रात्री झोपताना असे दूध पिल्यास मिळतो खूप फायदा.! आजार तुमच्यापासून दूरच थांबतील.! थकवा कायमचा पळवून लावा.! असे दूध एकदा नक्की प्या.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. दुधामध्ये दालचिनी पावडर मिक्स करून दूध पिण्याचे फायदे जाणून घेऊन तुम्ही थक्क व्हाल. या फायद्यांचा तुम्ही कधी विचार देखील केला नसेल. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून आयुर्वेदाच्या आधारे दालचीनी आणि दूध एकत्र सेवनाचे फायदे सांगणार आहोत. आपल्यापैकी जवळपास अनेक जण दालचिनी चा वापर भाजी भात यामध्ये खडा मसाला म्हणून करत असतात.

काहीशी तिखट-गोड सभेचे दालचिनी अन्न पदार्थाची चव वाढवते. नियमित दालचिनीच्या सेवनाने अत्यंत आरोग्यदायी फायदे देखील होतात. यामध्ये विविध प्रकारचे विटामिन्स आणि मिनरल्स असतात. ज्यामुळे अनेक आजार आपल्यापासून राहतात दूर. दुधासोबत दालचिनी सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. एक चमचा दालचिनी पावडर मध्ये वीस कॅलरीज आणि झिरो असतात. तसेच शुगर आणि प्रोटीन काहीशा प्रमाणात असतात.

यामध्ये मँगनीज, कॅल्शिअम, लोह हे घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. दालचिनी दुधाच्या सेवनामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता सुधारते. याशिवाय हवामानातील बदलांमुळे होणारे आजार होत नाहीत. अकारण येणारा थकवा जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही दालचिनीचे दूध अवश्य प्यावे. वाढत्या वयानुसार आपली त्वचा निस्तेज होत जाते तसेच सुरकुत्या पडतात.

हे वाचा:   या झाडाची पाने साधारण समजू नका, ताकद दुप्पट होईल.! म्हातारा पण होईल तरुण.! चमत्कारी वनस्पती.!

हे आपण सर्वांनी अनुभवले असेलच परंतु दालचिनी दुधाच्या सेवनाने हा त्रास आटोक्यात राहतो आणि तुम्ही दिसू लागता तरुण. हृदयासंबंधीत तुम्हाला कोणते आजार असतील तर यामध्ये तुम्ही दालचिनीच्या दुधाचे सेवन अवश्य केले पाहिजे. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते आणि ब्लॉकेजेस होण्याचा धोका कमी होतो. आपल्यापैकी अनेक जण लठ्ठपणामुळे त्रस्त असतात.

दालचिनी दुधाच्या सेवनामुळे आपला मेटाबॉलिझम रेट चांगला होतो. तसेच शरीरातील अतिरिक्त चरबी घटवण्याचे क्षमता या दुधामध्ये असते यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल परंतु दालचिनी दुधाच्या सेवनामुळे तुमच्या त्वचेचे सौंदर्य देखील खुलते. यामध्ये अँटी बॅक्टरियल व अँटी फंगल गुणधर्म असतात. यामुळे त्वचा निरोगी राहते.

दालचीनी दुधाच्या सेवनामुळे निद्रानाश असेल तर तो देखील दूर होईल. यामुळे मेंदूचा थकवा कमी होतो व शांत झोप लागण्यासाठी आपली मदत होते. आज-काल आपल्या आजूबाजूला मधुमेह हा रोग यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. याकरता रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये दालचीनी दुधाचे सेवन तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. खासकरून टाईप टू डायबिटीस च्या लोकांसाठी अशा दुधाचे सेवन म्हणजे वरदान होय.

हे वाचा:   कानात जर कधी गेलीच किडा किंवा मुंगी तर झटपट करा हा एक उपाय, क्षणात किडा, मुंगी बाहेर पडेल.!

दालचिनी चे दुध तयार करण्यासाठी दूध कोमट करा त्यामध्ये एक चमचा दालचिनी पावडर घाला. अथवा छोटा दालचिनीचा तुकडा घालून दूध चांगले उकळवा. त्यानंतर असे दूध रात्री झोपताना प्यावे. गोडी साठी तुम्ही यामध्ये दूध कोमट झाल्यावर एक चमचा मध घालू शकता. किंवा एक चमचा बारीक केलेली खडीसाखर. असे दूध सेवन केल्यामुळे हाडांमधून होणाऱ्या वेदना कमजोरी कायमची होईल दूर.

अगदी कॅन्सर सारख्या घातक रोगांपासून देखील आपला बचाव होऊ शकतो. सर्दी खोकला घसा खवखवणे या समस्या देखील होतात दूर. याशिवाय केसांचे आरोग्य देखील चांगले राहण्यासाठी दालचिनी दुधाचे सेवन फायदेशीर ठरते. आशा आहे आम्ही दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि त्याचा तुम्हाला फायदाच होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *