अंघोळ करताना शाम्पू असा लावा.! होईल दुप्पट फायदा.! केस कंटाळा येईपर्यंत वाढत राहतील.! पांढरे केस गळून जातील आणि राहतील फक्त काळेभोर केस.!

आरोग्य

आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेला आहोत. या माहितीमध्ये आपण आपल्या केसांची निगा कशी राखायची आहे याबद्दल जाणून घेणार आहोत.आपल्याला फक्त हा उपाय करण्यासाठी घरांमध्ये उपलब्ध असताना कोणत्याही प्रकारचा ब्रँड असलेला शाम्पू वापरायचा आहे. जर तुमचे केस गळत असतील, केसांची लांबी वाढत नसेल, केस तुटत असतील,अवकाली केसांना पांढरे पण आले असतील तर त्या सगळ्या समस्या देखील आजचा उपाय केल्याने दूर होणार आहे.

हल्ली केस गळतीची समस्या मोठ्या व्यक्तींपासून लहान मुलांना सर्वांना सतावत आहे, अशावेळी आपण बाजारामध्ये उपलब्ध असणारे वेगवेगळे प्रकारचे रासायनिक पदार्थ वापरतो परंतु या पदार्थांचा उपयोग केल्याने आपल्या शरीराला अनेक समस्यांना सामोरे देखील जावे लागते म्हणूनच या सगळ्या समस्या लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासाठी आज महत्त्वाचा उपाय घेऊन आलेला आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला शाम्पू लागणार आहे.

आपल्याला एका वाटीमध्ये शाम्पू काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी दुसरा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे कोरफड. कोरफड आपल्या सर्वांच्या घरी सहजरीत्या उपलब्ध होते. नैसर्गिक कोरफड आपल्या आरोग्यासाठी नेहमीच चांगली असते जर तुमच्याकडे कोरफड नसेल तर अशा वेळी बाजारामध्ये उपलब्ध असणारा कोरफड जेल तुम्ही सहज आणू शकता.

हे वाचा:   रात्री ग्लासभर पाण्यात इलायची टाकून पिल्यास होतात हे असे अनोखे फायदे, या आजारापासून मिळते कायमची सुट्टी.!.

आता आपल्याला कोरफडीचा वापर करायचा आहे,त्यासाठी तुमच्याकडे नैसर्गिक कोरफड वनस्पती असेल तर त्या वनस्पतीची एक फांदी आपल्याला घ्यायची आहे. या फांदीच्या आजूबाजूला असणारे काटेरी कडा आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि कोरफड मधील जो पांढरा गर आहे तो आपल्याला उपाय करण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला साखरेची पावडर लागणार आहे.

त्यासाठी आपल्याला गरामध्ये उपलब्ध असणारी जी साखर असते, ती मिक्‍सरच्या साह्याने बारीक पावडर करायची आहे. आपल्याला वाटी मद्ये एक चमचा साखर पावडर टाकायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला एकजीव करायचे आहेत त्यानंतर आपल्या केसांच्या मुळाशी हे मिश्रण आपल्याला लावायचे आहे. आपल्या बोटांच्या सहाय्याने हलका मसाज करायचा आहे जोपर्यंत हे मिश्रण केसांच्या मुळाशी व्यवस्थित रित्या पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला हलका मसाज करायचा आहे.

हे वाचा:   आयुर्वेदात सापडले आहे अनमोल पान.! कोणताही व्यक्ती आता शंभरीच्या वर जगू शकतो.! या एका पानात आहे लाखो आजारांना संपवण्याचा दम.!

आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला केस धुवायचे आहे, अशा पद्धतीने आपण काही दिवस हा उपाय केला तर तुमचे केसांची मुळं मजबूत बनणार आहे. केस भविष्यात तुटणार नाही त्याचबरोबर केसांची लांबी देखील वाढणार आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.