तं’बाखू, दा’रू, वि’डी एका दिवसात सुटली जाईल.! इच्छा झाल्याबरोबर एक तुकडा तोंडात टाकायचा.! अमली पदार्थांचे व्यसन आयुष्यातून कायमचे निघून जाईल.!

आरोग्य

अनेक लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक वाईट संगतींमधून जावे लागत असते. या वाईट संगतीमुळे अनेक प्रकारचे नुकसान अशा लोकांना सहन करावे लागत असते. वाईट लोकांच्या बरोबर राहिल्याने अनेक व्यसने हे जडले जातात जसे की तं’बा’खू खाणे, दा’रू पिणे तसेच इतर अ’मली पदार्थांचे सेवन करणे हे असे सर्व खाणे किंवा पिणे आरोग्यासाठी अत्यंत घातक मानले जाते.

अनेक लोक यापासून सुटका मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. शासनाद्वारे देखील याबाबतचे वेगवेगळे शिबिरे स्थापन केले आहेत ज्याद्वारे अनेक रुग्णांना याचा फायदा होत असतो. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला घरगुती पद्धतीने कशा प्रकारे या अशा प्रकारच्या पदार्थांपासून सुटका मिळवायची याचे बद्दल माहिती पाहणार आहोत. कितीही इच्छा असेल तरी तुम्ही हे पदार्थ खाणार नाही.

अनेक लोकांना हे पदार्थ सोडायची खूप इच्छा असते परंतु त्यांचे मन हे त्यांच्या ताब्यात नसते. म्हणजे एकदा का या पदार्थांचे व्यसन लागले तर ते सुटणे जवळपास अशक्य बनून जाते. परंतु याच अशक्याला शक्य करून दाखवणारा आजचा हा घरगुती उपाय तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. हा उपाय आम्ही सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला करायचा आहे यामुळे भरपूर असा फायदा तुम्हाला होईल.

हे वाचा:   म'रेपर्यंत केस काळेच राहतील, पुन्हा पुन्हा डाय करण्याची चिंता आता कायमची मिटली.!

उपाय क्रमांक एक आपण पाहूया यासाठी आपल्याला सहा ते सात लवंगा आणि एक लिंबू लागणार आहे. पिवळे असलेले लिंबू फार उत्तम राहील यासाठी सर्वप्रथम लिंबाच्या दोन भाग करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याकडे असलेल्या लवंग ह्या त्या लिंबामध्ये टोचून द्यायच्या आहेत. जेवढ्या बसतील तेवढ्या लवंगा तुम्ही यात वापरायच्या आहेत. या लवंगांना या अर्ध्या लिंबामध्ये टोचलेले तसेच अर्धा तास पर्यंत ठेवायचे आहे.

जवळपास अर्धा तास असेच ठेवल्यानंतर याला म्हणजे त्या लवंगांना काढून घ्यायचे आहे व उन्हामध्ये वाळत ठेवायचे आहे. चांगल्या प्रकारे वाळले की या लवंगा आपल्या खिशात बाळगायच्या आहेत. जेव्हा पण आपल्याला कोणतेही पदार्थ खाण्याची इच्छा होईल त्यावेळी पटकन ही एक लवंग तोंडात टाकायची आहे. असे केल्याने तुमची इच्छा होणार नाही आणि तुम्ही लवकरात लवकर अशा वाईट पदार्थांच्या व्यसनापासून दूर जाल.

आता आपण दुसरा उपाय पाहूया आपल्याला या उपायासाठी अर्ध लिंबू आणि अद्रक लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर अद्रकाचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. त्यानंतर या तुकड्यावर अर्धे लिंबू चांगल्या प्रकारे पिळून घ्यायचे आहे व याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर याला उन्हामध्ये वाळवट ठेवायचे आहे. जवळपास दिवसभर याला वाळवू द्यावे.

हे वाचा:   नुसता भात भात करणारे हे पण वाचा.! जास्त भात खाल्ल्यानं काय झालं आता तुम्हीच बघा.!

आता हे आपल्या खिशात ठेवावे. जेव्हा पण काही खाण्याची त’लप निर्माण होईल त्यावेळी पटकन यातील एक तुकडा काढून तोंडात चघळत ठेवायचा आहे. असे केल्याने सर्व इच्छा गायब होतील व तुम्हाला अशा या वाईट पदार्थांचे वाईट व्यसन कायमचे मिटले जाईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.