इतक्या दिवस ज्याला गवत, तण आणि कचरा म्हणून फेकून देतात…तीच निघाली जीवनदायीनी जडीबुटी…!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, जेवढे पण आपल्या आजूबाजूला झाड-झुडपं, तण, गवत वनस्पती आहेत, त्यांच्याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते. त्यांचे आयुर्वेदातील उपयोग आम्ही तुमच्यापर्यंत कायमच पोहोचवत असतो. जडीबुटीचा माहिती संग्रह असाच पुढे वाढवत आज आपण पाहणार आहोत शालीपर्णी बद्दल..ज्याला हिंदीत कुत्ता घास म्हणतात. जे गवत कपड्याला चिकटते. हे आपण खूपदा पाहिले असेल पण नावानी आपण ओळखत नाही.

लपटा असेही एक नाव आहे. लहानमुलं यासोबत चिकटपणा मुळे खेळतात. जास्त करून हे रोप १-३ फूट उंच असते. कधी कधी पाच फुटा पर्यंत उंच असू शकते. याची पानं ४०सेमी लांब आणि चमकदार असतात. या गवताच्या मध्ये एक दांडा असतो ज्यावर एक गुच्छ असतो. हा गुच्छ कपड्यावर चिटकतो. याच गुच्छात अनेक बीज असतात जे खूप फायदेशीर आणि शक्तिशाली असतात. आयुर्वेदात याचे खुप सारे फायदे सांगितले आहेत.

हे वाचा:   डोळ्यांवर जमा कोलेस्टेरॉल आणि पांढऱ्या रंगाचा थर कायमचा होईल गायब.! काही नाही त्या साठी करावे लागेल हे सोपे काम.!

याच्या मदतीने तुम्ही सर्पदंश विंचूदंश ठीक करू शकता. डाग खाज खुजली च्या समस्या ठीक करू शकता. पुरुषांना येणारी कमजोरी, वीर्य पातळ होणे यावर वरदान आहे हे. याच्या मदतीने तुम्ही चर्मरोग सुद्धा ठीक करू शकता. मूत्र विकार असतील तर ते दूर करू शकता. किडनी आणि याकृतातील घाण दूर करू शकता. याचा पानांचा रस पिल्याने किडनीमधली सगळी घाण साफ होते.

यकृत स्वच्छ होते. कोणत्या व्यक्तीला सापाने दंश केला असता या वनस्पतीचे मुळं घेऊन ती कुटावी. त्याचा रस बनवा. तो गाळून त्या व्यक्तीस पाजावा. आणि बाकी रस शरीरावर लावा. असं केल्याने सापाचे विष पुष्कळ प्रमाणात कमी होते. आजही आदिवासी लोक याचा वापर करतात आणि त्यांना याच्या योग्य प्रमाणाचे ज्ञान आहे. विंचू चावल्यास याच्या पानांचा रस लावल्याने आराम मिळेल.

हे वाचा:   आंघोळी आधी ही एक गोष्ट केसांना लावा.! मरेर्यंत एकही केस सफेद होणार नाही.! केसांची वाढ होईल जबरदस्त.!

खाज खुजली डाग नायटा यासारखी समस्या कशी दूर कराल? चर्मरोग असेल तरीही तुम्ही यातून मुक्ती मिळवू शकता. हे गवत कुटून त्रास होणाऱ्या जागेवर लावल्यास चर्मरोगात दोन ते तीन दिवस लावल्याने आराम मिळतो. या झाडाची मुळं घेऊन ते सावलीत सुकवा. (उन्हात नव्हे ) संपूर्ण सुकल्यानंतर या मुळाचे चूर्ण बनवून घ्या. १५-२०ग्रॅम चूर्ण गाईच्या दुधासोबत किंवा कोमट पाण्या सोबत घेतल्याने पुरुषांना असणारी कमजोरी किंवा वीर्य समस्या दूर होतील.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *