रोज सकाळी उपाशीपोटी या वनस्पतीच्या पाल्याचा रस सेवन करा, तुमच्या शरीरातील सगळ्या समस्या मुळापासून होतील दूर. जर कितीही गंभीर मुतखडा असू द्या तो फुटून लगेच येईल बाहेर. जर तुम्हाला ब्लडप्रेशरचा त्रास असेल तर ब्लड प्रेशर देखील तुमचे नॉर्मल होईल. डायबिटीज असल्यामुळे वारंवार शुगर वाढत असेल तर शुगरची पातळी नियंत्रणात येईल.
जर तुमचे पोट वारंवार खराब होत असेल, अपचन, गॅस तसेच पचनसंस्था योग्य पद्धतीने कार्य करत नसेल तर या सगळ्या समस्या देखील या वनस्पतीचे उपयोगाने दूर होणार आहेत. जर तुम्हाला किडनीची समस्या असेल, डायलिसिस वारंवार करावे लागत असेल तर हे डायलेसीस पूर्णपणे बंद होऊन जाईल. आजच्या लेखामध्ये आपण जो उपाय करणार आहोत तो अत्यंत रामबाण उपाय आहे.
आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक शास्त्र अत्यंत महत्त्वाची मानली गेली. वनस्पतीचा वापर करायचा आहे. ही वनस्पती अनेकदा आपल्या घराच्या शेजारी बाहेर रानमाळावर व मोकळ्या जागेवर सहजरीत्या उपलब्ध होते. आजच्या लेखामध्ये आपण ज्या वनस्पती बद्दल जाणून घेत आहोत या वनस्पतीचे नाव आहे दगडी पाला.
ही वनस्पती आपल्या शरीरातील कि’डनी मध्ये जो मुतखडा झालेला असतो तो मुतखडा बाहेर काढते व त्या खड्याला भग्न करते म्हणजेच फोडते म्हणून या पाल्याला दगडी पाला असे म्हटले गेले आहे. ही वनस्पती डोंगरावर भागामध्ये, रानमाळ मध्ये जास्त उगवते. ही एक गवत स्वरूपात उगवणारी एक वनस्पती आहे. ही वनस्पती महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आढळते तसेच या वनस्पतीला प्रांतानुसार वेगवेगळ्या नावाने देखील ओळखले जाते.
या वनस्पतीला मराठीमध्ये एकदांडी देखील म्हटले जाते.या वनस्पतीमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते त्याचबरोबर या वनस्पतीमध्ये असे काही औषधी घटक उपलब्ध असतात, जी आपल्या शरीरामध्ये तयार झालेले मुतखडा पडण्यासाठी मदत करतात. आता आपल्याला या वनस्पतीचा उपयोग करायचा आहे. ही वनस्पती जमिनीलगतच वाढत असल्याने या वनस्पतीला माती व धुळ मोठ्या प्रमाणावर लागलेली असते आणि म्हणूनच आपल्याला या वनस्पतीची पाने घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायची आहे.
जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही. या वनस्पतीची पाने स्वच्छ केल्यानंतर आता आपल्याला मिक्सरमध्ये ही पाने टाकून छान बारीक पेस्ट बनवायची आहे. ही पेस्ट बनवल्यानंतर गाळणीच्या सहाय्याने आपल्याला गाळायची आहे. आता जो रस तयार झालेला आहे तो रोज सकाळी आपल्याला उपाशी पोटी सेवन करायचा आहे. हा रस सेवन केल्यानंतर आपल्याला अर्धा ते एक तास काहीच पदार्थ सेवन करायचे नाही अन्यथा आपल्याला या उपायाचा फारसा फरक जाणवणार नाही.
हा उपाय आपल्याला सातत्याने सात दिवस करायचा आहे. जर तीन दिवस हा उपाय केल्यानंतर तुमच्या शरीरातील मुतखडा बाहेर पडला तर तुम्हाला पुढील दिवसांमध्ये हा उपाय करण्याची गरज नाही. या उपायामुळे तुमच्या शरीरामध्ये किती एम एम चा मुतखडा असेल तर तो बाहेर पडण्यासाठी मदत होणार आहे आणि म्हणूनच हा उपाय प्रत्येकाने करायला हवा. मुतखडा असल्यावर व्यक्तीला ल’घ’वी करताना अनेक त्रास होतो.
ल’घ’वी करताना जळजळ होते,ल’घ’वी करताना वेदना होतात आणि या वेदना अत्यंत भयंकर असतात. जर तुम्हाला देखील मूतखड्याचा त्रास सतावत असेल तर अशावेळी आपल्याला हा उपाय अवश्य करायला पाहिजे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.