सतत गळणारे नाक होईल बरे.! नाकाची कसलीही ऍलर्जी असू द्या हा उपाय सर्व सांभाळून घेईल.! डॉक्टर सुद्धा…

आरोग्य

आजकालच्या बदलत्या वातावरणामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या ऍ’लर्जीला सामोरे जावे लागते. जसे की सर्दी नाक बंद होणे, नाकातून पाणी येणे यासारखे अनेक समस्या आपल्याला त्रास देतात.या समस्या उद्भवल्या की आपण लगेच डॉक्टरांकडे जातो. आज आपण एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.हा उपाय केल्याने सगळ्या समस्या दूर होतील. अनेकदा आपले घरगुती उपाय हे अशा एलर्जी साठी फायदेशीर असतात.

ए’ल’र्जी दोन प्रकारचे असते एक वातावरण बदलल्याने एलर्जी होते, जसे की उन्हाळा पावसाळा हिवाळा ऋतु बदलामुळे होते. किंवा प्रदूषणामुळे होते. आजचा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला कडूलिंबाची पाने घ्यायची आहे. कडूलिंबाचे पाने खूप उपयोगी मानली जातात. आयुर्वेदामध्ये देखील कडूलिंबाचे पानांना अत्यंत महत्वाचे मानले जाते. कडूनिंबाची पाने म्हणजे औषधी भंडार मानले जाते. आणि ऍ’ल’र्जी साठी भरपूर महत्त्वाची मानली जातात.

त्याचबरोबर आपल्या त्वचेसाठी देखील मुलायम होते. आज काल कडू लिंबाच्या पानांचा उपयोग केला जातो. साबुन कडू लिंबाच्या पानांचा असतो. फेसवॉश कडूलिंबाच्या पानांचा असतो. त्याचबरोबर आपल्या शरीरासाठी देखील कडूलिंबाचे पाने खूप आवश्यक आहेत. आपल्याला रोज सकाळी एक तरी कडूलिंबाचे पान चावून खाल्ले पाहिजे .हे पान आपल्या स्वास्थ्यासाठी खूप गरजेचे असते.

हे वाचा:   पोटातली घाण दोनच दिवसात होईल एकदम साफ.! याच कारणामुळे अनेक लोकांना रोगाचा करावा लागतो सामना.! आयुष्यभरासाठी यामुळे होतात रोग.!

आपल्याला जेव्हा कडूलिंबाच्या पानांचा उपयोग करायचा आहे त्या आधी आपल्याला ही पाने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. या पानांना पाण्यामध्ये उकळून त्या पाण्याने जर केस धुतले तर केसांचे आरोग्य चांगले राहते. आज आपण नाकातील एलर्जी दूर करण्यासाठी या कडूलिंबाच्या पानांचा उपयोग करायचा आहे. आपल्याला ही पाने घ्यायची आहे आणि ही पाने स्वच्छ धुवून ही पाने मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे.

आपण ही पेस्ट फ्रिजमध्ये देखील स्टोअर करून ठेवू शकतो. ही पाने अँटिबायोटिक असतात. त्वचेचे रोग देखील यामुळे नाहीसे होतात. ज्या उपायांमध्ये अजून एक गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे गुळ. या गुळाला आपल्याला किसून त्याची पावडर घ्यायची आहे. त्यानंतर या पावडर ला कडूलिंबाच्या पानाच्या पेस्टमध्ये टाकून छोटे छोटे गोळे बनवायचा आहेत. ज्यांना म’धु’मे’हाचा आजार असेल, त्यांनी लिंबाच्या पानांची पेस्ट केवळ अशीच खावी.

हे वाचा:   शुगर असलेल्या लोकांनी भिजवलेले हरभरे खावे की नाही खावे.? यामुळे शरीरावर काय परिणाम होतात.? एकदा नक्की जाणून घ्या.!

पण ज्यांना हा आजार नसेल ते गुळाचा वापर करू शकतात. जेव्हा आपण गुळ आणि कडुनिंबाच्या पानाचे चे गोळे खाणार आहोत त्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचे आहे.हे गोळे खाल्यानंतर आपल्याला एक तास काहीही खायचे नाही आहे. जर तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर तुम्ही गरम पाणी पिऊ शकता. यामुळे कितीही जुनी ऍलर्जी असेल, तुमचं वाहतं नाक असेल, एलर्जी मुळे सर्दी झाली असेल तर हे सर्व आजार निघून जातील.

तुमची सर्व एलर्जी निघून जाईल. त्यामध्ये गुळाचा वापर केल्यावर देखील तुम्हाला गोळे कडू लागत असेल तर तुम्ही या गोळ्यांचा उपयोग मधासोबत देखील करू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *