१०० आजारांवर करावा एकच इलाज, कुठलाही आजार येऊद्या यापुढे नाही टिकणार, इम्यूनिटी पावर दुप्पट होणार.!

आरोग्य

आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी रेसिपी घेऊन आलो आहोत जी अत्यंत फायदेशीर आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारची औषध घेऊन आपण वैतागून जातो. कोव्हीडचे वातावरण आहे, कफ सर्दी चे हवामान आहे. सर्व लोकं चिंतेत आहेत. कधी कोणता रोग तर कधी कोणता रोग होतच आहे. या साऱ्या रोगांपासून आणि औषधांपासून सुटका करून घ्यायची असल्यास अशा पद्धतीने दूध तुम्ही नक्की पिऊन बघा.

दुधाचे फायदे तर आपण सगळेच लहानपणापासून जाणतो. परंतु काही विशिष्ट पद्धतीने काही घटक आणि वेळ हे लक्षात घेऊन हा उपाय केल्यास त्याचे अधिक परिणाम आपल्या शरीरावर लवकर दिसून येतात. आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते. खूप हेल्दी असल्याकारणामुळे तुम्ही हे रोज पिऊ शकता त्यामुळे सर्व प्रकारचे रोग चुटकीसरशी पळून जातील. विशेष म्हणजे हे दुध सर्व वयोगटातील लोकं पिऊ शकतात.

ऋतू मनातील बदलांमुळे होणारे कफ, सर्दी-खोकला याव्यतिरिक्त, हाडे दुखी सांधे दुखी कंबर दुखी पोट दुखी यासारखे सर्व दुखणे पळून जाईल. या रेसिपीसाठी तुम्ही कोणतेही दूध घेऊ शकता परंतु आम्ही तुम्हाला गाईचे ताजे दूध वापरण्याचा सल्ला देऊ. म्हशीच्या दुधामध्ये अनेक फॅट्स असतात त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो.

हे वाचा:   केस इतके वाढतील की जमिनीवर लोळू लागतील, चमक इतकी येईल की बघणारे बघतच राहतील.!

रोज असे दूध प्यायचे झाल्यास गाईचे दूध सर्वोत्तम आणि पौष्टिक होय. एक ग्लास दूध गाळून घ्या. एका पॅन मध्ये दोन चमचे पाणी घाला. यात दुध घालून उकळवायला ठेवा. उकळी फुटल्यावर यात एक चमचा साखर घाला. पाव चमचा दालचिनी घाला. पाव चमचा हळद घाला. चमच्याने हे मिश्रण ढवळा. मंद आचेवर पाच मिनिटासाठी चमच्याने हलवत उकळवून घ्या.

तुम्ही यामध्ये चवीसाठी दोन चिमूट इलायची पावडर देखील टाकू शकता. दूध जास्त घट्ट करू नये. असे दुध नियमित प्यायला जड जाते. हळद अँटिबायोटिक, अँटीफन्गल गुणधर्माने युक्त असते. दालचिनी पावडर स्वाद तर वाढवतेच शिवाय आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यात मदत करते आणि अनेक प्रकारच्या रोगांपासून आपला बचाव करते. शुगर असल्यास यामध्ये साखर घालू नये.

हे वाचा:   हातपाय जाम झाले आहेत का.? हाडा मधून कटकट आवाज येत असेल तर हा उपाय नक्की करा.! लाखो रुपयांची बचत होईल.!

हे दूध ग्लास मध्ये गाळून ओता. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी अथवा रात्री झोपताना या दुधाचे सेवन करावे. सलग अशाप्रकारे दूध सेवन केल्याने तुम्हाला अनेक फायदे दिसून येतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *