पोटात साचलेली घाण अगदी सेकंदात होईल मोकळी.! आंबट तिखट गोड काहीही खा कोठा होईल एकदम मोकळा.! ऍसिडिटी, गॅस, पाद मिळेल कायमची सुट्टी.!

आरोग्य

आज काल माणसाकडे वेळ खूप कमी असतो. रोजच्या दैनंदिनी कार्यात त्याचा आपला दिवस कसा निघून जातो आपल्याला कळत देखील नाही. आपल्या कामात आता माणसे एवढी मग्न व व्यस्त झाली आहेत की त्यांना स्वतःच्या परिवाराकडे देखील लक्ष्य द्यायला वेळ नाही. सहाजिकच ज्यांना कुटुंबाकडे लक्ष्य द्यायला वेळ नाही ते आपल्या आहाराकडे देखील काय लक्ष्य देतील.

होय आताच्या धावत्या जगात माणसे प्रगतीच्या पथावर धावत आहेत यात मागे राहून चालणार देखील नाही. परंतू याने आपल्या आहारावर मोठा परिणाम होत आहे. आता संतुलित घरचा आहार ग्रहण न करता आता मानवाला बाहेरच्या फास्ट फूडची जास्त चटक लागली आहे. बाहेरचे रोज अरबट सरबट खाल्याने तुमच्या शरीरावर अनेक ठिकाणी अपाय होण्याचा धोका निर्माण होवू लागला आहे.

आहरात संतुलन नसल्यास रोज तिखट, तेलकट व मसालेदार पदार्थ खाल्यास तुम्हाला महाभयंकर पित्ताचा त्रास होतो. पित्ताचा त्रास म्हणजेच अपचन व गॅस एकंदरीत सांगायचे झाले तर आपल्या पचन संस्थेत बिघाड येवू लागतो. पित्ताचा त्रास आता एक सामान्य समस्या झाली आहे. अगदी नवजात जन्माला आलेल्या बालकाला देखील पित्ताचा त्रास होतो. बाजारात पित्त कमी करण्यासाठी अनेक कृत्रिम गोळ्या-औषधे उपलब्ध आहेत.

मात्र नियमित या गोळ्या व औषधांचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी अपाय कारक ठरू शकते. आपले शरीर नैसर्गिक नाशवंत घटक आहे त्यामुळे त्याला बरे करण्यासाठी देखील उपाय देखील एक नैसर्गिकच हवा. मित्रांनो पित्ताची समस्या दूर करण्या करता आज आम्ही तुम्हाला आमच्या या लेखाद्वारे एक रामबाण उपाय सांगणार आहोत. होय हा उपाय अत्यंत साधा-सरळ व सोपा परंतू पित्तनाशक व फायदेशीर आहे.

हे वाचा:   कान खूपच दुखतोय का.? याचा एकच थेंब टाका, कानाचे दुखणे, कानात मळ होणे, कान फुटणे सर्व समस्या होतील गायब.!

हा उपाय एक घरगुती उपाय आहे त्यामुळे हा करण्यासाठी तुम्हाला घरातीलच काही सामग्रीचा वापर करायचा आहे. सोबतच हा उपाय जास्त खर्चिक देखील नाही अगदी सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल असा हा उपाय आहे. चला आता विलंब न करता पाहूया हा उपाय. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम आवश्यकता आहे खाण्याच्या पानाची.

खाण्याचे पाने आपण जेवल्यानंतर मुखशुद्धी करणासाठी वापरतो. याने तुमच्या तोंडाला गोडवा येतो हे तुम्हाला माहितच असेल. परंतू हे खायचे पान औषधी दृष्ट्या देखील एक उत्तम घटक आहे. आयुर्वेदात देखील या खाण्याच्या पानाचे अनेक फायदे नमूद केले गेलेले आहेत. खाण्याच्या पानाच्या सेवनाने शरीरातील गोठलेले र’क्त पातळ होण्यास मोठी मदत होते.

तसेच उच्च र’क्तदाबाचा त्रास ज्या व्यक्तींना आहे त्यांनी देखील आवर्जून पान खाल्ले पाहिजे या उपायासाठी एक खाण्याचे पान स्वच्छ धुवून घ्या. आता दुसरा घटक जो आपल्याला आवश्यक आहे तो म्हणजे लसूण. लसूण एक अत्यंत गुणकारी औषधी आहे. अनेक विकार बरे करण्यासाठी लसणीचा वापर केला जातो. लसूण शक्तीवर्धक आहे या सोबतच लसूण एक नैसर्गिक दर्द शमाक देखील आहे.

हे वाचा:   असा कपभर काळा चहा तुमचे संपूर्ण शरीर धुवून काढेल.! एकही आजार शरीरात उरला तर बोला.! डॉक्टर पण बघून चकित झालेत.!

आपल्या शरीरातील पित्त कमी करण्यासाठी लसूण एक उपयुक्त घटक आहे म्हणून दोन पाकळ्या लसणीच्या देखील घ्या. आता जेवणानंतर खायच्या पानात दोन लसणीच्या पाकळ्या टाका व चावून खा. याने तुमच्या पोटातील सर्व पित्त वि’ष्ठे मार्गे बाहेर पडेल. हा उपाय फक्त आठवड्यातून तीन दिवस करायचा आहे. लसूण ही स्वभावाला गरम असते याने तुमच्या शरीरात गरमी वाढू शकते म्हणूनच हा उपाय फक्त आठवड्यातून तीन वेळाच करा.

या रामबाण उपायाने तुम्ही पित्त, गॅस व अपचन यांसारख्या समस्यांना शरीरातून समूळ नष्ट करु शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.