पाच रुपयाच्या इनो ने कमालच केली.! काळे झालेले गुडघे आता बनवा एकदम भारी.! तीनच दिवसात दिसून येईल भयंकर मोठा बदल.!

आरोग्य

अनेकदा काही कारणास्तव कधी कधी आपल्याला होणाऱ्या आजारांमुळे देखील आपले कोपर व गुडघे हे काळे होतात. मान देखील काळी होते. शरीरामधील काही अशा गुणधर्मामुळे या गोष्टी होत असतात. पण कधी कधी शरीराची काळजी न घेतल्यामुळे देखील हे गुडघे, कोपर व मान काळी होते यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो जसे की, पार्लरमध्ये जाणे त्यानंतर वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेणे, असा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट आपण घेत असतो.

पण त्याने देखील हवा तसा फरक दिसून येत नाही, म्हणूनच आज आपण एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्याचा वापर केल्यामुळे डार्क म्हणजेच काळे झालेले गुडघे, मान व कोपर याच्या वरील काळे डाग एक ते दोन वापरानेच शरीरा वरचा काळपटपणा हळूहळू निघून जाईल. चला तर मग जाणून घेऊया घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे.

हा उपाय बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इनो वापरायचा आहे. हा इनो लिंबाच्या फ्लेवरचा असला पाहिजे कारण इनो मध्ये असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे आपला काळपटपणा लवकरात लवकर निघून जाण्यास मदत होते. शरीरावरील काळे डाग दूर करण्यासाठी आपल्याला इनोचा वापर करायचा आहे आणि लिंबाचे गुणधर्म असल्यास आपली त्वचा अजून जास्त लाईटन होण्यास मदत होते व लिंबाच्या गुणधर्माचा इनो वापरल्यास आपल्या त्वचेवर कोणत्याही प्रकारचा हानीकारक परिणाम होणार नाही.

त्यामुळे एका वाटीमध्ये आपल्याला एक पॅकेट इनो घ्यायचे आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणात ईनो वापरायचे असेल तर तुम्ही दोन पॅकेट देखील घेऊ शकता. दुसरी गोष्ट आपल्याला इथे वापरायची आहे ते म्हणजे एलोवेरा जेल. एलोवेरा जेल म्हणजेच कोरफड. कोरफड ही आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. त्वचेला नितळ आणि सुंदर बनविण्यासाठी एलोवेरा जेल एक उत्तम उपाय आहे.

हे वाचा:   डायबिटीज असणाऱ्या पेशंटसाठी वरदान आहे असाल लसूण, फक्त करावे लागेल असे सेवन.!

कधी कधी आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील, काळे डाग धब्बे आले असतील तर आपण एलोवेराचा वापर करतो कारण त्यामध्ये असे काही औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग किंवा पिंपल्स मुळापासून नष्ट करायला मदत करते. कोरफड मध्ये असणारी ब्लिचिंग प्रॉपर्टी आपल्या चेहरा अधिक तेजस्वी व चमकदार बनवण्यास मदत करतात म्हणूनच आपल्याला इथे एलोवेरा जेल चा वापर करायचा आहे.

कोरफड मुळे आपला चेहरा नैसर्गिक रित्या गोरा होता. आज चा उपाय करण्यासाठी एक चमचा एलोवेरा जेल इनो मध्ये टाकायचे आहे. इनो मध्ये एलोवेरा जेल टाकताच त्यामध्ये फेस यायला सुरू होईल. व जेल आणि इनो एकमेकांमध्ये आपोआप एकरूप होतील त्यानंतर या मिश्रणामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला टाकायचे आहे ते म्हणजे ग्लिसरीन. ग्लिसरीन एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे त्वचेला मॉइश्चरायझ करून निरोगी ठेवण्याचे काम करते. यामुळे त्वचेवरील खाज, कोरडेपणा, खडबडीतपणा दूर होतो.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण ग्लिसरीनमध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म देखील असतात. हे निर्जीव त्वचेला नवीन जीवन देण्याचे काम करते व त्वचेवरील काळपटपणा मुळापासून नष्ट करण्यासाठी देखील कामे येतो म्हणून इथे आपल्याला एक चमचा ग्लिसरीन वापरायचे आहे. जर तुमच्याजवळ ग्लिसरीन उपलब्ध नसेल तर इथे नारळाच्या तेलाचा म्हणजेच खोबरेल तेलाचा वापर देखील करू शकतो.

हे वाचा:   तुम्हाला सुद्धा कावीळची समस्या असेल तर हा घरगुती रामबाण उपाय एकदा नक्की ट्राय करा.!

त्यानंतर शेवटची गोष्ट आपल्याला इथे वापरायची आहे ती म्हणजे टूथपेस्ट. कोणत्याही ब्रँड ची टूथपेस्ट आपण इथे वापरू शकतो. फक्त ही टूथपेस्ट पांढऱ्या रंगाची असली पाहिजे. यामध्ये क्लिनिंग प्रॉपर्टी असल्यामुळे आपली त्वचा क्लीन होण्यास मदत होईल. या सर्व गोष्टी एकमेकांमध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायच्या आहेत जसजसे आपण या गोष्टी मिक्स करून तस तसा आपल्याला यावर फेस आलेला दिसून येईल.

थोड्या वेळाने हा फेस कमी झाल्यावर आपल्याला एक क्रीम मिळेल आणि या क्रीम ने आपल्याला आपल्या गुडघ्यांवर, हाताच्या कोपरावर व मानेवर मसाज करून घ्यायचे आहे जिथे जिथे तुम्हाला असे वाटते की आपल्या शरीराचा कोणताही भाग काळपट झाला आहे, त्या भागावर आपल्याला या क्रीम ने मसाज करायचे आहे. 15 ते 20 मिनिटे मसाज केल्यानंतर आपल्याला कोमट पाण्याने ती जागा व्यवस्थित धुवून घ्यायची आहे किंवा पुसून घ्यायची आहे.

असे आठवड्यातून तीन वेळा केल्यास एका आठवड्यामध्ये तुम्हाला भरपूर फरक झालेला दिसून येईल व यामध्ये वापरल्या गेलेल्या सर्व गोष्टी या फायदेशीर असल्यामुळे व घरगुती आणि रोजच्या वापरातील असल्यामुळे आपल्या त्वचेवर याचा कोणताही वाईट परिणाम होणार नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल तर हा उपाय करण्यापूर्वी पॅत्च टेस्ट करून पहावी.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.