अशा काही वाईट सवयी ज्या आपल्यासाठी आहेत खूपच चांगल्या.! वाईट सवयीच आहेत चांगल्या सवयी.!

आरोग्य

मानव हा पृथ्वीतलावरचा अत्यंत हुशार प्राणी आहे. त्याचा मेंदू इतर प्राण्यांपेक्षा जास्त विकसीत झाला आहे. मात्र याला अशा वाईट सवयी लागल्या आहेत ज्या खरं तर चांगल्या आहेत. होय मनुष्य हा असा प्राणी आहे ज्यामध्ये चांगल्या व वाईट दोन्ही सवयी आढळून येतात. फरक फक्त एवढाच आहे की आपल्यातील चांगल्या सवयी आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवते आणि तसेच जर सवयी वाईट असतील तर त्या आपल्याला वाईट व्यक्ती बनवतात.

परंतु मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की काही अशाही सवयी आपल्यामध्ये असतात जे आपल्याला वाईट लागलेल्या असतात परंतु त्या आपल्यासाठी चांगल्या ठरतात. जसं शिवी देणे, अंघोळी करताना लघवी करणे. त्याचप्रकारे नखे दातांनी चावणे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या एका रिपोर्ट नुसार जगातील २०% पेक्षा जास्त लोक नख चावण्याच्या सवयीमुळे त्रस्त आहेत. पण खरतर ही चिंतेची बाबच नाही आहे कारण नख चावल्यामुळे आपल्या शरीराला एवढही नुकसान होत नाही जेवढं आपल्याला वाटते.

रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की नख चवणाऱ्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती इतर व्यक्तींच्या रोगप्रतिकारशक्ती पेक्षा जास्त चांगली असते. कारण आपल्या नखांमध्ये जंतू असतात आणि जे लोक नख चावतात त्यांच्या पोटात ते जंतू जातात ज्यामुळे शरीरामध्ये त्या जंतूंची अँटीबॉडी तयार होऊ लागते जे अगदी औषधा प्रमाणे काम करते. आणि शरीराला दुसरे आजार पसरवणाऱ्या जंतूनपासून रक्षण करते ज्यामुळे नखे चावणाऱ्या लोकांना कमी आजार होतात.

या नंतरची गोष्ट म्हणजे च्विंगम. बऱ्याच लोकांचा असा समज आहे की च्विंगम आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे आणि च्विंगममध्ये कोणत्याही प्रकारचे पोषकतत्वे नसतात. परंतु मित्रांनो च्विंगमचे नुकसानापेक्षा जास्त फायदे आहेत. तुम्ही बऱ्याच वेळा खेळाडूंना खेळा दरम्यान च्विंगम खाताना पाहिले असेलच जे की बुद्धीसाठी खूपच जास्त फायदेशीर असत.

हे वाचा:   लाखोंचे औषधे यापुढे फेल आहेत.! याला गवत समजून दुर्लक्ष करण्याची चुकी करू नका.! जगातील खरीखुरी संजीवनी आहे ही एक वनस्पती.!

कारण हे खाल्ल्यामुळे आपल्या डोक्यामध्ये छान अनुभव येणारे हार्मोन्स निर्माण होतात जसकी डॉर्फिन्सचे प्रमाण वाढते ज्यामुळे आपल फोकस व कॉन्सट्रेशन वाढतं. त्याचप्रमाणे च्विंगम आपल्या दातांना सफेद ठेवण्यासाठी मदत करते. एवढंच नाही तर तोंडामध्ये लाळीचे प्रमाण वाढवण्यासाठी देखील याची मदत होते. म्हणजेच नुकसानदायक वाटणारा हा च्विंगम आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू ठरतो.

जर तुम्ही अंघोळ करताना लघवी करत असाल तर अनेकांना ही वाईट सवय वाटेल परंतू ही वाईट नाही चांगली सवय आहे. कारण यूरीनमध्ये युरिक एसिड असते आपण अंघोळी करताना युरीन केल्याने आपल्या पायांवर हा युरिक एसिड पडत असतो जो फंगल इन्फेक्शन पसरवणाऱ्या किटाणूना नष्ट करते ज्यामुळे आपले पाय इन्फेक्शन होण्यापासून थांबवते. या नंतरची सवय आहे पादणे व ढेकर येणे.

जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी पादलात किंवा ढेखर दिली तर लोक तुम्हाला विचित्र नजरेने बघू लागतात. ते तुम्हाला बेशरम समजतात. परंतु जर तुम्ही लोक असा विचार करतील म्हणून ढेकर येत असताना किंवा पाद येत असताना ते थांबवून ठेवले तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण याच पद्धतींनी तुम्ही तुमच्या शरीरामध्ये तयार होणाऱ्या मिथेन व कार्बनडाय ऑक्साईड वायूला बाहेर काढण्यासाठी मदत करते.

जर तुम्ही ढेकर नाही दिली तर यामुळे तुमच्या शरीरामध्ये गॅस तयार होऊन छातीत जळजळ व अपचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागले. दररोज अंघोळ न करणे. लहानपणी आपल्याला शिकवले गेले आहे की दररोज अंघोळ केली पाहिजे. कारण रोज अंघोळ केल्याने आपण अनेक आजारांपासून स्वतःचे रक्षण करू शकतो. तुम्ही जर रोज अंघोळ नाही केली तर तुमच्या शरीरामधून घाणेरडा वास येऊ लागेल व रोज अंघोळ करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते.

हे वाचा:   कॅन्सर होण्यामागे असते हे सर्वात मोठे कारण.! अनेक लोकांना ही माहिती नसेल.! अशा अन्नपदार्थ ना चुकूनही स्पर्श करू नका.!

परंतु तुम्हाला रोज अंघोळ करण्याची काहीच गरज नाही. आपल्याला दर २ दिवसातून एकदाच अंघोळ केली पाहिजे. कारण आपल्या शरीरमधील ग्रंथी ऑइल बाहेर काढत असतात जे आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते. परंतु जेव्हा आपण रोज रोज अंघोळ करतो तेव्हा या ग्रंथी ऑइल काढणे बंद करतात व आपली त्वचा हळूहळू खरखरीत होऊ लागते. आपण लहानपणापासून शिकत आलोय की शि’वी देणे ही वाईट सवय आहे.

आपण शि’वी दिली तर कोणी आपल्याशी बोलणार नाही, कोणीही आपल्याला चांगले समजणार नाही. परंतु संशोधकांचे असे म्हणणे आहे की आपण शिवी द्यायला हवी. तुम्हाला हे ऐकून नक्कीच झटका बसला असेल परंतु शि’वी दिल्यामुळे आपली मेंटल हेल्थ खूपच चांगली राहते. कारण जे लोक शिवी देतात ते जे वाटतं ते लगेच बोलून टाकतात व जास्त गोष्टी मनामध्ये ठेवत नाही त्यामुळे त्यांना कोणत्या गोष्टीचं टेन्शन नसत.

परंतु याचा असा मुळीच अर्थ नाही की तुम्ही प्रत्येकाला शि’वी द्यावी. आपण परिस्थिती नुसार आपले म्हणणे सगळ्यांन समोर मांडली तरी ही खूप मोठी गोष्ट असेल. त्यासाठी शि’वी देण्याची काही गरज नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.