रोज चहा पिणारे एकदा नक्की वाचा.! चहा पिण्याऐवजी हे पेय पिले तर शरीरात होईल असा जादुई बदल.! डॉक्टर सुद्धा आहेत थक्क.!

आरोग्य

जर आपल्या शरीरामध्ये हाय ब्लड प्रेशर असेल, गरमी मुळे आपल्या पायाच्या तळवा मध्ये आग होत असेल सोबतच गॅस किंवा पोटामध्ये दुखणे असे आजार असतील. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले जर असेल किंवा मधुमेह असेल, लठ्ठपणा वाढला असेल किंवा हाडांचे दुखणे, हाडांमधून येणारा कटकट असा आवाज तर हा आजचा घरगुती उपाय तुमच्यासाठीच आहेत्याचबरोबर हायपोथायरॉईड सारखा आजार देखील बरा होईल.

चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे आणि हा घरगुती उपाय कसा वापरायचा आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम इथे धने घ्यायचे आहेत. धन्याच्या बिया या आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात त्याचबरोबर शरीराला थंडावा देण्यास मदत करतात त्यामुळे आपल्याला इथे धने यांचा वापर करायचा आहे.

धने हा अत्यंत गुणकारी असतो, याचा वापर आपण उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये कधीही करू शकतो. कोणत्याही ऋतूमध्ये धन्याचे सेवन आपल्याला हानिकारक नसते. सर्वप्रथम आपल्याला एक चमचा किंवा दोन चमचे धने एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवायचे आहेत. आणि सकाळी उठून ते पाणी आपल्याला उकळवून घ्यायचे आहे.

आपल्याला धन्य रात्रभर यासाठी भिजत ठेवायचा आहेत जेणेकरून धण्यामध्ये असलेले सर्व औषधी गुणधर्म त्या पाण्यामध्ये उतरतील आणि ते पाणी प्यायल्यावर आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे होते त्यामुळे हे पाणी धन्यासह सकाळी आपल्याला उकळवून घ्यायचे आहे आणि याचा आर्क गाळून घेऊन आपल्याला तो प्यायचा आहे. या काढाचे सेवन आपल्याला सकाळी करायचे आहे.

हे वाचा:   केसांना काळे करणे सोडून द्यावे लागेल.! कारण आता घरचे काही साहित्य वापरून होतील काळेभोर केस.! एकदा नक्की वाचा आभार मानावे लागेल.!

त्यानंतर त्यामधील उरलेले धने आपल्याला परत एका ग्लासमध्ये भिजत ठेवायचे आहेत त्यातून निघालेले पाणी आपल्याला संध्याकाळी प्यायचे आहे, असे सतत केल्यामुळे आपल्याला याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत हे फायदे आपण आता जाणून घेणार आहोत. धन्याचे पाणी गुड कोलेस्टेरॉल वाढवतात आणि खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच कमी करते.

हे नियमित प्यायल्याने हार्ट डिसिजचा धोका टाळता येतो. धन्याच्या पाण्यामधील लिनोलेनिक ॲसिड स्किन इन्फेक्शन आणि एक्झिमाची समस्या टाळते. धन्याच्या पाण्यामधील एस्कॉर्बिक ॲसिड नामक अँटिऑक्सिडंट बॉडीची इम्युनिटी वाढवते. त्यामुळे हे पाणी आपल्या शरीरासाठी जणू एक वरदान आहे. धन्याच्या पाण्यामध्ये एक विशेष तत्त्व डोडेनल असते. हे टायफॉइड बॅक्टेरिया नष्ट करण्यात अँटिबायोटिक्सपेक्षा दुप्पट जास्त इफेक्टिव्ह असते.

नियमित धन्याचे पाणी प्यायल्याने बॉडीची ग्लुकोज लेव्हल बॅलन्स राहते. यामुळे डायबिटीसची शक्यता कमी होते. त्यामुळे असा आजार असणाऱ्यांसाठी देखील धन्याचे पाणी हे अत्यंत गुणकारी आणि फायदेशीर देखील मानले जाते. धन्याच्या पाण्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आणि फोलिक ॲसिड असते. हे नियमित प्यायल्याने र’क्ताची कमतरता दूर होते आणि रक्त वाढण्यास मदत होते. धन्याचे पाणी कोलेजन टिश्यूचे प्रॉडक्शन वाढवते.

यामुळे अल्सरची समस्या कंट्रोल होते. त्याच प्रमाणे नियमित धन्याचे पाणी प्यायल्याने तोंडाच्या दुर्गंधीची समस्या दूर होते. धन्याच्या पाण्यातील फायबर्स आणि इसेन्शियल ऑइल लिव्हर डिसिज टाळते. सोबतच धन्याच्या पाण्यामधील अँटिस्पास्मोडिक प्रॉपर्टीज पीरियड्सच्या वेदना कमी करते. यामुळे सर्दी-खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो. अशाप्रकारे धनाने आपल्याला अनेक फायदे होतात.

हे वाचा:   एकदा खावे आणि बघतच राहावे.! हाडे दुखी, सांधेदुखी, गुडघे दुखी.! प्रतिकार शक्ती दुप्पट होणार म्हणजे होणार.!

त्यानंतर जर आपल्या घरामध्ये लहान मुले असतील आणि त्यांची दृष्टी कमजोर झाली असेल त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असेल जर संगणकावर काम केल्याने त्यांना किंवा त्यांच्या डोळ्यांना त्रास होत असेल तर आपल्याला धन्यांचा वापर अशा प्रकारे करायचा आहे त्यासाठी आपल्याला पन्नास ग्राम बडीशेप, पन्नास ग्रॅम धने आणि पन्नास ग्रॅम बदाम घेऊन त्यामध्ये शंभर ग्रॅम खडीसाखर टाकायची आहे.

खाण्याची बारीक पावडर तयार करून घ्यायचे आहे. आणि दररोज सकाळी एक चमचा पावडर दुधामध्ये टाकून लहान मुलांना द्यायचे आहे त्यामुळे नजर वाढण्यास मदत होते म्हणजे डोळ्यांची नजर वाढते आणि त्यांच्यामध्ये एक ताकद येण्यास मदत होते.वरील सांगितलेले सर्व उपाय घरगुती गोष्टींनी बनविलेले असल्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही उलट यातून आपल्याला फायदा होणार आहे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.