सि’गारेट पिणाऱ्या व्यक्तीचे शरीर आतमधून बनते अतिशय भयंकर.! एकदा वाचाच तुमची झोप उडवून टाकेल ही माहिती.!

आरोग्य

आजकालच्या धावपळीच्या दुनियेत अनेक प्रकारचे व्यसन मोठ्या वयोगटातील व्यक्तीं करत असतात. परंतु त्याचप्रमाणे लहान वयोगट असलेले तरुण सुद्धा अशी अनेक व्यसन करायला लागले आहेत.
प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक तरुण धूम्रपान हे मजा मस्ती म्हणून करायला लागले आहे. सिगारेट मध्ये निकोटिन हे एक पदार्थ असते तर निकोटीन पदार्थ आपल्या मेंदू मध्ये एका नशेचे काम करत असते.

त्या नशे मुळे आपल्या शरीराला आराम मिळत असतो आणि त्या आरामाची आपल्या शरीराला सवय होउन जाते. अर्थातच निकोटीन या पदार्थांमुळे आपल्या शरीराला धूम्रपानाची सवय होऊन जाते. परंतु त्यांना हे माहित नाही की हे मजामस्ती ते धूम्रपान तुम्हाला मृत्यूच्या दिशेला घेऊन जात आहे. कारण धूम्रपानामुळे नाक, तोंड, स्वरयंत्र, श्वासनलिका, अन्ननलिका, पोट, स्वादूपिंड, मूत्रपिंड, मूत्राशय, ग’र्भाशय, अस्थीमज्जा व र’क्त या अवयवांचा कर्करोग होऊ शकतो.

जेव्हा तुम्ही सि’गा’रे’ट ओढता तेव्हा सि’गा’रे’ट पेटवल्यापासून ती ओढून धूर तोंडाबाहेर काढेपर्यत तुमच्या संपूर्ण शरीरावर या प्रक्रियेचा दुष्परिणाम होत असतो. सि’गा’रे’ट मध्ये ४१००० केमिकल्स असतात त्यापैकी Carcinogenic चे प्रमाण अधिक असून त्यामुळे क’र्क’रो’ग होण्याची अधिक शक्यता असते. धुरासह या केमिकलमुळे अनियंत्रित प्रमाणात शरीरातील पेशींमध्ये परिवर्तन होते ज्यामुळे क’र्क’रोग होऊ शकतो.

तसेच तोंडाचे आरोग्य जपताना ही काळजी न घेतल्यास वाढेल कॅ’न्स’रचा धोका देखील वाढू शकतो. धू’म्र’पा’नामुळे तुम्हाला फाइन लाइन्स,एज स्पॉट्स येतात, डोळे सूजतात व त्वचा कोरडी, निस्तेज व निर्जीव दिसू लागते,असे घडते कारण सि’गा’रे’टमधील केमिकल्समुळे तुमच्या त्वचेखालील फाईन कॅपीलेरीज र’क्तपुरवठ्या अभावी संकुचित व आकुंचित होतात. अपु-या र’क्त व ऑक्सिजनच्या पुरवठयामुळे तुमची त्वचा कोरडी व निस्तेज होते.

हे वाचा:   रात्री झोपताना कच्चा कांदा खात आसाल तर एकदा नक्की वाचा.! कच्चा कांदा पोटात गेल्यावर नेमके काय होत असते.!

तसेच धूम्रपान करणा-या लोकांना फुफ्फुसांचा क’र्क’रोग होण्याचा धोका पंचविसपट अधिक असतो कारण सि’गा’रे’टच्या धूरामध्ये असणारी केमिकल्स तुमच्या शरीरातील र’क्ताची संपूर्ण रचनाच प्रभावित करतात.या केमिकल्समुळे तुमचे र’क्त घट्ट होऊन त्याचा गुठळ्या होण्याची अधिक शक्यता असते त्यामुळे अशा रुग्णांना कार्डिओव्हॅस्क्युलर व ह्रदय विकार वाढण्याची शक्यता अधिक असते.

त्यामुळे धु’म्र’पान करणे हे आपल्या शरीराला घातक ठरू शकते. त्यासाठी धू’म्र’पानावर नियंत्रण ठेवणे हे खूप गरजेचे आहे.धु’म्र’पान सोडल्यानंतर शरीरावर त्याचा प्रभाव पडण्यास सुरूवात होते आणि लक्षण दिसू लागतात. साधारणपण धू’म्र’पान सोडल्याने धु’म्र’पानाकडे पुन्हा वळण्याची ५ ते ६ आठवडे दिसतात यामध्ये भूक, क्रेविंग, थकवा, डोकेदुखी, खोकला आणि ब’द्ध’कोष्ठता होऊ शकते.

त्यामुळे निकोटीनसाठी वारंवार होणारी इच्छा(क्रेविंग) नियंत्रित करणे सर्वात अवघड असते. प्रत्येकवेळी ही क्रेविंग 15 ते 20 मिनिटे टिकते. क्रेविंह नियंत्रणात ठेवताना डोकेदुखी आणि चक्कर येणे व दुसरीकडे ब’द्ध’कोष्ठतेचा देखील खूप त्रास होणे असे साधारण लक्षण असतात आणि थोडे प्रयत्न केल्यास निंयत्रित करता येऊ शकतात. सुरूवातीचे काही आठवडे हा ताण जास्त असू शकतो.

हे वाचा:   मूठभर तांदूळ तुमचे आरोग्य सुधारू शकते.! जाणून घ्या ते कसे?

तीन-चार आठवड्यांसाठी नैराश्यही येऊ शकते. 5 आठवड्यानी शरीरावर निकोटीनचा पडणारा प्रभाव साधारण संपून जातो. ८ तास र’क्तामध्ये निकोटीन आणि कार्बन मोनोऑक्साईडचा स्तर अर्धा होऊ जातो. ऑक्सिजनची पातळी सामान्य असते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. र’क्तातील कार्बन मोनोऑक्साइडची पातळी सामान्य होते. 24 तास कार्बन मोनोऑक्साइड आता शरीरातून पूर्णपणे नष्ट होते आणि खोकल्याद्वारे कचरा साफ होऊन जातो.

चांगले र’क्ताभिसरण झाल्यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि सुरकुत्या होत नाही. धू’म्र’पान न केल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होऊन जाते. हे खरे आहे की धूम्रपान सोडणे सोपे नाही पण तुमच्या आयुष्यातल्या या वाईट सवयीपासून सुटका मिळवायची असेल तर थोडा त्रास आणि अस्वस्थता सहन करायला हवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.