असा लसूण चुकूनही खरेदी करू नका, बाजारामध्ये गेल्यावर लसुन घेताना या गोष्टी नक्की पहा.!

आरोग्य

आपण बाजारामध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी जात असतो. अशावेळी आपण अनेकदा खराब चुकीचा भाजीपाला घेऊन येत असतो. अनेक लोक लसुन खरेदी करताना काही चुका करत असतात. लसुन खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. लसुन खरेदी करताना या टीप्स नक्की वाचून घ्या व या अवलंबून पहा.

भारतीय स्वयंपाक पद्धतीमध्ये कांदा व लसुन या दोन्हीला खूप महत्त्व दिले गेले आहे. दोन्हीचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो. कांदा व लसुन नसेल तर कुठल्याही पदार्थाला योग्य अशी चव येत नसते. अनेक लोक लसणाचे खूप चाहते असतात. म्हणजे अशा लोकांना बिना लसणाची भाजी अजिबात आवडत नसते. अशा लोकांना लसूण योग्यप्रकारे स्टोअर कसा करावा याबाबत देखील माहिती देणे आवश्यक असते.

लसणाला योग्य प्रकारे स्टोअर केले तर लसूण बऱ्याच काळापर्यंत चांगला राहू शकतो. अनेक महिलांची ही तक्रार असते की लसूण खूपच लवकर खराब होत असतो परंतु खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेतली तर लसूण बरेच दिवसापर्यंत चांगला राहू शकतो. तसेच खरेदी करताना अनेकदा आपण खराब लसूण घेऊन येत असतो. हे कशाप्रकारे ओळखावे की कोणता लसुन चांगला आहे किंवा खराब.

हे वाचा:   ज्यांच्या घरात असतो हा पदार्थ तिथे एकही मुंगी जाऊ शकत नाही.! मुंग्यांचा वैताग आला असेल तर त्यांच्यापुढे ही एक वस्तू ठेवा.!

चला तर मग आजच्या या लेखामध्ये आपण याबाबत सविस्तर पणे माहिती पाहूया. लसुन खरेदी करण्यापूर्वी सर्वात प्रथम त्याचा आकार पाहणे खूप गरजेचे असते. खूपच लहान आकाराचा लसुन कधीही घेऊ नये. असा लसुन खूपच लवकर खराब होत असतो. लहान आकाराचा लसून सोलण्याची साठी देखील खूपच त्रासदायक ठरू शकतो तसेच यामध्ये खूपच लहान लसणाच्या पाकळ्या निघत असतात.

लसुन खरेदी करत असताना त्याची स्टेम नक्की पाहून घ्यावी. जर ही स्टेम हिरवी दिसून येत असेल तर समजून जा की असाल लसून लवकरच खराब होऊ शकतो. अशा प्रकारचा लसुन असेल तर अजिबात खरेदी करू नका. अनेकदा लसूण हा आत मधून काळा पडलेला दिसत असतो. लसुन खरेदी करत असताना त्याच्यावर असलेले टरफले जाड आकाराची आहेत की नाही हे देखील पाहून घ्यावे.

हे वाचा:   रात्री पाणी पिऊन झोपणाऱ्या लोकांनी एकदा हा लेख नक्की वाचा.!

अशा प्रकारचा लसणामध्ये खूपच कमी शक्यता असते की त्यामधून असा लसून निघेल. तर या काही गोष्टींची काळजी घेतली व लसुन खरेदी केला तर लसुन खूपच चांगला भेटत असतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *