मित्रांनो, जर तुम्ही काहीही शरीरास त्रास झाला असेल आणि त्यासाठी कोणत्या वैद्याकडे औषध मागण्यासाठी गेला असाल. त्या वैद्याला औषधी वनस्पतींची पुरेशी माहिती नसेल आणि केवळ फायद्यासाठी त्यांनी कोणतीही वनऔषधी तुम्हाला दिल्यास आणि तुम्ही त्याचे सेवन केल्यास तुमच्या शरीराला किती भयंकर संकटांना सामोरे जावे लागेल याचा तुम्हाला अंदाज आहे का? असे अनेक लोकांच्या बाबतीत घडते.
त्याच पद्धतीने जर तुम्ही पुरेसे माहिती नसताना सलग सात दिवसापेक्षा कडीनिंबाचे सेवन केल्यास तुमच्या शरीराला देखील भयंकर हानी पोहोचू शकते. अनेक लोकांना रक्त शुद्ध करण्यासाठी आणि त्वचेच्या सर्व समस्यांसाठी नींबाच्या पानांचा सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. कडू गुणधर्मामुळे मधुमेह असलेल्यांना देखील अनेकजण निंबाचा पाला घेणे पसंत करतात. किती प्रमाणात, कसे आणि कोणत्या वेळी घ्यायचे याबाबत मात्र कोणीच सांगत नाही.
सलग सात दिवसांपेक्षा जास्त निंबाच्या पाला चे सेवन केल्याने तुमच्या डोळ्यांची दृष्टी हळूहळू कमी होऊ लागते हे तुम्हाला माहीत आहे का? सलग दोन-तीन महिने सेवन केल्याने तुमच्या डोळ्यांची दृष्टी देखील जाऊ शकते. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार असू दे त्यामध्ये सलग सात दिवसापेक्षा जास्त लिंबाच्या पानांचे सेवन करू नये. आयुर्वेदामध्ये सर्वात महत्त्वाच्या मानल्या वनस्पती पैकी एक अशी म्हणजे कडूनिंब.
कोणत्याही प्रकारची त्वचेचा आजार असल्यास याचा अर्थ असा की शरीरातील रक्त शुद्ध झाले आहे. त्यामध्ये दोन निंबाची ताजी कोवळी पान एक दिवसाआड चावून खा. असे एक आठवडा खाल्ल्यानंतर पुन्हा एक आठवडा आराम करा. त्यानंतर पुन्हा एकदा हे रिपीट करावे. केवळ एक दोन आठवड्यात या उपायामुळे तुमचे भयंकर त्वचारोग देखील मुळापासून ठीक होतात.
केसात कोंडा असणे अथवा अकाली केस पिकणे या समस्यांमध्ये आंबट दह्यामध्ये पाच ग्रॅम निंबाच्या पानांची पेस्ट मिसळा. यात एक चमचा टांकन भस्म घाला. हे एकत्र करून केस धुण्याच्या एक तास आधी केसांना व्यवस्थित लावून मसाज करा. त्यानंतर कोणत्याही माइल्ड आयुर्वेदीक शाम्पूने केस धुवा. ज्यांना पोटामध्ये कृमी जंत होण्याची समस्या आहे वा पचनशक्ती बिघडली आहे, बद्धकोष्टता, नियमित पोट वेळेत साफ न होणे तसेच गॅस ची समस्या असेल तर त्यांनी आठवड्यातून एक वेळेस दोन कवळी कडीनींबाची पाने सकाळी चावून रिकाम्यापोटी खावीत.
जानू काना त्वचेवर फंगल इन्फेक्शन झाले आहे, डाग खाज खुजली नायटा गजकर्ण इत्यादी मध्ये देखील तुम्हाला आराम देते नींबाच्या पानांचा उपयोग. त्यासाठी दहा ते बारा कडुनिंबाचे पाने घेऊन, स्वच्छ धुवून, मिक्सरमध्ये वाटून घ्या. ही पेस्ट काहीही मिक्स न करता शरीराच्या इन्फेक्टेड भागावर पंधरा ते वीस मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर फक्त पाण्याने महाभाग स्वच्छ धुवा. कोणत्याही प्रकारचा साबणाचा वापर करू नका. केवळ दोन ते तीन प्रयोगात तुम्हाला फरक दिसू लागेल.
आपल्या शरीराची रोगप्रतिकारक्षमता चांगली असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार पटकन जडणार नाहीत. जडल्यास त्यातून लवकर मुक्ती मिळेल. अशी ही रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी देखील या निंबाच्या पानांचा अत्यंत फायदा होतो. त्यासाठी रात्री झोपताना एक आवळा मधात भिजवा त्यावर चिमूटभर काळीमिरी पावडर घाला. त्या आवळ्याचे तीन भाग करून सकाळी रिकाम्या पोटी, दुपारी व रात्रीच्या जेवणाच्या तासभर आधी त्याचे सेवन करा.
यासोबत गुळवेल पाच ग्रॅम कुटून एक ग्लास पाण्यामध्ये उकळून त्याच अर्धा ग्लास पाणी करा. हे गाळून यामध्ये दोन थेंब आल्याचा रस चिमूटभर हळद व मिरपुड, सात तुळशीचे पान आणि दोन निंबाचे पान वाटून यामध्ये घाला. हे पेय तुम्ही सकाळ-संध्याकाळ अधून मधून पीत रहा. सलग सात दिवस प्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.