चेहऱ्यावरची मस जामखीळ तीन दिवसात जळणार.! या मिश्रणाने अनेकांचा चेहरा सुंदर बनवला आहे! सकाळी संध्याकाळी फक्त दोन वेळा लावायचे.!

आरोग्य

मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपला चेहरा सुंदर असावा असे प्रत्येक केला किंवा प्रत्येकाला वाटत असते. चेहरा सुंदर बनवण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो. चेहऱ्यावर अनेक वेळा मस किंवा जामखीळ येत असते अशा प्रकारे आलेल्या जामखीळ किंवा मसला कशाप्रकारे कायमचे घालवायचे याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखाच्या माध्यमातून सविस्तर रित्या पाहणार आहोत. मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण चेहऱ्यावर हातावर मानेवर किंवा शरीरावर कोठेही उठलेले चामखीळ कशा पद्धतीने घरच्या घरी सहज रीतीने काढता येईल.

याबद्दल माहिती आजच्या या लेखांमध्ये आपण घेणार आहोत. आपल्या शरीरावर उठलेले चामकिळ घालवण्यासाठी आपण साधा आणि सोपा उपाय करणार आहोत. हा उपाय केल्याने आपल्या शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. उलट आपल्या शरीरावर असलेले चामखीळ कधी निघून पडतील हे देखील आपल्याला कळणार नाहीत. तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ मांसाहार यासारख्या पदार्थांच्या सेवनामुळे आपल्या शरीरामध्ये अनावश्यक साचलेली चरबी सामखीच्या रूपाने शरीराबाहेर पडते.

जास्त झालेली चरबी शरीराबाहेर पडून त्याची छोटी छोटी गोळे तयार होतात. त्यालाच आपण चामखीळ म्हणतो कालांतराने ती चामखीळ म्हणजेच ती जादा झालेली चरबी काळी पडते. व त्याला आपण चामखीळ किंवा मस असे संबोधतो शरीरावर कोणत्याही ठिकाणी उठलेले चामकिळ शक्यतो चेहऱ्यावर मानेवर उठलेली चामखीळ हे आपले सौंदर्य कमी करते.

हे वाचा:   पोटात जमा झालेली घाण पुढील 30 मिनिटांमध्ये निघेल बाहेर, भविष्यात कधीही पोटाचे आजार होणार नाहीत.. करा हा एक घरगुती उपाय!!

मित्रांनो सुंदर दिसणे कोणाला नको असते. मात्र अशा चामखीळा मुळे आपण सुंदर दिसण्याएवजी कुरूप दिसतो असे नको असलेले चामखीळ किंवा मस आपल्या शरीरावरून काढण्यासाठी आपण घरच्या घरी उपाय करणार आहोत. हा उपाय साधा आणि सोपा व कमी खर्चामध्ये होणारा उपाय आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन वस्तूंची गरज लागणार आहे. त्या वस्तू म्हणजे आले, लिंबू आणि कोलगेट या तीन वस्तू आपल्या शरीरावर उठलेल्या चामखीळ घालवण्यासाठी लागणार आहेत. सर्वप्रथम आले खीसून त्याचा एक चमचाभर रस होईल. इतका आल्याचा रस घ्यायचा आहे व त्या रसामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचे आहे.

त्यामध्ये थोडे कोलगेट मिक्स करायचे आहे. हे तीनही मिश्रण एकजीव होईपर्यंत हलवत राहायचे आहे. हे एकजीव झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला चामखीळ उठलेली आहे. त्या ठिकाणावर हे मिश्रण लावायचे आहे. हे मिश्रण लावण्याआधी त्यामध्ये थोडा खाण्याचा सोडा घालायचा आहे.

आल्याचा रस, लिंबाचा रस त्याचबरोबर कोलगेट मिक्स करून त्यामध्ये थोडा खाण्याचा सोडा घालून ते मिश्रण एकजीव करायचे आहे. व ज्या ज्या ठिकाणी आपल्याला चामखीळ उठलेली आहे. त्या जागेवर ते मिश्रण लावायचे आहे. ते मिश्रण लावून झाल्यानंतर त्यावर कापूस लावून चिकटपट्टीच्या साह्याने ते स्टिच करून घ्यायचे आहे. ज्या पद्धतीने आपण एखादी जखम झाल्यानंतर ड्रेसिंग करतो ना त्या पद्धतीने त्या चामखीळचे ड्रेसिंग करायचे आहे.

हे वाचा:   तुमची रक्तातली साखर 300 असूद्या किंवा 400 या एका पेयाने नियंत्रणात येईल.!

हा उपाय रात्रीच्या वेळी करायचा आहे. व सकाळी उठल्यानंतर जे आपण चामखीळ ड्रेसिंग केलेले आहे. ते ड्रेसिंग काढायचं आहे व त्यावर एलोवेरा जेल लावायचं आहे. जर आपल्याकडे एलोवेरा जेल नसेल तर आपल्या घरामध्ये असलेल्या कोरफड घ्यायची आहे. व ती कोरफड त्या जागेवर लावायचे आहे. जर चामखीळ लहान असेल तर दोन ते तीन वेळेस हा उपाय केल्याबरोबर निघून जाईल. व जीचा खेळ मोठी झालेली आहे.

ती गळून जाण्यास थोडा वेळ लागेल. मात्र हा उपाय करण्यासाठी आपण जे औषध किंवा जे मिश्रण तयार करणार आहोत. ते ज्यावेळी हा उपाय आपण करणार आहोत त्याचवेळी हे औषध किंवा मिश्रण करायचे आहे. हे मिश्रण करून ठेवायचे नाही. याचा परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही. हा उपाय आपल्याला सतत सात ते आठ दिवस करायचा आहे. हा उपाय रात्रीच्या वेळी केल्याने याचा चांगलाच परिणाम आपल्याला थोड्या दिवसातच दिसेल.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.