याचा एक थेंब पुरेसा आहे झोप लागण्यासाठी.! अर्धवट डोकेदुखी कायमची थांबली जाईल.! तणावाला म्हणावे लागेल बाय-बाय.!

आरोग्य

आजच आपला जो घरगुती उपाय आहे तो डोकेदुखी, मा’य’ग्रेन यासारख्या होणाऱ्या आजारांवर आहे. याच्या दोन ते तीन थेंब वापरामुळेच तुमची डोकेदुखी मध्ये बराच फरक दिसून येईल. आपण मा’य’ग्रे’न साठी अनेक उपाय करतो. आपल्यापैकी अनेकजण डोकेदुखी उद्भवली तर वेगवेगळी औषध घेत असतात. खूप वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेण्ट करत असतात. आजच्या या लेखामध्ये आपण जो उपाय करणार आहोत.

तो अत्यंत महत्वाचा व उपयुक्त मानला गेलेला आहे. आपल्या एका घरगुती उपायाने मा’य’ग्रे’न सारखा मोठा आजार देखील दूर होईल. चला तर आपण जाणून घेऊया हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे त्याबद्दल आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नारळाचे तेल घ्यायचे आहे . नारळाच्या तेलामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे आपल्याला इथे अर्धा वाटी नारळाच्या तेलाचा उपयोग करायचा आहे.

या नारळाच्या तेलाला एका भांड्यामध्ये मंद आचेवर गरम करून घ्यायचे आहे. हे तेल गरम करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्याला हे तेल मंद आचेवर यासाठी गरम करायचे आहे. जेणेकरून जर तेल जास्ती गरम झाले तर त्यामधल्या औषधी गुणधर्म नष्ट होतील. दुसरी गोष्ट आपल्याला इथे लागणार आहे ती आहेत पुदिन्याची पाने. पुदिन्याच्या पानांमध्ये फायबर, विटामिन ए, आयरन यासारखी पोषकतत्वे आढळतात.

हे वाचा:   दिव्यात फक्त एक चमचा आयुर्वेदिक चूर्ण टाका, माशा, मच्छर, कीटक निघून जातील.. शरीरातील ७२००० नसा होतील मोकळ्या..!

या उपायांमध्ये तुम्हाला ताजी पाने मिळत असतील तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. जर तुमच्याकडे ताजी पाने नसतील तर तुम्ही सुकलेल्या पानांचा देखील वापर करू शकता. पण शक्यतो प्रयत्न करा की तुम्ही ताज्या पानांचा वापर करा कारण आपण जेवढा ताज्या पानांचा उपयोग करून तेवढा त्यामध्ये औषधी गुणधर्म जास्त प्रमाणात आढळतात. आणि ही पाने आपल्याला गरम तेलामध्ये टाकायची आहेत.

आता पाच ते दहा मिनिटांसाठी हे तेल झाकून ठेवायचे आहे यामुळे पानांमध्ये असलेले सर्व गुणधर्म या तेला मध्ये मिक्स होतील. हे तेल तेवढे प्रभावशाली बनेल. आता आपल्याला हे तेल एका बॉटलमध्ये किंवा भरणी मध्ये गाळून घ्यायचे आहे. ज्या व्यक्तींना मा’य’ग्रे’न किंवा डोकेदुखीचा त्रास असल्यास त्यांनी फक्त माथ्यावर हे तेल लावून पाच मिनिटे मसाज करायचे आहे.

हे वाचा:   लिंबू पाणी खरच वजन कमी करते का.? पोटावर चरबी घेऊन मिरवणारे एकदा हे नक्की वाचा.!

यामुळे दहा ते पंधरा मिनिटात तुमचे डोके दुखी किंवा मा’य’ग्रे’नचा त्रास कमी होण्यास मदत होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *