ना केला व्यायाम ना डायट तरीही १० दिवसात कमी केले १० किलो वजन.! आयुष्य बदलून जाईल नक्की वाचा.!

आरोग्य

आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आज आपण जे उपाय करणार आहोत ते उपाय करण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहेत ते सारे साहित्य आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहजरित्या उपलब्ध होणारे आहेत. यासाठी तुम्हाला जास्त काही मेहनत करण्याची गरज नाही. ना काही बाहेर जाऊन कोणते औषध उपचार करायचे गरज देखील नाही.

या उपायाच्या मदतीने तुम्ही तुमच्या शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी काही दिवसांमध्ये सहजरीत्या कमी करू शकता तसेच पोटावर वाढलेला चरबीचा थर, पोटाचा आकार, घेर लवकरच कमी करू शकता. अति लठ्ठपणा आणि अति चरबी ही हल्ली मोठ्या प्रमाणात समस्या प्रत्येकाला सतावत आहे. आजची तरुण पिढी या सर्व समस्यांमध्ये अडकलेली आहे.

आपल्यापैकी अनेक जण मसालेदार पदार्थ, तिखट पदार्थ आणि हॉटेलमध्ये जाऊन वेगवेगळे पदार्थ सेवन करत असतात. हे पदार्थ आपल्यासाठी खाणे चांगले आहे परंतु या पदार्थांची जर तुम्हाला सवय लागली तर बाहेर खाण्याची सवय लवकर सोडता येत नाही, परिणामी आपल्या शरीरामध्ये अनेक आजार देखील उद्भवतात म्हणूनच आपल्या शरीरामधील आपण जे काही अन्नपदार्थ खातो ते व्यवस्थित रित्या न बसता त्यांची चरबी तयार होते.

आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत. आपल्या शरीरातील वाढते वजन कमी करण्यासाठी आज आपण ग्रीन टी चा वापर करणार आहोत. ग्रीन टीही बाजारामध्ये सहजरीत्या उपलब्ध होते. ग्रीन टीनच्या अंगी मित्रांनो अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि या टी च्या माध्यमातून आपले वजन देखील नियंत्रणात राहते. जर आपण सर्वसाधारण चहा पिण्याची ग्रीन टी निमितपणे सेवन केली तर आपल्या शरीरातील सगळे विषारी घटक दूर करतात.

हे वाचा:   म'रेपर्यंत दात दुखणार नाही, डोकेदुखी असू द्या किंवा पोटाची समस्या या बिया पुढे टिकाव लागणे अशक्य आहे.!

या ग्रीन टी च्या मदतीने आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील तर त्या देखील दूर होतात. आपली त्वचा ग्लो व नैसर्गिकरित्या सुंदर करण्याचे कार्य ग्रीन टी करते म्हणून आजचा उपाय करण्यासाठी आपण ग्रीन टी चा प्रामुख्याने वापर करणार आहोत. आता आपल्याला गॅसवर एक पातेले ठेवायचे आहे आणि त्या पातेल्यामध्ये एक ते दोन ग्लासभर पाणी टाकायचं आहे. हे पाणी आपल्याला आधी गरम होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर एक ते दोन चमचा ग्रीन टी पावडर टाकायची आहे.

ग्रीन टी पावडर टाकून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित उकळू द्यायचे आहे आणि त्यानंतर मिश्रण थंड व्हायच्या आधीच अर्धा लिंबू रस पिळायचा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की लिंबू हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. लिंबूच्या अंगी विटामिन सी असतात या विटामिन सी च्या मदतीने तुम्ही तुमच्या शरीरातील अनेक विषारी घटक बाहेर काढू शकता. विटामिन सी मुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

हे वाचा:   भात शिजवताना त्यात ही एक गोष्ट टाकल्याने भात एकदम मऊशिर होईल.! कुठलाही भात एकदम जबरदस्त आणि रुचकर लागेल.! मोकळा भात हवा असेल तर नक्की वाचा.!

आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करतो, त्या पदार्थांमुळे शरीरामध्ये पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करते. तुमची पचनसंस्था जर चांगली असेल तर आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करतो, त्याचे पचन व्यवस्थित रित्या होते आणि खाल्लेले अन्नपदार्थांमुळे आपल्याला ऊर्जा देखील मिळते म्हणून आपल्याला अर्धा लिंबू रस या ग्रीन टी मध्ये टाकायचा आहे. हे मिश्रण थंड झाल्यावर सेवन करायचा आहे.

अशाप्रकारे आपण दररोज सकाळी उठल्यावर उपाशीपोटी ग्रीन टी सेवन केली तर तुमच्या शरीरातील अनेक आजार लवकर नष्ट होतील. तुमचे वाढलेले वजन नियंत्रणांमध्ये येईल. पोटावरची चरबी हळूहळू कमी होईल म्हणून आजच्या या लेखांमध्ये सांगितलेला उपाय आवश्य करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.