करोडो रुपये खर्च करूनही मिळणार नाही एवढे फायदे आहेत या एका पेयाचे.! हे बारा आजार मुळापासून नष्ट होतील.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे हळदीचे दूध कशा प्रकारे सेवन करायचे याबद्दल सांगणार आहोत. सगळे लोकं जे हळदीचे दूध पीत आहेत ते खूप मोठी चूक करत आहेत. तुमच्या शरीराची जी वात पित्त आणि कफ ज्या प्रकारची प्रकृती आहे त्यानुसार तुम्ही हळदीच्या दुधाचे सेवन केले पाहिजे. शरीराचे प्रकृती माहीत नसल्यास हळदीचे दूध सेवन करत असाल तर याचे पुढे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

जाणून घ्या योग्य पद्धत योग्य वेळ आणि प्रमाण.. तसेच कोणते बारा रोग मुळापासून नष्ट होतात. सर्वप्रथम जाणून घेऊयात हळदीचे दूध कोणी सेवन करावे आणि कोणी करू नये याबद्दल. हे खूप महत्त्वाची माहिती आहे. हळदीच दूध सेवन करण्यापूर्वी तुमच्या शरिराचे त्रिदोषांपैकी प्रकृती जाणून घ्या. हात पाय सांधे गुडघे पाठ मनका, अस्थमा इत्यादींमध्ये दुखणे असल्यास ती वात प्रकृती होय.

ओईली त्वचा, पिंपल्स, पोटात उष्णता भडकणे हे पित्त प्रकृती चे लक्षण आहे. थोड्याशा हवामानातील बदलांमुळे देखील तुम्हाला सर्दी खोकला ताप होत असल्यास तुमचे कफ प्रकृती आहे असे ओळखावे. तीनही प्रकृतीमध्ये हळदीच्या दुधाचे वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करावे लागते. कफ प्रकृतीमध्ये हळदीचे दुधाचे सेवन रात्री करायचे आहे. अनेक जण एक चमचा हळद घालतात.

तसे करू नका. हळदी सोबत कधीही म्हशीच्या दूधाचे सेवन करू नका. नेहमी गाईच्या दुधाचे सेवन करावे नसल्यास बकरीच्या दुधाचे. एक ग्रॅम हळद दुधात घालून सोबत एक चमचा मध घालून रात्री असे दूध प्यावे. यामुळे सर्दी खोकला ताप येणे हे समूळ होईल नष्ट. वातावरणातील बदलांमुळे कमी होणारी रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढू लागेल. यामध्ये तुम्ही अर्धा चिमूटभर काळीमिरी देखील घालू शकता.

हे वाचा:   या पाच गोष्टी तुम्हाला सि'गारेट आणि तं'बाखू ला हात देखील लावू देणार नाही, अतिशय लाभदायक उपाय.!

खूप मोठ्या प्रमाणात याचा तुम्हाला फायदा होईल. अनेक लोकांच्या बाबतीत अशी समस्या असते की आठ आठ चपात्या खाऊन देखील त्यांचे वजन वाढत नाही तब्येत सुधारत नाही तर या उलट एक चपाती खाऊन देखील अनेक लोकांचे प्रमाणाच्या बाहेर वजन वाढत राहते. यामुळे लठ्ठपणा वाढतो. याचं कारण म्हणजे मेटाबॉलिझम खराब असणे. यामुळे कॅलरीज नीट बर्न होत नाही.

ज्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होतो सकाळी उठल्यावर एकच वेळेस पूर्ण पोट नैसर्गिक साफ होत नाही. अशा प्रकारांमध्ये देखील हळदीच्या दुधाचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरते. जाणून घेऊयात ते कसे? रात्री झोपेच्या वेळी एक ग्लास कोमट गायचे दुध घ्या. त्यामध्ये एक चमचा त्रिफळा चूर्ण घाला. त्रिफळा चूर्ण बाजारात अगदी सहज उपलब्ध होते. यासोबत यामध्ये अर्धा चिमूट हळद घाला.

हळद पावडर चांगल्या प्रतीची घरी दळलेली असावी. बाजारात तयार मिळणाऱ्या हळदी पावडर मध्ये अनेकदा भेसळ असते. याचे नियमित सेवन करा. दोन आठवड्यातच पूर्णपणे पोट साफ होण्यास सुरुवात होईल. काही अन्न खाल्ल्यास तुमच्या शरीराला लागेल. मेटाबॉलिझम रेट यामुळे सुधारतो. यासोबतच सकाळी उठून चालणे धावणे एक्ससाइज करणे या सारख्या गोष्टी तुम्ही करत राहा.

हे वाचा:   3 दिवसात शुगर नॉर्मल करायचा गावरान उपाय.! सकाळी उठून कोणी पण करू शकतो.! अगदी ८० वर्षाचे आजोबा सुद्धा होणार आता शुगर मुक्त.!

जर तुम्हाला वात संदर्भात रोग असतील जसे हाडांचे, गुडघ्याचे, सांध्याचे इत्यादी दुखणे. पाठ, कंबर, शारीरिक थकवा वीकनेस असल्यास यामध्ये हळदीच्या दुधाचा कसा प्रयोग करायचा ते जाणून घ्या. रात्री झोपायच्या वेळी एक ग्लास गाईचे दूध घ्या. त्यामध्ये एक ग्रॅम अर्जुनाची साल घालून अर्धा ग्लास दूध होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. असे दूध शिजवल्यानंतर त्यामध्ये अर्धा चिमूटभर हळद घाला. यासोबतच एक थेंब शिलाजीत चा रस घाला.

त्यामुळे भयंकर वाताची समस्या असेल तरीदेखील ती नष्ट होईल. खराब दिनचर्यामुळे अनेक लोक वेळेत झोपत उठत नाहीत. यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. पुरुषांना येणारी कमजोरी यामध्ये देखील हळदीचे दूध लाभदायक आहे. एक ग्लास कोमट हळदीचे दूध घ्या त्यात अर्धा चिमूट हळद घालून प्या. यासोबत दोन खजूर खा. पित्त असल्यास एक खजूर खा. केसं गळण्याची समस्या असल्यास यात रात्री गाईचे दूध घेऊन पाव चमचा आवळ्याचे चूर्ण व अर्धी चिमूट हळद घाला व उकळवून घोट घोट करून दिवसाआड प्या.

तुमची केस गळण्याची समस्या त्वरित थांबेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *