वारंवार डोके दुखते का.? नजर धुरकट झाली आहे का.? या उपायाने अनेकांचे चष्मे काढून फेकले आहेत.! नजर दुप्पट करणार हा सोपा उपाय.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जण कॉम्प्युटर, मोबाईल, लॅपटॉप व अन्य तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात. या तंत्रज्ञानाचा वापर करत असताना एकाच ठिकाणी बसून वारंवार या सगळ्या तंत्रज्ञानाच्या स्क्रीनवर आपल्याला पाहावे लागतात. या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा डोळ्यांवर ताण पडतो. कालांतराने आपली नजर धुरकट होऊन जाते. स्क्रीनवरील स्पष्ट दिसत नाही. या सगळ्या समस्या हल्ली लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांमध्ये सतावत आहे. लहान मुलं वारंवार मोबाईल वापरतात.

व्हिडिओ गेम खेळतात, टीव्ही पाहतात यामुळे एकटक नजर लावल्याने नजरेची जी पावर असते ती हळूहळू कमी होऊ लागते आणि परिणामी आपल्याला चष्मा लागतो. हल्ली एक एक वर्षाच्या मुलांना चष्मा लागलेला पाहायला मिळतो, यामागील अनेक शारीरिक समस्या देखील कारणीभूत ठरवू शकतात परंतु आजच्या या लेखांमध्ये आणि तुम्हाला आपली नजर कशी टेस्ट करायची व त्यासाठी आवश्यक असणारे उपाय कोणकोणते आहेत याबद्दल सांगणार आहोत.

डोळा हा आपल्या शरीरातील सर्वात नाजूक अवयव आहे.या अवयवाची काळजी जर आपण व्यवस्थित रित्या घेतली तर भविष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या तुम्हाला निर्माण होणार नाही म्हणून सांगितलेला उपाय प्रत्येकाने अवश्य करायला हवा. आपली नजर ठीक करण्यासाठी व डोळे सदृढ राहण्यासाठी आज आपण उपाय करणार आहोत, त्यासाठी लागणारे सारे पदार्थ आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतात.

हे वाचा:   कधीही नाक वाहू लागले तर पटकन करायचे यातले एक काम.! सर्दी दोन ते मिनिटात पळून जाईल.! आयुष्यात सर्दीचा त्रास कधी होऊ द्यायचा नसेल तर हा सोपा उपाय करायलाच हवा.!

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला पांढरी मिरी लागणार आहे. ज्याप्रमाणे काळीमिरी असते तशीच बाजारामध्ये पांढरी मिरी देखील आपल्याला उपलब्ध होते. या पांढरा मीरीमध्ये जीवनसत्व अ, जीवनसत्व सी, जीवनसत्व ई मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात, त्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुधारते. बहुतेक वेळा अनेकदा लहान मुलं अभ्यास करताना डोळ्यांवर ताणतणाव निर्माण होतो आणि यामुळे डोळ्यातून पाणी येणे, डोळे दुखणे, डोळे लाल होणे अशा अनेक समस्या दूर होतात.

म्हणूनच काळीमिरी आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते त्यानंतर आपल्याला बडीशोप खडीसाखर लागणार आहे. या दोन्ही पदार्थांमुळे आपल्या शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते व शरीरामध्ये ऊर्जा मिळते. बडीशेप खाल्ल्याने पोटाचे आरोग्य देखील सुधारते तसेच डोळ्यांच्या ज्या काही नसा असतात त्यातील र’क्त प्रवाह सुरळीत होण्यासाठी बडीशेप आपल्याला मदत करते.

हे वाचा:   घोड्या सारखी जबरदस्त ताकद मिळवा, थकवा, कमजोरी कायमची विसरून जावी लागेल.! ही वनस्पती आहेच अनोखी.!

आता आपल्याला गरजेनुसार समप्रमाणामध्ये पांढरी मिरी व बडीशोप आणि खडीसाखर यांची पावडर बनवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दूध लागणार आहे. या दुधामध्ये ही पावडर मिक्स करून आपल्याला सेवन करायचे आहे. नियमितपणे रात्री झोपताना आपण हे मिश्रण सेवन केले तर तुम्हाला आठ दिवसांमध्ये डोळ्यांची नजर तेज झालेली दिसून येईल. चष्म्याचा नंबर कमी झालेला दिसून होईल.

डोळ्यांची जर होणारी जळजळ कमी होईल आणि परिणामी तुमच्या डोळ्यांना थंडावा प्राप्त होईल, कारण की आपण हा उपाय करत असताना खडीसाखरचा उपयोग केलेला आहे. खडीसाखर तुमच्या डोळ्यांना शीतलता प्रदान करते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.