मित्रांनो त्वचा विकार ही खूप मोठी समस्या बनत चालली आहे. खरूज, नायटा, गजकर्ण त्याचबरोबर चेहऱ्यावरील वांग, काळे डाग यासारखे असंख्य त्वचारोग कायमचे बरा करणारा हा उपाय आपण सलग तीन दिवस करायचा आहे. त्याचबरोबर चेहऱ्यावरील काळे डाग, वांग, पिंपल्स यासारखे देखील त्वचारोग हा उपाय केल्याने बरा होतो. हा उपाय आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर आपल्या शरीरावरील काळे डाग तर जातील त्याच बरोबर त्वचारोग देखील कमी होईल.
ज्या लोकांना बीपी शुगर संधिवात यासारखे आजार आहेत. ते आजार देखील हा उपाय केल्याने कमी होणार आहेत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला भरपूर खर्च देखील करावा लागणार नाही. घरच्या काही साहित्यांचा वापर करून हा उपाय आपण करू शकतो.हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत चिंचेच्या बिया त्याला आपण चिंचुके देखील म्हणतो आपल्यातील बरेच लोक चिंच खाल्ल्यानंतर त्यातील चिंचुके टाकून देतात.
तर काही लोक त्याचा वापर देखील करतात या चिंचेच्या बियांमध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, विटामिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम, त्याचबरोबर ॲमिनो ॲसिड यामध्ये भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे याचा वापर केल्याने आपल्या शरीरावरील त्वचारोग व काळे डाग, वांग या सारखे बरेच त्वचारोग कमी होण्यास मदत होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला त्या चिंचेच्या बिया भाजून घ्यायचे आहेत. या बिया भाजत असताना त्या करपणार नाहीत.
याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. झाल्यानंतर टरफल काढायचे आहेत. टरफल काढून झाल्यानंतर त्या बियांची आपल्याला बारी पावडर करून घ्यायची आहे. ही पावडर आपण आपल्या घरामध्ये जे काही साहित्य उपलब्ध आहे त्या करू शकतो. आपल्यालाही पावडर एकदम बारीक करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा घटक मिक्स करायचा आहे. तो घटक आपल्या सर्वांच्या घरांमध्ये सहज उपलब्ध होऊ शकतो.
तो घटक म्हणजे आपल्याला लिंबू लागणार आहे. एक चमचाभर पावडरमध्ये आपल्याला एक चमचा लिंबू रस घ्यायचा आहे. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात लिंबा मध्ये सायट्रीक ॲसिड मोठ्या प्रमाणात असते लिंबू आपल्या शरीरावरील त्वचा रोग कमी करण्यासाठी व आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीपीचा त्रास कमी करण्यासाठी लिंबाचा खूप उपयोग होतो.
हे मिश्रण तयार करण्यासाठी आपल्याला साधारणता एक चमचा चिंचोके ची पावडर व एक चमचा लिंबाचा रस लागणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला मध देखील लागणार आहे. हा मध शुद्ध असावा भेसळयुक्त असल्यास याचा परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही. हे देखील आपल्याला एक चमचा लागणार आहे. मध देखील आपल्या शरीरातील वजन कमी करण्यास मदत करते.
आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते. हे तीनही एकत्र करून याचे एक मिश्रण तयार करायचे आहे. हे मिश्रण पूर्ण एकजीव होईपर्यंत ते मिक्स करायचे आहे. आणि हे तयार झालेले मिश्रण आपल्याला ज्या ठिकाणी वाघ खरूज नायटा किंवा कोणताही त्वचारोग आहे. त्या भागावर आपल्याला हे मिश्रण लावायचे आहे. ज्यांना पिंपल्स वांग गजकर्ण आहे त्या लोकांनी हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी आपल्या शरीरावर लावायचे आहे.
हा उपाय जर आपण सलग तीन दिवस केला तर आपल्या शरीरावरील त्वचा रोग नाहीसे होतात. किंवा आपण जर हे मिश्रण रात्रीच्या जेवणानंतर एक चमचा वर जर खाल्ले तर आपल्याला होणाऱ्या बीपी, शुगरचा त्रास कमी होतो. आणि आपले वाढलेले वजन देखील कमी होते, साधी वात कमी होतो, त्याचबरोबर आपली रोगप्रतिकार शक्ती देखील वाढणार आहे. या सारखे बरेच फायदे या मिश्रण खाल्ल्याने आपल्या शरीराला होणार आहेत.
या लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे या मिश्रणाचा जर आपण वापर केला तर आपल्याला बऱ्याच आजारांपासून सुटका मिळेल. त्याच बरोबर आपले त्वचारोग देखील नाहीशी होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.