फक्त दोन दिवस लावा, चेहऱ्यावरचे सर्व पिंपल्स गायब होतील, हा कमी खर्चाचा उपाय नक्की करा.!

आरोग्य

ना कधी पिंपल्स कधी होणार, ना कोणतेच डाग बाकी राहणार…! त्वचेवरील कोणत्याही प्रकारचे डाग हटवण्यासाठी अचूक रामबाण उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुमचा चेहरा कितीही सुंदर असू देत पण एकदा का पिंपल्स यायला सुरूवात झाली असता ते चंद्रावर लागलेला डाग प्रमाणे तुमच्या सौंदर्यात गालबोट लावते. आणि हे पिंपल्स जाताना डाग निशाण सोडून जातात.

ते व्रण दिसायला चांगले दिसत नाही. आजचा हा उपाय सलग पाच दिवस तुम्ही केल्याने आमच्या चेहऱ्यावरून डाग, कोणत्याही प्रकारचे निशाण, पिंपल्स होतील गायब. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा साफ व सुंदर नितळ दिसेल. हा उपाय तुम्हाला दोन स्टेप मध्ये करायचा आहे.

पहिल्या स्टेप मधील उपाय तुमच्या त्वचेवरील जलन आणि सूज आणि आजूबाजूला असलेले निशाण कमी करण्याचे काम करेल. दुसऱ्या स्टेप मध्ये ज्या चेहऱ्यावरील पिंपल्स आणि बॅक्टेरिया दूर होतील. त्यामुळे तुमच्या चेहर्‍यावरील डाग तर जातीलच परंतु भविष्यात देखील पिंपल्स येणार नाहीत.

या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत दहा ते बारा ताजे कडुनिंबाची पाने. ही पाने स्वच्छ धुवून मग बारीक कुटून घ्या. कुटलेली ही पेस्ट एका वाटीत काढून घ्या. यात आपण मिसळणार आहोत 5 चमचे गुलाब पाणी. गुलाब पाण्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा फ्रेश होऊन ग्लो होण्यासाठी मदत होते. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. 15 ते 20 मिनिटे तसेच ठेवा.

हे वाचा:   खाज खरूज कायमचा होईल नष्ट.! चिंचेच्या बिया अशा वापराने आयुष्यभराचा त्वचा विकार नष्ट होईल.! काळे डाग, वांग, दिसणार सुद्धा नाही.!

पुढे या उपायासाठी तुम्हाला कोणतीही पांढरी टूथपेस्ट घ्यायची आहे. जेलयुक्त नसावी. कोलगेट किंवा कोणतीही पांढरी..सोबतच तुम्हाला लागणार आहे कापूर. पूजेत वापरला जाणारा कापूर घ्या. चेहऱ्यावर ती खूप डाग असतील जुने खोलवर डागांचे निशाण असतील तर त्यांना घालवण्यासाठी कापूर अत्यंत फायदेशीर आहे. दोन छोटे कापूर वड्या बारीक करून घ्या.

स्टेप 1 : स्वच्छ धुतलेल्या हाताच्या बोटावर, साधारण बोटाचे एक पेरभर टूथपेस्ट घ्या. त्यावर कापराची पूड चिमटीने टाका. आणि पिंपल किंवा डाग असतील त्या जागी हे मिश्रण लावा. आणि बोटानेच हलक्या हाताने पसरवा. हे दहा ते पंधरा मिनिटे असेच ठेवा. नंतर कोमटसर पाण्याने चेहरा धुऊन घ्या.

स्टेप 2 : यांनतर गुलाब पाणी आणि कडुनिंबाचे पेस्ट असलेले पाणी गाळून घ्या. कापसाच्या मदतीने हे मिश्रण चेहऱ्यावर पिंपल्स आणि डाग असतील त्या जागी लावावे. हे डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. ते डोळ्यात गेले असता डोळे जळतील. म्हणून काळजीपूर्वक हे चेहऱ्यावर लावा. हे असे रात्रभर लावून तसेच ठेवावे. सकाळी आपला चेहरा ताज्या स्वच्छ पाण्याने धुवावा.

हे वाचा:   झोपते वेळी कांदा आपल्या उशी जवळ ठेवून झोपा.! दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिसेल हा जबरदस्त बदल.! असे का केले जाते माहिती आहे का.?

हा उपाय केल्यानंतर एक ते दोन दिवसातच 60-70% फरक तुम्हाला जाणवेल. हा उपाय करता क्षणी एका आठवड्यात तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स गायब होतील. सलग उपाय केल्याने चेहऱ्यावरील सर्व प्रकारचे डाग जाऊन तुमचा चेहरा सुंदर दिसेल. या उपायाचा तुम्ही फायदा करून घ्या. माहिती आवडल्यास गरजु व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *