पाच रुपयात गुडघे दुखायचे थांबले.! आयुष्यात परत कधी गुडघे दुखले तर बोला.! कधीही होणार नाही गुडघेदुखी फक्त करावे लागेल हे एक काम.!

आरोग्य

आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेले आहेत. या माहितीमध्ये आपण एका फळाचा वापर करणार आहोत. हे फळ आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होते.या फळाला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. या फळाची भाजी मोठ्या आवडीने खाल्ली जाते परंतु आपल्यापैकी अनेकांना या भाजीचे औषधी गुणधर्म माहिती नसतात.

जर तुम्हाला सुद्धा या फळाचे औषधी गुणधर्म माहिती नसेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरणार आहे. आपण ज्या फळा बद्दल जाणून घेत आहोत त्या फळाला अनेक जण काशी फळ म्हणतात. काही ठिकाणी गंगाफळ देखील म्हणतात. या फळाला भोपळा सुद्धा असे म्हणतात. आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्याचे कार्य हा तांबडा भोपळा करत असतो.

ज्या व्यक्तींचे पोट वेळेवर साफ होत नाही. ब’द्ध’को’ष्ठ’ता, अपचन, ऍसिडिटी, पोटाचे विविध आजार दूर होतात. जर तुमचे वजन दिवसेंदिवस वाढत असेल वजन कमी करण्यासाठी तुम्ही खूप सारे प्रयत्न करत असाल तर अशा वेळी अजिबात चिंता करू नका. या फळांचा समावेश जर आपण आहारामध्ये प्रामुख्याने केला तर आपल्या वजन देखील कमी होऊ शकते.

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आपले शरीर होऊन जाते. पाण्याची कमतरता निर्माण होते अशावेळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी व पाणी मात्र व्यवस्थित ठेवण्यासाठी हे फळ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. या फळांच्या बिया देखील आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतात.

या बियांमध्ये भरपूर प्रमाणात मध्ये पोषक तत्व असतात अनेकदा मुखवास म्हणून देखील या बियांचा वापर केला जातो. या फळाची भाजी देखील अनेक जण बनवत असतात. या फळांच्या बिया अनेक जण प्रोसेस करून सुकवून ठेवतात, जेणेकरून या बियांचा वापर आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. जर तुम्ही या फळाची भाजी बनवणार असाल तर अशा वेळी त्याची साल जास्त प्रमाणात काढू नका.

हे वाचा:   जास्त प्रमाणात दा'रूचे सेवन करणारे लोक शरीराची सफाई अशाप्रकारे करा.! लिव्हर एकदम चकाचक साफ करा.!

तुम्ही हे फळ किसू देखील शकतात. जर आपण मध्यम आकाराचे या फळाचे काप केल्यावर देखील ही भाजी व्यवस्थित रित्या तयार होते. या भाजीमध्ये विटामिन जास्त प्रमाणात असतात म्हणूनच ज्या व्यक्तींना डोळ्यांच्या समस्या आहे,डोळे वारंवार दुखतात, चष्म्याचा नंबर दिवसेंदिवस वाढत आहे, अशा व्यक्तीने आपल्या आहारामध्ये या फळाचा म्हणजेच भोपळ्याचा समावेश अवश्‍य करायला पाहिजे.

परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या व्यक्तींना वारंवार सर्दी होते अशा व्यक्तींनी ही भाजी जास्त प्रमाणात सेवन करू नये कारण की यामुळे छातीमध्ये कप देखील निर्माण होतो तसेच या फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते म्हणूनच ज्या व्यक्तींना अति लठ्ठपणा निर्माण झालेला आहे, वाढते वजन यासारख्या समस्या त्रास देत आहे अशा व्यक्तींनी सुद्धा हे फळ अवश्य खायला पाहिजे. हे फळ खाल्ल्याने आपले पोट नेहमी भरलेले राहते परिणामी आपल्याला जास्त प्रमाणात भूक लागत नाही.

यामुळे वजन देखील वाढत नाही. या फळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह यांचे प्रमाण जास्त असते म्हणूनच जर तुम्हाला सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी यासारख्या समस्या त्रास देत असतील तर या सगळ्या समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी हे फळ अत्यंत लाभदायक ठरते. आपल्यापैकी अनेकांना हल्ली गुडघे दुखी व सांधेदुखी समस्या त्रास देत असतात.

बहुतेक वेळा या समस्या आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता किंवा वातामुळे देखील निर्माण होतात. या सगळ्या समस्या निर्माण झाल्यावर योग्य तो उपचार करणे गरजेचे ठरते अन्यथा भविष्यात तुम्हाला खूप सारे आजार होऊ शकतात. तुम्ही भोपळ्याचा रायता देखिल बनू शकता. हा भोपळ्याचा रायता बनवण्यासाठी आपल्याला भोपळा व्यवस्थित रित्या किसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये किसलेला भोपळा टाकून त्यामध्ये थोडसे पाणी टाकायचे आहे. आणि शिजवायचे आहे.

हे वाचा:   खास हुशार बायकांसाठी आहे या काही खास टिप्स.! तासाभराचे कामे मिनिटात होतील.! जबरदस्त आहे नक्की वाचा.!

आपल्याला भोपळ्याचा कीस जास्त प्रमाणात शिजवायचे नाही कारण की कोणताही पदार्थ जास्त प्रमाणात शिजवला तर त्याच्यातील पोषक तत्व असतात ते नाहीसे होतात आणि म्हणूनच आपल्याला जास्त प्रमाणात शीजवायचे नाही त्यानंतर आपल्याला दही लागणार आहे. दही मध्ये आपल्या पोटाचे आरोग्य व पचनसंस्था व्यवस्थित ठेवण्याचे अनेक गुणधर्म असतात त्याचबरोबर काळे मीठ, पुदिना, कोथिंबीर, अर्धा चमचा धने पावडर आपल्याला मिक्स करायचे आहे अशाप्रकारे आपला भोपळ्याचा रायता तयार झालेला आहे.

तुम्ही भोपळ्याची भाजी नेहमी खाल्ली तरी तुमच्या शरीरातील कॅल्शियमची मात्रा वाढणार आहे. तुमचे शरीर आतून मजबूत बनणार आहे. जर तुमचे हाडे ठिसूळ झाली असतील, हाडांचा आवाज येत असेल तर हा आवाज देखील बंद होईल म्हणूनच भोपळ्याचा समावेश आपल्या आहारामध्ये अवश्य करायला हवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *