आजपासून तुम्ही नारळाची एकही साल फेकानार नाही.! या सालीचे एवढे फायदे वाचून तुम्हीच चक्रावून जाल.!

आरोग्य

आज आपण नारळाच्या सालीचे (कथ्याचे) काही असे फायदे जाणून घेणार आहोत. हे उपाय जाणून घेतल्यानंतर तुम्ही यापुढे कधीही नारळाची साल फेकून देणार नाही. या सालीचा नक्की वापर कराल. नारळाची साल ही राखाडी रंगाची असते. आपण त्याचा काहीच उपयोग करून न देता त्याला फेकून देतो. आज या सालीचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण जाणून घेणार आहोत. या साली मध्ये देखील दोन प्रकार असतात.

एक जाड साल असते तर एक खूप विरळ साल असते. ज्याच्यातून धाग्यासारखी ती साल वेगळी होते. तर जाड साल आपल्याला वेगळी ठेवायची आहे आणि ही जी विरळ साल आहे ती वेगळी घ्यायची आहे. आता जी नारळाची जाडी साल आहे त्या सालीचे फायदे आपण जाणून घेणार आहोत. ही साल झाडांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. झाडांच्या मुळाशी ह्या नारळाच्या झाडाच्या खाली ठेवल्या आणि त्यावरून झाडांना पाणी घातले तर झाडांच्या मुळाशी कायम ओलावा राहतो आणि झाडे कधीच सूकत नाही.

झाडे कायम टवटवीत राहतात. कारण त्या जाड्या सालीमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता अधिक असते आणि ते पाणी हळूहळू झाडांच्या मुळाशी मुरते त्यामुळे झाड जास्तीत जास्त वेळ टवटवीत राहण्यास मदत होते. या उपायांमुळे कधीच झाड मरू शकत नाही. आता आपण जाणून घेणार आहोत विरळ साल म्हणजेच ज्या सालीचा काथाच्या रूपात रूपांतर होऊ शकते अशा सालीचे उपयोग.

हे वाचा:   घरी तुळस असेल तर करा एवढे काम; ऑक्सिजनची कमतरता तुम्हाला आयुष्यात कधीही भासणार नाही.!

हा उपाय जो जाणून घेणार आहोत तो मु’ळ’व्या’धा’वर अत्यंत रामबाण ठरणार आहे. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये या काथाला म्हणजे सालीला जाळून त्याची राख तयार करून घ्यायचे आहे. ही राख बनायला थोडा वेळ लागेल पण पूर्णपणे साल जाळून झाल्यानंतर जी राख बनते तीच आपल्याला घ्यायची आहे.

हा उपाय खूप प्रमाणात उपयुक्त आहे. ज्यांना र’क्ता’चा मु’ळ’व्या’ध आहे त्यांच्यासाठी तर हा रामबाण उपाय ठरेल. आता जाळून तयार झालेली राख आपल्याला चाळणीच्या मदतीने गाळून घ्यायची आहे. त्यानंतर त्या राखीची बारीक पावडर आपल्याला मिळेल. आता या राखेच्या पावडर मध्ये आपल्याला एक थेंब घरगुती तूप वापरायचे आहे. त्यानंतर या राखेची आणि तुपाला संमिश्र करून त्याचे छोटे छोटे दोन गोळे करून घ्यायचे आहे.

हे वाचा:   फक्त एकदा खा.! आखडलेल्या नसा, सांधे पूर्ण होईल मोकळे.! थकलेला वृद्ध पण पळू लागेल.! जुनाट रोग होतील गायब.!

आता हे गोळे तुम्हाला ताका सोबत किंवा दह्या सोबत खायचे आहे. हा उपाय केल्याने तर तुम्हाला दोन ते तीन दिवसांमध्ये फरक दिसू लागेल. मु’ळ’व्या’ध यामुळे सूज आली असेल, र’क्त पडत असेल किंवा आणि कोणताही त्रास असेल तो कायमचा निघून जाईल. जर तुम्हाला दह्यासोबत किंवा ताका सोबत या गोळीला सेवन करायचे असेल तर तुम्ही कोमट पाण्यासोबत देखील ही गोळी खाऊ शकता.

त्याचबरोबर या उपायामुळे आपल्या शरीराला कोणतीही हानी होणार नाही. कोणताही घरगुती उपाय बनवताना तो कधीही कमी प्रमाणातच बनवून ठेवावा. कारण या गोष्टी जेव्हा ताज्या असतात तेव्हाच त्या खूप जास्त परिणामदायी असतात. वरील माहिती तुम्हाला आवडले असल्यास आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *