हा असा लेप कपाळावर लावा, कितीही भयंकर डोकेदुखी असू द्या, क्षणात डोके शांत होईल…!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, अनेकदा काही कारणामुळे आपल्याला डोकेदुखीची समस्या उद्भवलेली दिसत असते. डोकेदुखीमुळे आपल्याला डोक्याला खूप त्रास होत असतो. डोकेदुखी ही कपाळावर किंवा भुवया मध्ये असलेल्या शिरांवर निर्माण होत असते. त्यामुळे अनेकांना भरपूर त्रास देखील सहन करावा लागत असतो. अशा वेळी नेमके काय करायला हवे हे आपल्याला सुचत नसते.

परंतु कधीही डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला तर पटकन एक सोपा घरगुती उपाय करावा. हा उपाय तुम्ही अगदी सहजपणे घरगुती पद्धतीने करू शकता ते घरगुती साधन सामुग्री वापरून. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा उपाय व कशाप्रकारे घरी करता येऊ शकतो. अत्यंत सोपा असा हा उपाय तुम्ही नक्की करून बघायला हवा.

जर तुम्ही हा उपाय केला तर कितीही भयंकर डोकेदुखी असुद्या ती नाहीशी झाल्याशिवाय राहणार नाही. या उपाया साठी आपल्याला घरामध्ये वापरत असलेले मिठाची आवश्यकता भासेल. जेव्हा आपण कधी तुमचे डोके दुखू लागले तेव्हा थोडेसे म्हणजेच चिमुटभर मीठ घेऊन ते आपल्या जिभेवर ठेवायचे आहे. जवळपास ही क्रिया अर्ध्या मिनिटापर्यंत करायची आहे व त्यानंतर पाणी प्यायचे आहे.

हे वाचा:   थोड्याशा जरी पायऱ्या चढल्या आणि लगेच थकवा येत असेल तर याला साधारण समजू नका.! हात जोडून विनंती हे एक काम त्वरित करा.!

हा उपाय केल्याने डोकेदुखी नक्की थांबेल. डोकेदुखी व आणखी एक घरीच आपण छोटासा उपाय करू शकतो. यासाठी सर्वप्रथम एका छोट्याशा प्लेटमध्ये चमचाभर मीठ घ्यावे. त्यामध्ये साधारणत एक ते दीड चमचा पाणी टाकावे. हे मीठ व पाणी यांचे मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. पडलेले हे मिश्रण आपण कपाळावर लावावे. यामुळेदेखील डोकेदुखीची समस्या बऱ्यापैकी नाहीशी होत असते.

हा उपाय तुम्ही अगदी सहजपणे घरगुती पद्धतीने व घरी असलेल्या साधनांद्वारे करू शकता. जर कधी डोकेदुखी अत्यंत जास्त वाटू लागली तेव्हा आपण हा उपाय करण्याऐवजी डॉक्टरांकडे जावे. कारण जास्त प्रमाणात डोकेदुखी ही आरोग्यासाठी अत्यंत घातक मानली जाते. डोकेदुखीचे नेमके काय कारण आहे कशामुळे डोके दुखते हे देखील जाणून घेणे तितकेच गरजेचे असते.

हे वाचा:   घरामध्ये चुकीच्या दिशेमुळे झाला आहे वास्तुदोष, तर मग करा एवढे एक काम, सर्व वास्तू दोष निघून जाईल.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *