या वनस्पती ला साधारण समजू नका, शरीरात रक्ताची कमतरता अजिबात भासू देणार नाही ही वनस्पती.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्या सोबत पुन्हा एकदा एक नवीन आयुर्वेदिक वनस्पती विषयी माहिती शेअर करणार आहोत. या वनस्पतीचे नाव आहे एरंडेल चे झाड. वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळी नावे या झाडाला आहेत. इंग्रजीमध्ये याला कॅस्टर म्हणतात. याची पाने साधारण पपईच्या झाडाच्या पानात प्रमाणेच असतात. बाजारामध्ये एरंडेल चे तेल अनेक ठिकाणी मिळते. त्याचा वापर अनेक आजारांमध्ये केला जातो.

या वनस्पतीमध्ये दोन प्रकार असतात. एका प्रकारांमध्ये याचे खोड हे पांढरे असते तर दुसऱ्या मध्ये साधारण लाल चॉकलेटी रंगाचं खोड असते. ही एक अत्यंत उपयोगी आयुर्वेदिक अशी वनस्पती आहे. या वनस्पतीची उंची 10 फूट ते 20 ते 25 फूट पर्यंत असू शकते. आता आपण या वनस्पतीचे फायदे कोणते ते पाहूया.. कावीळ झाली असल्यास वनस्पती चे दोन ते तीन ताजी कवळी पाने, तीन ते चार काळीमिरी सोबत वाटून त्याचा रस काढून घ्या.

साधारणपणे वीस ते तीस मिलिलिटर रस निघेल. असा हा रस तुम्हाला एक ग्लास पाण्यासोबत सकाळी उठल्यावर ते अनुशापोटी प्यायचा आहे. त्यानंतर सुमारे दोन तास तुम्ही काही खाऊ नका. अशाप्रकारे काविळमध्ये ही वनस्पती प्रभावशाली काम करते. कोणा महिलेला पाळीच्या तक्रारी, श्वेतपदर यांसारख्या समस्या असतील तर वरील प्रमाणे च पानांचा रस बनवून काळीमिरी सोबत सकाळी दात न घासता प्यायचा आहे.

हे वाचा:   खरूज, नायटा, गजकर्ण, खाज, डाग.. एक दिवसात होतील गायब, फक्त या दोन गोष्टीचा करा असा वापर..!

मा’सिक पा’ळीच्या दरम्यान अंग दुखणे एकंदर सर्वच प्रकारच्या दुखण्यांवरती हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. रस्त्याच्या कडेला, रिकाम्या जागेवरती ही वनस्पती मुबलक प्रमाणात आढळते. या वनस्पती चे फळात बीज असते त्यातून च कॅस्टर ऑइल बनवतात. हे तेल कोमट करून सूज आले असता त्या जागेवर लावल्यास सूज उतरते. या तेलाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज केल्यास चेहऱ्यावरती चमक येते.

विटामिन ई चा मोठा प्रमाणात स्रोत आहे हे तेल. यामुळे त्वचा घट्ट राहते. खोबरेल तेलात सोबत एरंडीचे तेल एकत्र करून केसांच्या मुळाशी लावल्याने केस गळती च्या, केस पिकणे च्या, एकंदरीत केसांच्या सर्व तक्रारींपासून सुटका होते. केसांच्या सर्व समस्या संपतात. याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे पोट साफ होण्या मध्ये हे अत्यंत फायदेशीर ठरते. कोरा चहा किंवा कॉफी मध्ये एरंडीचे तेल सेवन केल्यामुळे जुलाब होऊन पोट साफ होते. पोटातील कृमी-जंत पडतात.

आणि वजन कमी होणे यामध्ये आपल्याला मदत होते. शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण घटते. लघवीच्या सर्व समस्या सुद्धा दूर होतील. सोबतच शरीरात होणाऱ्या दुखण्यावर खुप इफेक्टिव्ह असते हे तेल. वात प्रकारात हे तेल फायदेशीर आहे. पोट एकदम साफ होते. मेटाबोलिजम रेट सुधारतो. स्त’न वृद्धी साठी या वनस्पतीच्या बियांच्या तेलाचा उपयोग करतात. सलग दोन ते तीन महिने या तेलाने स्त’नांवर मसाज करावा.

हे वाचा:   या वनस्पतीची पाने अशी खा सहा महिने पाने; ताप येणार नाही, 100% आयुर्वेदिक उपाय.!

स्त’न ढिले पडत नाहीत. स्त’न वृद्धी होत असल्याचे आपल्याला दिसून येईल. टाचांवर पडलेल्या भेगा वर या वनस्पतींच्या बिया च्या आत असणारा गर जर तुम्ही लावला तर तुमच्या टाचा पुन्हा पहिल्यासारखा मऊ मुलायम होतील. या वनस्पतीचे तेल जर पुरुषांनी आपल्या प्रायव्हेट पार्ट वर लावले हो मसाज केले असता तो पार्ट ताकतवर होऊन नसा स्ट्रॉंग होतात.

तेलाने मालिश केल्यानंतर विड्याचे पान हलके गरम करून त्यावर बांधायचे आहे. असं केल्यावर लिं’गाचे सर्व प्रकारच्या समस्या दूर होण्यात तुमची मदत होईल. शि’घ्रपतनाच्या समस्याही दूर होतील. विड्याचे पान उपलब्ध न झाल्यास एरंडीचे पान ही तुम्ही वापरू शकता. या वनस्पतीच्या पानाचा 20-30ml रस तुरटी टाकून मुळव्याधी रोग्याने सकाळी रिकाम्या पोटी पिल्यास मुळव्याध रोगामध्ये खूप आराम मिळतो.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *