शीर्षक वाचून थक्क झालात ना? तुम्हाला मस्करी वाटली असेल परंतु आम्ही तुमची मस्करी करत नाही आहोत हे खरे आहे..! आता तुमच्या शरीरात कितीही कमी रक्त असेल तरी-देखील हा उपाय जर तुम्ही नियमित केलात तर तुम्ही देखील रक्त देऊ शकाल इतके तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी वाढेल. तसेच आयुष्यात कधीच तुम्हाला पुन्हा रक्ताची कमतरता जाणवणार नाही.
इतका फायदेशीर आहे हा उपाय याची खात्री आहे. आज आम्ही तुम्हाला असेच एक सुपरफूड बद्दल माहिती देणार आहोत. इतकेच नव्हे तर या उपायांमुळे तुमच्या डोळ्यांवरचा चष्मा देखील जाईल शिवाय सांधेदुखी स्नायू दुखी होईल गायब. ज्या सुपरफूड बद्दल आम्ही बोलत आहोत ते आहे बीट रूट.. ज्याला हिंदीमध्ये आपणच चुकंदर या नावाने ओळखतो.
आपल्याला वाटतं खूप खाल्लं म्हणजे आपण निरोगी आणि तंदुरुस्त ताकदवान होऊ. परंतु असं नसतं खूप खाणं नाही तर गरजेचे तेवढे योग्य असा पोषक तत्व गुण असलेला आहार खाऊन शरीराला बळकटी मजबुती येते. त्यासाठी आपल्या रोजच्या आहारामध्ये काही घटक आवश्यक असतात. यामध्ये बिटाचा समावेश होतो. बीटमध्ये अनेक आरोग्यदायी गुण आहेत.
महिलांना मा’सिक पा’ळी मध्ये हिमोग्लोबिनची कमतरता जाणवते ती बिटाच्या सेवनाने भरून निघते. फॉलिक ऍसिड असे भरपूर प्रमाण असल्याने गर्भवती महिलांना देखील बीट फायदेशीर ठरते. दररोज बीट खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील फायबरचे प्रमाण कमालीचे वाढते आणि त्यामुळे पोटासंबंधीच्या सर्व तक्रारी दूर होतात. बीटामुळे सांधेदुखी देखील थांबते ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरे आहे.
कारण यामध्ये सांधेदुखीचा त्रास कमी करणारे घटक जसे कि सोडियम, पोटेशियम, फॉस्फरस, कॅल्शिअम, सल्फर, क्लोरीन, आयोडीन, आयरन, विटामिन बी1, बी2 आणि सी मोठ्या प्रमाणात असतात. शिवाय यामध्ये कॅलरीज खूप कमी असते. चवीला गोडसर असले तरीदेखील तुमचे वजन वाढणार नाही. गाजर बीटाचा रोज एक कप एकत्र ज्यूस पिल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
लिवर वर सुज आली असेल तर नियमित बीट खावे. किडनी स्टोन ची तक्रार देखील नियमित बिटाच्या सेवनाने दूर होते. भरपूर प्रमाणात कॅल्शियम असलेले बिट चावून खाल्ल्यामुळे दात व हिरड्या मजबूत होतात. ताणतणाव होतो कमी, चेहऱ्यावर येतो नैसर्गिक उजाळा. ताजे बीट स्वच्छ धुऊन झाल्यावर साल काढून किसून घ्या.
हा खिस तुम्ही सावलीत वाळवून याची पावडर बनवून रोजच्या भाज्यात देखील वापरू शकता यामुळे भाज्यांना सुंदर रंग येतो आणि बीट ही पोटात जाते. ताज्या बिटाचा दोन चमचा खीस एक ग्लास पाण्यात अर्धा तासासाठी ठेवा. हे पाणी काढुन तुम्ही दररोज सेवन करा. अनेक घरांमध्ये बिटाची भाजी कोशिंबीर देखील बनवली जाते. बीटाची बर्फी तर लहान मुले आवडीने खातात..
तेंव्हा आहारात कोणत्या ना कोणत्या प्रकारे दररोज तीस ग्राम बीटाचे सेवन अवश्य करावे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.