म्हातारपण येईपर्यंत डोक्यावर एकही पांढरा केस दिसणार नाही, सफेद केसांचा नायनाट शक्य आहे या उपायाने.!

आरोग्य

मित्रांनो, वयोमानानुसार आपले केस हळूहळू सफेद होणे ही सर्वसाधारण बाब आहे. वय वाढू लागत तसं आपले काही केस पिकतात आणि हे पिकलेले केस बघून आपण वैतागून जातो. यापासून वाचण्यासाठी आपण केमिकल युक्त हेअर कलर किंवा डायचा वापर करू लागतो. आणि आपले सफेद केसं लपवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु यामुळे अनेकदा आमचे सर्वच केस सफेद होऊ लागतात.

लक्षात ठेवा सफेद केसं मुळापासून उपटल्या ने देखील त्याचे प्रमाण वाढते. जर तुम्ही पांढऱ्या केसांनी त्रस्त असाल तर आज तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक जबरदस्त उपाय. या त्रासाला सर्वांनाच सामोरे जावे लागते. या घरगुती उपायामुळे तुमचे सफेद केस हळूहळू काळे होऊ लागतात. नैसर्गिक घटकांचा समावेश असल्यामुळे या उपायानेकेसांना आणि त्वचेला कोणतीही हानी पोहोचणार नाही.

या उपायासाठी आपल्याला लागणार आहे आवळा पावडर. १०० आजारांवर प्रभावशाली आहे आवळा पावडर. ताजा आवळा उपलब्ध असल्यास तो किसून मंद आचेवर भाजून घ्या किंवा ताजा आवळा नसल्यास याऐवजी आवळा पावडर वापरावी. चॉकलेटी रंगावर ही पावडर भाजावी. आवळा आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी कोणत्या वरदाना पेक्षा कमी नाहीये.

हे वाचा:   ना गोळ्या औषधे, ना आला कशाचा खर्च.! ग्लासभर सकाळी असे पाणी पिल्याने मुळव्याध कायमचा गेला.! मुळव्याधीवर करायला हवा रामबाण घरगुती उपाय.!

कॅल्शियम, विटामिन सी, विटामिन ए, लोह यांसारखे अनेक पोषक तत्व आवळ्यामध्ये असतात. अगदी जुन्या काळापासूनच केस काळे करण्यासाठी आवळ्याचा उपयोग केला जातो. मजबूत व निरोगी काळे केस होतात आवळ्यामुळे! केसं जितके लांब असतील त्या प्रमाणात आवळ्याची पावडर वर सांगितल्याप्रमाणे भाजून घ्यावी. ती थंड होऊ द्यावी.

ही पावडर भाजताना शक्यतो लोखंडाची कढई असल्यास अजून जास्त चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळेल. स्काल्प मधील रक्ताभिसरण सुधरवण्याचे काम करते ही आवळा पावडर. डोक्यात खाज येणे, घाण असणे सर्वकाही निघून जाईल. रुक्ष केस देखील मऊ होतील. कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असल्यास ते नष्ट होईल. या उपायांमुळे तुमचे केस काळे तर होतीलच शिवाय गळण्याचे ही थांबतील.

पद्धत एक : या भाजलेल्या आवळा पावडर मध्ये खोबरेल तेल मिक्स करावे. ही पेस्ट केसांवर आणि केसांच्या मुळाशी लावता येईल अशी सैल असावी. दुसरी पद्धत म्हणजे या पावडरीत ताज्या कोरफडीचा गर नसल्यास बाजारातील रेडीमेड कोरफड जेल यात घालावे. नीट मिक्स करून केसांच्या मुळाशी केसांवर ब्रशच्या मदतीने व्यवस्थित लावा.

हे वाचा:   कधीही कोणाला सर्दी झाली तर हे दोन पदार्थ पटकन तोंडात टाका.! सर्दी एका तासात जाईल.! कोंडलेल्या नाकावर जालीम औषध आहे हा एक पदार्थ.!

अर्धा तास ठेवून केसं पाण्याने स्वच्छ धुवा. आवळ्याची पावडर जास्त भाजून ठेवावे कारण ही भाजून थंड होण्यास वेळ लागतो. घाईच्या वेळी त्वरित केस काळे करण्यासाठी उपयोगी पडते. टिप्स : १. केसांच्या मुळांशी आवळा किसून लावल्याने केस मजबूत होतात आणि काळे राहण्यात मदत होते. २. केस धुतल्यानंतर कंडिशनर ऐवजी आवळा किसून उकळलेले पाणी केसांवरून घ्यावे.

३. रोज एक ताजा आवळा चे सेवन केल्याने शरीराला आश्चर्यजनक फायदे होतात. ४. केसं मजबूत होण्यासाठी तुम्ही आवळ्याचे तेल देखील मालिश साठी वापरू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *