चेहऱ्यावर किंवा मानेवर असणारी जामखीळी रात्रीतून गायब होईल.! इतका सोपा उपाय कोणी नाही सांगणार.!

आरोग्य

हल्ली एक समस्या प्रत्येकाला उद्भवत आहे ती म्हणजे शरीरावर नको ठिकाणी असलेल्या जागेवर तीळ किंवा चामखीळ आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी या चामखिळी चा आकार जास्त वाढल्याने आपला चेहरा विचित्र दिसू लागतो त्याचबरोबर अनेकांच्या शरीरावर तीळ देखील जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. जास्त तीळ असतील तर काही वाटत नाही परंतु त्या तिळाचा आकार मोठा असेल तर अशा वेळी आपल्या सौंदर्यामध्ये देखील अडचण वाटू लागते.

आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने शरीरावरील चामखीळ आणि तीळ कायमचे नष्ट होऊन जातील. हा अगदी साधा सोपा घरगुती उपाय आहे. मानेवर ,डोळ्यांवर, हातांवर असलेले तीळ किंवा चामखीळ मुळापासून नष्ट करण्याचा हा उपाय आहे. हा उपाय केल्याने तुमचे चामखीळ किंवा तीळ मुळापासून नष्ट होतील आणि शरीरावर कोणते डाग देखील राहणार नाहीत.

हे वाचा:   या एका गोळीने ११ आजार होतील मुळापासून नष्ट, दिवसभरातून कधीही खा ही घरीच बनवलेली गोळी.!

जर सांगितलेल्या प्रमाणात याचा वापर केला तर हा उपाय तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे डिटर्जंट पावडर. आपल्याजवळ असलेल्या कोणत्याही ब्रँडची डिटर्जंट पावडर आपण वापरू शकतो त्यानंतर आपल्याला चुना घ्यायचा आहे . हा चुना पान खाताना वापरला जातो तो चुना घ्यायचा आहे. आपल्याला इथे एक वाटी घ्यायची आहे.

आणि त्यात अर्धा छोटा चमचा चुना घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात दोन चिमटी डिटर्जंट पावडर टाकायची आहे. आता ह्या मिश्रणाला मिक्स करून घ्यायचे आहे. आता ह्या मिश्रणाला आपल्या चामखिळीवर किंवा तीळा वरती लावण्याआधी एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे हे मिश्रण प्रभावित जागेवर लावताना चामखिळी वर लावायचे आहे. त्यासाठी तुम्ही टूथपिक किंवा माचीसची कांडीचा वापर करू शकता. त्याच प्रमाणे हे मिश्रण तुम्ही एकदाच बनवून देखील ठेवू शकता.

हे वाचा:   वर्षभर साठलेला घाशातला कफ, बेडका, चिकट पदार्थ सगळं बाहेर येऊन छाती एकदम ठणठणीत मोकळी करा.! याचा फक्त एक घोट सुद्धा कमाल दाखवेल.!

ही पेस्ट सुकली असल्यास त्यात एक किंवा दोन थेंब पाणी टाकू शकता. हे मिश्रण तुम्हाला दिवसातून तीन वेळा वापरायचे आहे. असे केल्यास तुमचा तीळ किंवा तुमचा चामखीळ एका आठवड्यामध्ये निघून जाईल. हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा जिथे चामखीळ किंवा तीळ आहे त्यावरच हे मिश्रण लावायचे आहे. हे मिश्रण लावल्यानंतर एक किंवा दोन सेकंद साठी तुम्हाला मुंगी चावल्यास सारखे वाटेल तेवढाच त्रास होईल बाकी याचा काहीच त्रास नाही आहे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *