्सूल सकाळ-संध्याकाळ जेवणानंतर पाण्यासोबत करायचा आहे. गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांनी याच सेवन करू नये. लहान मुलांपासून ही औषधे दूर ठेवा. सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात सेवन करू नये. आयुर्वेदिक औषध नसल्यामुळे यांचा कोणताही साईड इफेक्ट नाही.

हे वाचा:   तुम्हाला हात जोडून विनंती.! हे पदार्थ अंड्या सोबत खाणे म्हणजे शरीराची वाट लावणे असे आहे.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *