अरे बापरे.! समोर आला खूप भयंकर खुलासा.! कडुलिंबाच्या पाना विषयी या गोष्टी कुणालाही माहिती नव्हत्या.!

आरोग्य

आज आपण पाहूया कडुलिंबाचे आयुर्वेदिक फायदे. आयुर्वेदामध्ये कडूलिंबाच्या पानाला खूपच महत्त्व देण्यात आलं आहे. कडूलिंबाची पानं भलेही कडू असतात पण मधील अँटिबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीपॅरासिटीक सारखे गुण असतात, जे कडूलिंबाला अतिशय खास बनवतात. कडू लिंबाचे पान दात आणि हिरड्यांच्या रोगांना दूर करते. कडुलिंब मध्ये एंटीफंगल गुणधर्म असतात.जे फंगल इन्फेक्शन चांगले करतात.

कडुलिंबाचे सेवन केल्याने पोटातील आग, ब’द्धकोष्टता, पोटातील जंतू आणि सूज इत्यादी समस्यांमध्ये आराम मिळतो. आपल्या आरोग्यासह आपल्या सौंदर्यासाठीही कडूलिंबाच्या पानाचा फायदा होतो. कडूलिंबाची पानं ही तुमचं वय वाढवण्याची प्रक्रिया कमी करतं आणि त्यामुळे तुमची त्वचा ही टव टवीत राखण्याचं काम कडूलिंबाची पानं करतात. तुमच्या केसांमध्ये उवा अथवा कोंड्याची समस्या असेल तर, कडूलिंबाची पानं उकळून घ्या आणि ते पाणी केस धुवायला वापरा.

याशिवाय कडिलिंबाची पानं उकळून त्यामध्ये मध मिसळा आणि त्याची जाड पेस्ट बनवा आणि ती कोंड्यावर लावा. त्यामुळे समस्या मूळापासून निघून जाईल. जर तुम्हाला सर्दी खोकला किंवा कफ सारखे आजार असेल तर त्यासाठी देखील कडूलिंबाचा खूप फायदा होतो. सर्दी खोकला आणि कफ यासाठी कडू लिंबाचे पान हे आठवड्यातून एकदा दोन ते तीन पानांचे सेवन करायचे आहे. या पानांचे सेवन केल्याने सर्दी खोकला कफ आणि पोटातील जंतू यासारख्या समस्या दूर होतात.

परंतु हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोवळ्या पानांचा म्हणजेच हिरवीगार आणि बारीक असतात त्या पाण्याचे सेवन आपल्याला आठवड्यातून एकदाच करायचे आहे. आपल्या शरीरावर फंगल्स उठणे, खाज येणे, विचित्र डाग येणे तर ह्या समस्ये वर कडूलिंबाचा वापर केला जातो. तर तो वापर कसा करावा हे आपण पाहूया. सर्वात पहिला कडुलिंबाची दहा-बारा पान घेऊन ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत आणि ती पाने मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे.

हे वाचा:   मानेचा काटा खूपच दुखतोय.? काय करावे समजत नाही.! अशा उपायाने अनेकांना झाला आहे फायदा.! डॉक्टर सुद्धा आहेत हैराण.!

त्या पेस्ट मध्ये कोणत्याही केमिकल्स चा वापर करु नये. पेस्ट बनल्यावर जिथे तुम्हाला फंगल्स आले असेल किंवा खाज सुटली असेल तर त्या ठिकाणी ही पेस्ट लावून दहा ते पंधरा मिनिटे ठेवून द्यायचे आहे. दहा ते पंधरा मिनिटे झाल्यानंतर ती लावलेली पेस्ट फक्त पाण्याने धुवून घ्यायचे आहे त्यासाठी कोणतेही सोफ किंवा साबण वापरू नये. हा उपाय केल्याने तुम्हाला फरक जाणवून येईल. कोरोनाच्या काळात आपल्याला रोग प्रतिकार शक्तीची खूप गरज होती.

तर रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.त्यासाठी आपल्याला रात्री झोपताना आवळा घ्यायचा आहे आणि तो आवळा मधामध्ये डुबवून त्यावर काळी मिरची पावडर घालून ते रात्रभर झाकून ठेवायचे आहे. रात्रभर झाकून ठेवला नंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी, दुपारी आणि रात्री म्हणजेच दिवसातून तीन वेळा त्याचे सेवन करायचे आहे.

हा उपाय केल्याने आपल्या शरीरातली रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच गुळवेल या वनस्पतीच्या काड्या घेऊन च्या काड्यांचे बारीक पेस्ट बनवून द्यायचे आहे. त्यानंतर दोन ग्लास पाणी घेऊन ते पाणी गरम करण्यास ठेवायचे आहे आणि त्यामध्ये बारीक केलेली पेस्ट घालून त्या पाण्याला उकळी आणायची आहे. दोन ग्लास पाण्याचे एक ग्लास पाणी होत नाही तोपर्यंत त्या पाण्याला उकळी आणायची आहे म्हणजेच पाणी आटे पर्यंत तर त्या पाण्याला उकळी आणायची आहे.

हे वाचा:   90% भात खाणाऱ्या लोकांना ही एक गोष्ट माहिती नाहीये.! तुम्ही दररोज आवडीने भात खात असाल तर एकदा ही माहिती नक्की वाचा.!

पाणी आटून झाल्यानंतर ते पाणी एका ग्लासमध्ये गाळून त्यामध्ये अदरक चे रस हे दोन थेंब घालायचे आहे , हळदीचे पाणी करून त्याचे दोन थेंब घालायचे आहे, काळी मिरची पावडर अर्धा चमचाहुन कमी घालायची आहे आणि तुळशीची पाने व कडुलिंबाची पाने या दोघांची बारीक पेस्ट करून त्या पाण्यामध्ये घालायचे आहे. या सर्व गोष्टी त्या पाण्यामध्ये घालून ते पाणी एकत्र करून घ्यायचे आहे आणि दिवसातून तीन वेळा तरी या पाण्याचे सेवन करायचे आहे.

हा उपाय केल्याने देखील शरीरातली रोग प्रतिकार शक्ती वाढली जाते. हा उपाय करून पहा तुम्हाला देखील फरक जाणून येईल. अशाप्रकारे कडुलिंबाचा खूप फायदा आपल्या शरीराला होत असतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.