दबलेल्या नसा झटपट होतील मोकळ्या.! नसा मधील सर्व कमजोरी जाईल निघुन.! हा अचूक उपाय तुमचे जीवन बदलून टाकेल.!

आरोग्य

अनेक जणांना अचानक हाता पायात मुंग्या येतात. एका जागेवर बराच वेळ बसून राहिल्याने हाता पायांची नस नकळत दबली जाते आणि रक्तप्रवाह थांबून त्या जागेवर मुंग्या येतात तो हात किंवा ती जागा निकामी झाल्यासारखे वाटते. दीर्घकाळ उभे राहणे किंवा चालल्यामुळे शरीराच्या खालील बाजूच्या नसांमधील दाब वाढतो. काहीवेळेला आपल्या नसा अचानक दुखू लागतात.

त्यांना सूज येऊ लागते. नसा ब्लॉक झाल्याने हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयाच्या इतर समस्यांचा धोका वाढू शकतो. शरीरात नसांचे एक जटिल जाळेच असते. रक्तवाहिन्या किंवा नसांचे काम हृदय आणि शरीराच्या इतर भागांमध्ये ऑक्सिजन वाहून नेणे हे आहे, ज्यामुळे तुमच्या शरीराच्या सर्व कार्यांना चालना मिळते.

कितीही वेळा दवाखान्यात जाऊन सुद्धा नसांचे दुखणे थांबत नाही, सूज कमी होत नाही यावर आज आपण एक अप्रतिम उपाय बघणार आहोत. आपणास अळशीच्या बिया माहीतच असतील. अनेकजण त्यांच्या घरी या बियांचा वापर करतच असतील. अळशीच्या बियांमध्ये इतर नट्सपेक्षा केवळ कॅलरी जास्त  नसतात, तर त्यामध्ये बरेच पौष्टिक घटक देखील असतात.

हे वाचा:   अंघोळीपूर्वी शाम्पू मध्ये ही एक गोष्ट नक्की मिळवा.! त्यानंतर जे होईल ते कमालच असेल.! केसांची वाढ दुपटीने होईल.!

100 ग्रॅम आळशी बियाण्यांमध्ये जवळपास 534 कॅलरी असतात. नसांसाठी या बिया कश्या उपयोगात आणता येतील ते बघुयात. प्रथम एक चमचा अळशीच्या बिया घेऊन त्या एक ग्लास पाण्यात घेऊन रात्रभर भिजत ठेवा. जर तुम्हाला जास्त वेळ मिळत नसेल तर त्या बिया तुम्ही एक दोन तास सुद्धा भिजत ठेऊ शकता. या बिया भिजल्यानंतर ते त्या पाण्यासोबतच गरम करा.

पाच सात मिनिटे मंद गॅस वर ते उकळून घ्या. आता मिश्रण थोडे थंड करून घ्या. आणि पाणी वेगळे काढा. उकळलेल्या बिया मिक्सरला वाटून घ्या. वाटून घेतलेले मिश्रण एका ग्लास मध्ये काढा. हे मिश्रण सेवन केल्याने नसांचे सगळे आजार दूर होतील. नसांचे दुखणे थांबेल. दबलेल्या नसा मोकळ्या होतील. अळशीच्या बिया वाढते वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

अळशी चे नियमित सेवन केल्यास आपण पाचक शक्ती वाढवू शकता. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनशक्ती वाढवते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. तसेच, अळशी मध्ये अँटी-ऑक्सीडंट्स आणि फाइटोकेमिकल गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा वयस्क न दिसता तरुण दिसते यामुळे सुरकुत्या पडत नाहीत आणि आपली त्वचा चमकत राहते.

हे वाचा:   एक्सपायर झालेल्या गोळ्या औषधे खाल्ल्यानंतर काय होते वाचा.? अनेक लोकांना माहिती नसेल ही गोष्ट.! खूपच भयंकर आहे...!

अळशीच्या बियांमध्ये फायबर आणि अल्फा लिनोलेनिक ऍसिड असते. दररोज त्याचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते तसेच कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासही मदत होते. यासह जर आपण दररोज त्याचे सेवन केले तर हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो. अशाप्रकारे नसांच्या दुखण्यावर, नसाना येणाऱ्या सुजेवर या अळशीच्या बिया खूप फायदेशीर ठरतात. तुम्ही नदी याचा उपयोग करून बघा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *