१०० वर्षापर्यंत निरोगी आयुष्य जगायचे असेल तर लसुन असा खायला हवा.! लाखो रुपये वाचले जातील.! वर्षभर दवाखाना विसरून जावे लागेल.!

आरोग्य

आपल्या भारत देशात आपल्याला तीन्ही म्हणजेच उन्हाळा, पावसाळा व हिवाळा असे ऋतू उप भोगण्यास मिळतात. परंतू या ऋतूं मधील बदल आपल्या शरीरासाठी अनेक वेळा चिंतेचा विषय बनू शकतात. मित्रांनो आपले मानवी शरीर एक अवघड यंत्र आहे हे आपल्याला ठाऊक आहे. जेव्हा ऋतू परिवर्तन होतात तेव्हा शरीर बाहेरील वातावरणाच्या तापमाना सोबत आपले तापमान जुळवते.

या प्रक्रियेत अनेक वेळा आपली शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती कमी होते व आपल्याला अनेक आजार होवू लागतात व आरोग्या संबंधीत समस्या उद्भवू लागतात. आता नुकताच हिवाळा सुरु झाला आहे. सोबतच गुलाबी थंडी देखील पडू लागेल. परंतू हाच ऋतू हिवाळा आपल्या आरोग्यासाठी तेवढाच घातक देखील असतो.

हिवाळ्यात आपल्या परिसरातील वातावरणाचे तापमान कमी होवू लागते आणि या वेळी शरीराला जास्त गरम पदार्थ व स्निग्ध पदार्थांची गरज असते. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती देखील या ऋतूत कमी होते. चला सर्व प्रथम पाहूया हिवाळ्यात होणार्या शारीरिक समस्या. हिवाळ्यात सर्दी व पडसे सोबतच खोकला होणे ही एक सामान्य बाब आहे.

या सोबतच पोटाचे विकार देखील या ऋतूत बळावू लागतात. आपण ग्रहण केलेले अन्न हे योग्य रित्या पचन होत नाही. या सोबतच ज्यांना कोलेस्टेरॉल व हृदय संबंधीत अडचणी आहेत. त्यांना देखील हिवाळा हा ऋतू खूप त्रासदायक ठरू शकतो. मित्रांनो जगभरात एका सर्वे मधून माहिती मिळते की 65% हृदय विकाराचे झटके हे या हिवाळ्याच्या दिवसांमध्येच येतात.

हे वाचा:   सात दिवसात सात किलो वजन कमी झालं असे.! मेणासारखं वजन पघळत जाते.! जाड माणूस होईल एकदम पातळ.!

या मागचे कारण म्हणजे सकाळी थंडीच्या दिवसांमध्ये रक्त भिसरणाची प्रक्रिया शरीरात खूप मंद गतीने होते आणि अचानक रक्ताचा दाब जर वाढला तर या वेळी तुम्हाला रक्त भिसरण या क्रियेचा मुख्य अवयव म्हणजेच हृदयाला जोरदार धक्का बसतो व यात माणसाचा मृ’त्य होण्याची दाट शक्यता असते. जगभरात अनेक लोकांना हिवाळ्यात या हृदय विकाराच्या झटक्याने आपला जीव गमवावा लागतो.

आपण भारतीय लोक आयुर्वेदाचा वसा अगदी सुमारे पाच हजार वर्षांपासून चालवत आलो आहोत. यात तुम्हाला असणार्या शारिरीक सर्व प्रकारच्या व्याधींवर नैसर्गिक औषधं उपचार सापडतात. आज आपण आमच्या या लेखात हिवाळ्यात अनेक रोगांच्या हल्यातून आपल्या शरीराचे कसे नैसर्गिक रित्या रक्षण केले जावू शकते हे पाहणार आहोत. हो हा उपाय अगदी घरगुती उपाय आहे त्यामूळे स्वयंपाक घरातील काही सामग्रीच्या मदतीने तुम्ही हा उपाय घरच्या घरीच तयार करु शकता.

बाजारात मिळणारी कृत्रिम गोळ्या व औषधे शरीरासाठी हानिकारक असतात त्यामुळे नैसर्गिक औषध उपचारांकडे आपण जास्त लक्ष्य केंद्रीत केले पाहिजे. चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय. लसूण हा घटक आपल्या सर्वांच्या स्वयंपाक घरात अगदी सहज उपलब्ध होतो. लसूण आपल्या जेवणात फोडणी घालताना जास्त प्रमाणात वापरली जाते आणि यानेच जेवणाला वेगळाच जायका मिळतो. मात्र लसूण अनेक रोगांवर एक रामबाण उपाय देखील आहे.

हे वाचा:   पावसाळ्यात होणारी सर्दी होईल अशाप्रकारे झटपट मोकळी, असा उपाय कदाचित तुम्ही कधीच एकला नसेल.!

आपल्या शरीरासाठी लसणीचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. सर्दी खोकल्यावर लसूण फार उपयुक्त आहे. सोबतच पोटाच्या विकारासाठी देखील लसूण खाणे लाभ दायक आहे. हा उपाय तयार करण्यासाठी लसणीच्या पाकळ्या तव्यावर चांगल्या भाजून घ्या. नंतर या एका काचेच्या बरणीत घालून मधात भिजत ठेवा. आता रात्री झोपताना रोज या एका लसणीच्या पाकळीचे सेवन करा.

याने तुमच्या शरीरात चंगली ऊर्जा तयार होईल व शरिरातील सर्दी खोकला समवेत हृदयाशी संबंधीत असणारे रोग तुमच्या पासून दूर पळून जातील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.