नेमके काय खाणे योग्य.? चिकन, मटण की मासे.? मांसाहार करत असाल तर नक्की वाचा.! ही माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही.!!!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या मासे चिकन मटण व अन्य प्रकार सेवन करत असतात. हे सगळे प्रकार खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप सारे फायदे देखील होतात परंतु आपल्यापैकी अनेक जण आहेत जे फक्त चिकन खातात, काही फक्त मटन खातात किंवा काही अंडी खातात परंतु नेमका कोणता मांसाहारी पदार्थ आपल्या शरीरासाठी उत्तम मानला जातो, हे अनेकांना माहिती नसते.

आज आपण मासे, मटण आणि चिकन या मधील सर्वात चांगला प्रकार कोणता हे जाणून घेणार आहोत. आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे लोक मांसाहार खात असतील त्यांना या तीन प्रकारांमधील फरक माहीत असेल त्यापैकी आपल्या शरीराला काय चांगले हे कदाचित माहित नसेल तर त्यांच्यासाठी आज आपण जाणून घेणार आहोत की यापैकी कोणता प्रकार आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक असतो.

सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत मटण या प्रकाराबद्दल. मटन आणि चिकन मध्ये काय नेमका फरक असतो. मटन हे बकऱ्याचे असते. आणि चिकन हे कोंबडीचे. अनेक जणांना मटण आणि चिकन मध्ये फारसा फरक लक्षात येत नाही. तर मटण हे कधीही आपल्याला ताजे मिळत नाही. आपण जेव्हा बाजारामध्ये मटण खरेदी करायला जातो तेव्हा पहिल्यापासूनच मटण कापून लटकवलेले असते.

त्यामुळे आपल्याला ते कधीही ताजे मिळत नाही. त्याचबरोबर हे बनविण्यासाठी खूप जास्त प्रमाणात गॅसचा वापर होतो. आणि हे शिजायला देखील खूप वेळ घेते त्यामुळे अर्धे कच्चे राहिलेले मटण देखील खाण्यास आणि पचण्यास कठीण जाते. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना बी’पीचा म्हणजेच म’धुमे’हा’चा आजार असेल त्यांनी मटण खाऊ नये. यामध्ये फॅट जास्त असल्यामुळे आठवड्यातून तीन ते चार वेळा मटण खात असल्यास तुम्ही जाड होण्याची शक्यता असते.

हे वाचा:   म्हाताऱ्या लोकांना नक्की खाऊ घाला.! ज्यांनी ज्यांनी डोळ्याचे ऑपरेशन केले आहे त्यांच्यासाठी गुणकारी आहे हा उपाय.! डोळ्यावरचा चष्मा तीन-चार महिन्यात उतरतो.!

त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत चिकन विषयी. चिकन मध्ये सर्वात महत्वाचे आणि मोठे कारण म्हणजे पक्षांमध्ये सगळ्यात जास्त आजार असतात त्यामुळे चिकन जेव्हा आपण खातो तेव्हा कमी-जास्त प्रमाणात हे आजार आपल्याला होण्याची देखील शक्यता असते. आपल्या कडे जेवढे फ्लू झाले आहेत जसे की स्वा’ई’न फ्लू कोणत्याही प्रकारचा फ्लू हा पक्षांकडून झालेला आहे आणि कोंबडा हा एक प्रकारचा पक्षी असल्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात काळजी घेणे आवश्यक आहे.

म्हणून कधीही चिकन खाताना कमी प्रमाणात खावे. किंवा चिकन खायचे असेल तर त्याला जास्त शिजवून घ्यावे किंवा भाजून घ्यावे कारण कोणतीही गोष्ट शिजल्यानंतर त्यामधील बॅक्टेरिया थोड्या प्रमाणात कमी होतात. शेवटी आपण जाणून घेणार आहोत मासे किंवा मच्छी बद्दल. ज्याला आपण इंग्लिश मध्ये फिश देखील बोलतो. माशांचे देखील अनेक तोटे आहेत पण त्याच बरोबर त्यापेक्षाही जास्त मासे खाण्याचे फायदे आपल्या शरीराला होतात.

त्यामुळे सर्वप्रथम आपण याचे तोटे जाणून घेऊ . मासे हे समुद्रामध्ये आढळले जातात आणि समुद्रामधून इंडस्ट्रियल वेस्ट असते. आणि हे इंडस्ट्रियल वेस्ट मासे खातात. आणि जर आपण मासे खात असू तर त्यामधील काही घटक जसे की मेटल्स केमिकल कंपाउंड हे सर्व आपल्या शरीरामध्ये जाण्याची शक्यता असते. त्याच बरोबर माशांचे अनेक फायदे आपल्या शरीराला आहेत. माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते.

हे वाचा:   ज्यांचे पोट साफ होत नाही त्यांच्या साठी हा उपाय ठरेल अनमोल, कफ पासून मिळेल कायमची सुटका.!

आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत उपयोगी असते. त्याच बरोबर ज्यांना नं ‘पु’स’कता आहे त्यांनी देखील माशांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर मासे तयार होण्यास वेळ लागत नाही. मासे थोड्या वेळातच ते शिजतात. त्याचबरोबर बाजारामध्ये मासे आपल्याला कायम ताजे मिळतात. आपण बाजारामध्ये गेल्यानंतर ते आपल्यासमोर कापून आपल्याला देतात. त्यामुळे मासे खाणे आपल्या शरीराला केव्हाही चांगलेच आणि औषधी असते.

म्हणूनच जर तुम्हाला चिकन, मटण किंवा मासे यामधून निवडायचे असेल तर तुम्ही कधीही मासेच निवडावे. कारण ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *