आयुष्यभर तरुण राहण्यासाठी रोज घ्या एक चमचा, आयुष्यभर एकही गोळी खावी लागणार नाही, नेहमी पोट साफ, चरबी तर मेनासारखी वितळेल.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, असं म्हणतात ज्या व्यक्तीचे नियमितपणे पोट साफ होते त्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही आणि आरोग्य ठीक असेल तर त्याच्यासारखा श्रीमंत माणूस दुसरा कोणीही नाही. त्यासाठी आजचा हा उपाय आयुर्वेदामध्ये रामबाण उपाय मानला आहे.

खाल्लेले अन्न पचत नसेल, गॅस होत असेल, करपट ढेकरा येत असेल, पित्त वाढले असेल, छाती मध्ये कफ साचला असेल, खूप औषधे घेऊनही वेळेवर पोट साफ होत नसेल तर ती माहिती तुमच्यासाठीच आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या उपायाने पोट साफ होऊन पोटावरील चरबी कमी होऊन वजन कमी होते. भूक चांगली लागून पचन शक्ती वाढते.

कुणाला मधुमेहाचा त्रास असेल तर तो देखील कमी होतो. साखर नियंत्रणात राहते. ही गुणकारी पावडर कशी बनवावी आणि याचा वापर कसा करावा हे आपण आज पाहणार आहोत. ही पावडर बाजारात तुम्हाला सहज उपलब्ध होते. पतंजली स्टोअर किंवा ऑनलाईन आयुर्वेदिक दुकानातून तुम्ही हे खरेदी करू शकता. पावडर आहे हिरडा या वनस्पतीची.

हे वाचा:   या एका फुलात आहे खूप शक्ती.! बहिरे लोकांचे कान आता मोकळे होतील.! म्हाताऱ्या लोकांना सुद्धा आता ऐकू येणार या फुलाचा करायचा हा छोटासा उपाय.!

हिरड्याला हिंदीमध्ये हरड /हरितकी असे म्हणतात. याला इंग्रजीमध्ये Chebulic Myrobalan असे म्हणतात. तर संस्कृत मध्ये अमृत असे म्हणतात. कारण याचे गुणधर्म अमृताप्रमाणे आहेत. त्यामुळे माणसाला म्हातारपण लवकर येत नाही आणि दीर्घायुष्य मिळते. एखाद्या व्यक्तीस म्हातारपण आले असेल तर ते दूर होते.

एका आयुर्वेदिक पुस्तकात सांगितल्याप्रमाणे गूळ, मध, सुंठ, पिंपळी आणि सैंधव मीठ या पैकी एक घटक आणि 2 ग्रॅम हिरडा यासोबत एकत्रित रोज सेवन केले असता म्हातारपण कधीच येत नाही. आणि अकाली म्हातारपण आल्यावर असेल तर ते नाहीसे होते. अशा या गुणकारी हिरड्याची पावडर तुम्हाला जिथून उपलब्ध होईल तेथून विकत घ्या.

जर तुमच्याकडे हिरडा चे फळं असतील तर ती तुम्ही भाजून घ्या आणि नंतर त्याचे साल काढून त्या फळांची बारीक पावडर बनवून घ्या. आता एक ग्लास पाणी घ्या. ते कोमटसर गरम करा. खुप गरम करू नये. हा उपाय तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी करायचा आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोमट पाणी. एक ग्लास कोमट पाण्यामध्ये आपण एक चमचा हिरडा पावडर टाकावी.

हे वाचा:   प्रत्येक महिन्याला कापावे लागतील इतके केस उगवेल.! केसांच्या वाढीसाठी एक कोरपडीचे पान असे वापरा, आयुष्यभर कधी केसांची समस्या नाही येणार.!

या उपायासाठी दुसरा पदार्थ आपणास लागणार आहे तो म्हणजे सैंधव मीठ/Rock salt.. चिमूटभर सैंधव मीठ घेऊन ते या मिश्रणात टाकावे. मिश्रण व्यवस्थित एकजीव करून त्याचे सेवन करा. या उपायामुळे आपल्या पचनाच्या सर्व तक्रारी दूर होतील. लहान मुलांसाठी हा उपाय करत असाल तर त्याचे प्रमाण अर्धे ठेवावे.

उपाय 100% खात्रीशीर आहे. फरक पडल्यास हा उपाय तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *