या जडीबुटीच्या चार पानासमोर महागातले महाग औषधे फेल आहेत.! लाखो रुपये वाचवायचे असेल तर होणारे फायदे नक्की वाचा.!

आरोग्य

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला ओव्याच्या पानाच्या सेवना बद्दल सांगणार आहोत. ओव्याचे पान सेवन केल्यामुळे तुमच्या शरीराला कोणते फायदे होतात? तसेच कोणत्या पद्धतीने, कोणत्या प्रमाणात सेवन करावे, याबद्दल देखील जाणून घेऊयात सविस्तर माहिती.. अनेक जणांच्या परसबागेमध्ये ओव्याचे पानाचे रोप असल्याचे दिसून येते. अनेकजण कढी, पराठे किंवा अनेक वेगवेगळ्या पेयांमध्ये वाढवण्यासाठी ही पान वापरतात.

वेगवेगळ्या प्रकारच्या पोटांच्या समस्या सोडवण्यासाठी देखील ओव्याचे पान सेवन करणे अत्यंत उपयुक्त आहे. ओव्याची पानं त्याचा सुगंध आणि आरोग्यदायी फायद्यांमुळे अनेक खाद्य पदार्थांमध्ये वापरली जातात. पोट दुखी मध्ये तुम्ही ओव्याचे पान चावून चघळा. अथवा पाण्यासोबतच गिळा. यामुळे पोटातील वेदना कमी होऊन भूक वाढवण्यास तसेच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. अनेक प्रकारचे जि’वा’णू आपल्या तोंडात असतात.

यामुळे आपल्याला दुर्गंधीचा त्रास होतो. असे तोंडाची दुर्गंधी ची समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही ओव्याचे पान खावे. यामुळे हिरड्यांमध्ये आणि कारक जि’वा’णू नष्ट होऊन हिरड्या निरोगी राहतात. ओव्याची पानं व तुळशीचे पाळणा एकत्रित करून याचा काढा बनवून पिल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो. डीहायड्रेशन चे समस्या असल्यास या काढ्यामध्ये लिंबाचा रस घालून प्यावा.

हे वाचा:   वर्षभर साठलेला घाशातला कफ, बेडका, चिकट पदार्थ सगळं बाहेर येऊन छाती एकदम ठणठणीत मोकळी करा.! याचा फक्त एक घोट सुद्धा कमाल दाखवेल.!

सामान्य प्रकारचा सर्दी-खोकला यापासून दूर राहण्यासाठी ओव्याच्या पानांमध्ये एक चमचा मध मिसळून खावा. यामुळे श्वसना संबंधीचे सर्व रोगदेखील राहतात दूर. लहान मुलांना वारंवार आजारी पडण्याची समस्या असते. अशांमध्ये तुम्ही ओव्याच्या अर्ध्या पानासोबत एक चमचा मध याचं चाटन दिल्याने मुलांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

आपल्यापैकी अनेक जण संधिवाताच्या भयानक वेदनेने त्रस्त असतात. यामध्ये ओव्याची पानं अत्यंत फायदेशीर मानली जातात कारण यामध्ये दाह विरोधी गुणधर्म वेदना आणि जळजळ या पासून आराम देणारे गुण असतात. संधिवातामध्ये ओव्याची पानं बारीक करून पेस्ट बनवा व अशी पेस्ट दुखणार्‍या भागावर लावा यामुळे वेदना कमी होण्यास तुमची मदत होईल.

ओव्याचे पान तसे खाल्ले जात नसल्यास तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे पराठे, कढी मध्ये देखील घालून याचे सेवन करू शकता. ओव्याच्या पानाची भजी तर चवीला अत्यंत रुचकर लागतात शिवाय ओव्याची पाने देखील पोटात जातात. अशाप्रकारे ओव्याच्या पानांची वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही सेवन करून आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवू शकता. आशा आहे आम्ही दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमच्या ज्ञानात भर टाकेल.

हे वाचा:   मूळव्याध कसाही असूद्या ऑपरेशन पूर्वी एक पान नक्की घेऊन बघा.! दोनच आठवड्यात मूळव्याध गायब.!

हि माहिती तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत अवश्य शेअर करावी. वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या वनस्पती विषयी आम्ही तुम्हाला माहिती देतच राहू. धन्यवाद! Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *