मूळव्याध ने त्रस्त आहात का.? ऑपरेशन ची भीती वाटते का.? मग हा घरगुती उपाय करून बघा.! ऑपरेशन ची सुद्धा गरज भासणार नाही.!

आरोग्य

जसे प्रत्येक आजारासाठी कोणता ना कोणता घरगुती उपाय असतो त्याचप्रमाणे मु’ळ’व्या’धावरही देखील घरगुती उपाय असतात एवढेच की आपल्याला ते घरगुती उपाय अनेकदा माहीत नसतात. जर हे घरगुती उपाय म्हणजेच आयुर्वेदिक उपाय आपण केले तर आपल्याला जास्त त्रास होत नाही जसे की ऑपरेशन करावे लागत नाही. एकदा का ऑपरेशन केले की त्यानंतर होणारा त्रास हा जास्त असतो त्यामुळे आयुर्वेदिक आणि औषधी उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे.

चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे आणि याची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे. सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की मु’ळ’व्या’धाची नक्की कोणती कारणे आहेत. मू’ळ’व्या’ध नक्की कशामुळे होतो? हे सांगणे कठीण असते. गु’द’द्वा’राजवळील र’क्तवाहिन्यांमधील दाब वाढला की हा त्रास होतो असे दिसून येते. दाब वाढल्यामुळे र’क्तवाहिन्या फुगतात व सुजतात.

आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा अभाव व त्यामुळे सतत बद्धकोष्ठ असणे. व त्याची लक्षणे देखील भरपूर आहेत. पाइल्स समस्येमध्ये शौ’चाच्या ठिकाणच्या शिरांना सूज येत असते. तसेच शौ’चाच्या ठिकाणी खाज होणे, आग होणे, जळजळ आणि भयंकर वेदना होत असतात. त्रास अधिक वाढल्यास शौचावाटे र’क्त सुद्धा जात असते. यावर उपाय बनविण्यासाठी आपल्याला एक कांदा लागणार आहे. कांदा हा मु’ळ’व्याधासाठी अत्यंत उपयोगी आणि फायदेशीर आहे.

हे वाचा:   दोन रूपयाचा कापूर तुमचे संपूर्ण आयुष्य बदलवून टाकेन, फारच कमी लोकांना माहिती असेल.!

कांदा पचनक्रिया मजबूत करतो आणि पोट निरोगी ठेवण्यास मदत करतो. कांद्यामध्ये आढळणारे सेलेनियम रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. कमकुवत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी, कांद्याचा आहारात समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. मधुमेहाच्या रूग्णांसाठी कांदा खाणे फायद्याचे मानले जाते. त्याचबरोबर ज्यांना मु’ळ’व्याध आहे त्यांच्यासाठी देखील कांद्याचे सेवन हे अत्यंत लाभदायी ठरते.

आपल्याला या उपायांमध्ये काढण्याचा वापर करायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला कांद्याला बारीक करून घ्यायचे आहे आणि मिक्सरला लावून त्याची बारीक पेस्ट तयार करायची आहे. पेस्ट तयार करून झाल्यानंतर पेस्ट मधून येणारा रस आपल्याला गाळून घ्यायचा आहे. व्यवस्थितरीत्या गाळून घेतल्यानंतर जरा कमी असेल तर त्यामध्ये आपण थोडेसे पाणी टाकू शकतो त्यामुळे थोडेसे पाणी टाकून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक खडा खडीसाखर चा टाकायची आहे.

हे वाचा:   हाडांमधून येत आहे कटकट असा आवाज, तर मग आजपासूनच खाण्यास सुरुवात करा ही एक गोष्ट, तुमचे लाखो रुपये वाचतील.!

इथे आपण खडीसाखर वापरत आहोत पण ज्यांना डायबिटीस आहे म्हणजेच ज्यांना मधुमेह आहे त्यांनी साखरेचा वापर करू नये. त्यांना फक्त कांद्याचा रस दररोज सकाळी प्यायचा आहे. जर सकाळी वेळ नसेल तर तुम्ही याचे सेवन संध्याकाळी देखील करू शकता पण जर चांगला फरक दिसून यायचा असेल तर सकाळीच याचे सेवन करावे. या उपायाचा फक्त आठवड्यांच्या वापरामध्येच आपल्या शरीरामध्ये झालेला फरक तुम्हाला दिसून येईल मुळव्याध हळूहळू बरा होऊ लागेल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.