घरी तुळस असेल तर करा एवढे काम; ऑक्सिजनची कमतरता तुम्हाला आयुष्यात कधीही भासणार नाही.!

आरोग्य

आपल्याला अनेक शारीरिक समस्यांचा दररोज सामना करावा लागत असतो. चुकीच्या खान पानांमुळे तसेच प्रदूषणामुळे, व्यायाम न केल्यामुळे व इतर अनेक कारणांमूळे आपल्याला वेगवेगळे आजार होत असतात. हे आजार उद्भवल्या नंतर अनेक जण खूपच चिंतेत पडत असतो अनेकांना आपल्या आरोग्याबाबतची चिंता सतावत असते. अशीच एक समस्या आहे ती म्हणजे शरीराला ऑक्सिजन कमी पडणे.

शरीरामध्ये जर ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी झाले तर यामुळे शरीरात अनेक घातक परिणाम दिसून येत असतात. अनेकांना हा प्रश्न पडला असेल की ऑक्सिजनची कमतरता भासने याचे नेमके कारण काय आहे? अनेकदा प्रदूषणामुळे शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू लागते. ऑक्सिजनची कमतरता भासण्याला केवळ प्रदुषणच जबाबदार नसून खोकला, दमा, डोळ्यांना थकवा येणे, फुप्फुसामध्ये इन्फेक्शन होणे यांसारखे अनेक कारणे हे शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासवत असतात.

शरीरामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी नेमके काय करायला हवे. शरीरामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी तुळस खूपच फायदेशीर ठरू शकते. शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्यानंतर शरीर अनेक आजारांना आमंत्रण देऊ लागते. आज-काल प्रदूषण खूपच वाढले आहे हवेमध्ये अतिशय घातक असे सूक्ष्म कण असतात जे फुप्फुसांमध्ये जातात.

हे वाचा:   तुरटीचा लहानसा खडा रात्रीतून सर्दी-खोकला-ताप गायब करेल, कोंडलेले नाक पंधरा मिनिटांत मोकळे.!

हे घातक कण जेव्हा फुप्फुसामध्ये जातात तेव्हा फुप्फुस काम करणे बंद करते यामुळे शरीरामध्ये कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण आणखी वाढू लागते. आपल्याला शरीराला ऑक्सिजनची कमतरता भासू नये असे वाटत असेल तर अशा वेळी काही सोपे घरगुती उपाय करायला हवेत. घराच्या आसपास खेळती हवा रहावी. निसर्ग दायी, स्वच्छ, सुंदर, निरोगी हवा ही शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते.

ऑक्सीजन देण्याचे काम तुळस खूपच चांगल्या प्रमाणे करत असते त्यामुळे घराच्या आजूबाजूला तुळशीचे झाडे असणे आवश्यक आहे. घराच्या आजूबाजूला तुळशीचे झाडे असल्यास यामुळे हवा शुद्ध राहते. यामुळे ऑक्सिजनची कमतरता आपल्याला कधीही भासत नाही. केवळ घराच्या आजूबाजूला तुळशीचे झाडे लावून चालणार नाही तर तुळशीच्या पानांचे सेवन करणे देखील गरजेचे आहे.

हे वाचा:   घरातल्या माशा, उंदिर, मच्छर घरातून पळून जातील.! एकही कीटक घरात दिसला तर बोला.! असा धूर घरात फक्त दहा मिनिटे ठेवा.!

तुळशीच्या पानांचा काढा बनवून पिल्यास हा या समस्येसाठी खूपच उपयुक्त ठरू शकतो. दररोज उठल्यानंतर काही कच्ची तुळशीचे पाने खाल्ल्यास देखील यामुळे आपल्याला फायदा होत असतो. दिवसभरातून कमीत कमी दोनदा तुळशीच्या पानांचा काढा बनवून पिल्यास अशा प्रकारची समस्या तुम्हाला कधीही जाणवणार नाही.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *