सलग सात दिवस रात्री झोपते वेळी अशाप्रकारे गुळ खाल्ल्यानंतर जे झाले ते आश्चर्यकारक होते.! जाणून घ्या गुळ सेवनाचे फायदे..!

आरोग्य

मित्रांनो जर तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी काया हवी असेल तर जेवणानंतर नियमित गुळाचे सेवन अवश्य केले पाहिजे. होय, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत गुळ खाण्याचे काय काय फायदे आहेत आणि कोणकोणत्या रोगांपासून तुमचा बचाव होतो. फायदे आणि नुकसान सर्वच गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आरोग्याच्या दृष्टीने व गोड खाण्याची इच्छा होत असेल्यास गुळाचे सेवन केले तर आपल्या शरीराला अत्यंत फायदेशीर असते. एका संशोधनानुसार काही तज्ञांचे म्हणणे आहे की रोज प्रत्येकाला छोट्या गुळाच्या तुकड्यांचे सेवन अवश्य केले पाहिजे. अर्थात यामध्ये मधुमेह रोग येत नाहीत. आपल्या शरीरातील आम्लं नष्ट करण्याचे काम करतो गुळ, असे आयुर्वेद सांगते.

उलट साखरेच्या सेवनाने शरीरातील आम्लाचे (acid )प्रमाण वाढते. उसाच्या रसापासून बनवलेला सेंद्रिय गूळ आहे एक अमृत आहे. साखर गोड विष आहे. गुळा मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम असते. आपली हाडं मजबूत करून चांदे दुखी गुडघेदुखी दूर करतो गुळ. तुम्ही रोज गुळाचा चहा प्या शक्यतो थंडीत तर नक्कीच गुळाचा चहा प्यावा.

हे वाचा:   चिकन खाणारे जरा हे वाचा.! अशा कोंबड्या तुमचे आरोग्य दुप्पट तिप्पट चांगले करू शकतात.! खायचे असेल तर याच कोंबड्या खा.!

जुना आणि डार्क रंगाचा गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. तुम्ही असाच गुळ खरेदी करा तो जास्त ताकतवर असतो. संक्रांतीला देखील तीळ आणि गुळ यांचे सोबत सेवन केले जाते कारण दोन्ही गोष्टी प्रकृतीने उष्ण आहेत. त्यामुळे सर्दी खोकला ताप यांसारखे छोटे-मोठे रोग आपल्याकडे फिरकत नाहीत. एक चमचा भाजलेले तीळ आणि एक तुकडा गुळ एकत्र खा.

तुम्ही दीर्घकाळासाठी स्वस्थ जीवन जगू शकता. तुमच्या त्वचेवर एक प्रकारची वेगळी चमक येते. याचे कारण म्हणजे गुळाचे सेवन आपल्या शरीरातील रक्त दोषाचे निवारण करते आणि आपले रक्त शुद्ध होते. गुळाचे सेवन सोबतच फुटाणे असतील तर तुमची तब्येत अति उत्तम राहील. यामुळे भूक लागते. पचनक्रिया सुधारते. आणि पोट साफ राहिल्यास आपल्या शरीरातील निम्मे रोग येथेच संपतात.

गाठी येणे सांधे दुखी कंबर दुखी यांसारखे दुखणे जाते पळून. एक मूठभर फुटाणे आणि एक छोटा तुकडा गोळ्यांचे सेवन तुम्ही दररोज करा. हा अत्यंत सोपा आणि माफक दरात उपलब्ध होणारा उपाय आहे. रक्त वाढेल. त्वचेवर सुरकुत्या देखील पडत नाहीत. तरुण राहण्याच सिक्रेट आहे ते म्हणजे फुटाणे आणि गुळ यांचे सेवन. शरीरातील थकवा देखील होतो चटकन् दूर.

हे वाचा:   तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्याने, होणारा फायदा ऐकून तुम्ही चकित व्हाल, आरोग्य दहापट सुधारेल.!

दूध, फुटाणे, तीळ यांच्या सोबत तुम्ही गुळाचे सेवन करू शकता. ज्या ज्या गोष्टी तुम्ही साखर टाकून गोड बनवतात त्या ऐवजी गूळ वापरा. बरेचजण गुळ शेंगदाणे यांचे सेवन हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी करत असतात. त्यामुळे तुमच्या तोंडाला चव येते आणि तुमचे शरीर ॲक्टिव्ह राहते. एक ना अनेक गुळाचे खूप फायदे आहेत. आपल्या दैनंदिन आहारात एक छोटा तुकडा गुळाचा अवश्य समाविष्ट करा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *