लाख रुपये देऊनही कोणी सांगणार नाही ही माहिती.! दोन रुपयाचे लिंबू तुमचे वजन झटपट कमी करणार.! वजन कमी करणाऱ्या लोकांनी अवश्य वाचावे.!

आरोग्य

लिंबू पाणी कसे बनवतात हे आपणा सर्वांना माहिती आहे पण आज आम्ही तुम्हाला एक नवीन पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीने तुम्ही जर लिंबू पाणी बनवले तर अवघ्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये तुम्ही तुमचे वजन पाच किलोने कमी करू शकता. एवढेच नव्हे तर या लिंबूपाण्याचे अनेक फायदे आहेत जसे की बॉडी मध्ये असणारे टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी स्किन उजळण्यासाठी, पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि रोगमुक्त जीवन जगण्यासाठी याचा वापर खूपच उपयुक्त ठरतो.

हल्ली बाजारातून आणलेल्या अनेक फळ भाज्यांवर आपल्याला पेस्टिसाइड्सचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला दिसून येतो. त्यामुळे कोणतीही भाजी किंवा फळे खाण्यापूर्वी ती पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे अतिशय आवश्यक आहे. तुम्ही पाण्यामध्ये व्हिनेगर घालून सुद्धा भाज्या आणि फळे स्वच्छ करू शकता. असे केल्याने जवळपास 98 टक्के बॅक्टेरिया पासून आपल्याला मुक्तता मिळते. त्यानंतर साध्या पाण्याने फळभाज्या धुऊन घेणे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे.

आपण ज्या पद्धतीने लिंबूपाणी बनवणार आहोत ते बनवण्याआधी आपण ज्या लिंबु पाण्याचा वापर करणार आहोत ते सुद्धा याच पद्धतीने धुऊन घेणे गरजेचे आहे. आम्ही आज तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने लिंबू पाणी बनवण्याची कृती सांगणार आहोत. सर्वप्रथम चार लिंबू घेऊन त्याचा रस एका भांड्यात काढून घ्या. त्यानंतर लिंबाच्या साली एक लिटर पाण्यात टाकून ते पाणी गॅसवर उकळायला ठेवावे.

आपण लिंबूपाणी करत असताना लिंबूचा रस काढून लिंबाच्या सालीचे फेकून देतो, मात्र आपण एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, सर्वात जास्त शरीराला आवश्यक असणारे घटक आपल्याला या लिंबाच्या सालीमध्ये पाहायला मिळतात. या सालीमध्ये 20 असे वेगवेगळे प्रकारचे पदार्थ असतात, जे आपले कॅ”न्स”र”पासून संरक्षण करू शकतात. तसेच यात विटामिन सी, बी यासोबतच कॅल्शियम,फायबर आणि पोटॅशियम असतात, जे आपल्या दैनंदिन डायटसाठी अतिशय आवश्यक ठरते.

हे वाचा:   केसांना लावा हा अंड्याचा शाम्पू, केस बनतील एखाद्या हिरोईन सारखे.! लांबसडक केस हवे असतील तर हे कराच.!

या सालींचा योग्य पद्धतीने वापर करून आपण चेहऱ्यावरील पिंपल्स देखील दूर करू शकतो. त्यासोबतच को”ले”स्ट्रॉ”ल आणि हृ”दय संबंधीच्या आजारांवरही आपण नियंत्रण मिळवू शकतो. फक्त लिंबूचा रस आपेक्षा त्याचं सालींमधे 5 ते 10 टक्के अधिक प्रमाणात आपल्याला विटामिन्स आढळून येतात. त्यामुळे जेव्हा केव्हा भविष्यात लिंबूचा रस बनवाल त्यावेळेस लिंबाच्या सालीचा योग्य पद्धतीने वापर करायला विसरू नका.

गॅस वर लिंबाच्या सालीचे टाकून ठेवलेले पाणी चांगल्या पद्धतीने उकळून घ्यावे जेणेकरून लिंबाच्या सालींची मध्ये असणारा सर्व रस त्यामध्ये असणारे सर्व विटामिन्स पाण्यामध्ये योग्य पद्धतीने मिसळतील. 8 ते 10 मिनिटे चांगल्या पद्धतीने पाण्याला उकळी आल्यानंतर पाणी कोमट होईपर्यंत वाट पहावी त्यानंतर त्यामध्ये सैंधव मीठ अथवा काळे मीठ घालावे. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. स्वयंपाक घरात दैनंदिन वापरात वापरणारे मीठ या रसामध्ये टाकू नका. अश्या सोप्या पद्धतीने लिंबू पाणी बनवून तयार होईल.

हे लिंबू पाणी रूम टेंपरेचर मध्ये देखील तुम्हाला पिता येईल. दिवसभरात 2 ते 3 वेळा तुम्ही या रसाचे सेवन करू शकता मात्र फ्रीजमध्ये ठेवून थंड करून याचे सेवन करू नये. सकाळी नाश्ता नंतर अर्ध्या तासाने जेवल्यानंतर अर्ध्या तासाने आणि रात्री डिनर नंतर अर्ध्या तासाने या लिंबूपाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. सुरुवातीला कदाचित तुम्हाला याची सवय नसल्यामुळे ते पिण्याची इच्छा होणार नाही मात्र दोन ते तीन दिवसात तुम्ही ते सहज घेऊ शकाल काही दिवसातच तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात येत असल्याचे दिसून येईल त्यामुळे तुम्ही याचे फायदे सहजरित्या समजून घेऊ शकाल.

हे वाचा:   घरामध्ये चुकीच्या दिशेमुळे झाला आहे वास्तुदोष, तर मग करा एवढे एक काम, सर्व वास्तू दोष निघून जाईल.!

असं काही दिवस असं काही दिवस याचे सेवन करून काहीजण ही सवय सोडतात आणि वजन कमी होत नाहीत म्हणून दोष देतात. मात्र साधारणत पंधरा ते वीस दिवस तुम्ही सलग हे लिंबूपाण्याचे सेवन कराल तर तुम्हाला निश्चितच त्याचे चांगले परिणाम दिसून येतील यासोबतच दररोज चालणे व्यायाम करणे तुमच्या डायट ची काळजी घेणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे त्यासोबतच गोड खाण्यावर नियंत्रण ठेवणे ही सुद्धा यामध्ये खूप महत्त्वाचे आहे.

तसं पाहायला गेलं तर या ड्रिंकचे फायदे भरपूर आहेत. पण काही वेळेस तुम्हालाही अवार्ड करणं फायद्याचं ठरतं जसे की तुम्हाला टों”सिं”ल”स् चा प्रॉब्लेम असेल किंवा लो बी”पी ची समस्या असल्यास याचे सेवन टाळावे, तर मग कशी वाटली तुम्हाला ही हटके लिंबू पाण्याची वेट लॉस करणारी रेसिपी आम्हला कमेंट्स करून नक्की कळवा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *