शरीरात बऱ्याच दिवसानंतर दिसून येईल असा चमत्कार.! सर्व नसा होऊन जातील मोकळ्या.! असा अनुभव आयुष्यात कधीच आला नसेल.! एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

मित्रांनो मानवी शरीराला निरोगी ठेवणे खूपच कठीण काम आहे. वाढत्या वयानुसार या मध्ये काही ना काही बिघाड येण्यास सुरवात होते. आज आपण बोलणार आहोत नसांच्या समस्ये बद्दल. आज आम्ही असा उपाय सांगणार आहे ज्यामुळे नसांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील. भले नस दबण्याची समस्या असो, नसा अशक्त असो किंवा हृदयाशी संबंधी कोणताही आजार असो सर्व रोगांना दूर करेल. जर तुमचे कॉलेस्ट्रॉल वाढले असेल तर नक्की हा उपाय करून पहा.

डोक्यापासून पायापर्यंत कुठेही ब्लॉक नसांना खोलण्यासाठी हा उपाय मदत करेल. त्याचप्रमाणे रक्त घट्ट होण्याची समस्या असेल तर त्यापासून आपल्याला मुक्त करेल. र’क्त घट्ट होऊ लागले तर आपल्या नसांमध्ये योग्य प्रकारे र’क्तप्रवाह होत नाही आपल्याला पुढे जाऊन हृदयाचे विकार होऊ शकतात. जर फक्त खूप जास्त घट्ट होऊ लागले तर ते आपल्या आतड्यांमध्ये जमा होऊ लागते.

ब्लॉकेज तयार करते व आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी देखील हा उपाय खूप उपयोगी आहे. आपण यामध्ये सर्व प्राकृतिक घटकांचा उपयोग करणार आहे. आपल्याला या उपायासाठी सर्वप्रथम सफरचंद घ्यायचे आहे. सफरचंद हे अत्यंत पौष्टिक फळ आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. जर आपण रोज एक सफरचंद खाल्ले तर ते आजारांपासून आपल्याला दूर ठेवतो.

सफरचंद खाताना तो नेहमी सालीसकटच खावे. पण त्याआधी नीट दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. आजकाल खूप जास्त प्रमाणात कीटक नाशकांची फळांवर व भाज्यांवर फवारणी केली जाते त्यामुळे फळे व भाज्या खाण्याआधी नीट स्वच्छ धुणे आवश्यक आहे. सफरचंदाच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व व मिनरल आढळून येतात. आता येथे आपल्याला दुसरा पदार्थ लिंबू घ्यायचा आहे.

हे वाचा:   पिठाच्या उंड्या मध्ये हे टाका.! हातापायांना येणाऱ्या मुंग्या, सतत चक्कर येणे, सतत तोंड येणे सर्व काही होईल कायमचे बंद.!

अर्धा लिंबू सालीसकट सकट घ्यायचे आहे. अर्धा लिंबू कापल्यानंतर लगेच त्याचे रस सफरचंदाच्या कापलेल्या फोडींवर लावून घ्यायचे यामुळे सफरचंद काळे पडत नाही. सफरचंदामध्ये खूप जास्त प्रमाणात आयर्न आढळून येते त्यामुळे हवेच्या संपर्कात आल्याने लगेच सफरचंद काळे पडू लागते. आपल्या शरीरातून चरबी लवकर कमी करण्यासाठी लिंबू मदत करते. लिंबा मध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व क आढळून येते.

हे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. त्याचप्रमाणे आपल्या बॉडीला डिटॉक्स करते व आपल्या शरीरातील वि’षारी घटकांना बाहेर काढण्यासाठी मदत करते. आपल्या शरीरामध्ये जेव्हा चरबी जमा होऊ लागते तेव्हाच आपल्या ब्लॉकेजची समस्या होऊ लागते आणि नंतर हळूहळू हृदयाशी संबंधित विकारांचा धोका आपल्या शरीरात वाढत जातो. त्यानंतर आपल्याला एका सफरचंदासाठी दोन लवंग किंवा चार काळीमिरी घ्यायच्या आहेत.

लवंगीच्या ऐवजी तुम्ही काळी मिरीचा देखील वापर करू शकता परंतु दोन्ही मधल्या एकाचाच वापर करायचा आहे. आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलला बाहेर काढण्यासाठी लवंग आणि काळी मिरी खूप फायदेशीर असतात. यानंतर आपल्याला दोन लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत व आल्याचे दोन तुकडे घ्यायचे आहेत. कच्ची लसूण व कच्चं आलं खूपच गुणकारी असत.

हे वाचा:   रोज पाच मिनिट झोपून हे एक काम करा.! रोज किलोभर वजन कमी होत राहील.! वजन कमी करायचे असेल तर प्रत्येकाने नक्की वाचा.!

आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवत त्याचप्रमाणे सर्दी, खोकला व हृदयाचे विकार होण्यापासून टाळतं कच्ची लसूण व आल्याचे सेवन. रोज सकाळी एक लसूण पाकळी उपाशीपोटी कच्ची खाऊन त्यावर गरम पाणी प्यायचे आहे. हिवाळ्यामध्ये तुम्ही लसणीच्या तीन पाकळ्या खाऊ शकता कारण लसूण गरम असते. हा उपाय आपण दोन प्रकारे करणार आहोत. पहिल्या पद्धतीमध्ये आपण उकळवून टॉनिक बनवणार आहोत.

परंतु जर तुम्हाला उकळवायचं नसेल तर सर्व पदार्थ मिक्सरला लावून पेय बनवून देखील पिऊ शकता. पहिल्या उपायांमध्ये आपल्याला सफरचंदाचे छोटे तुकडे करून आलं व लसूण टाकून ते नीट उकळवून घ्यायचे आहे. नीट दहा मिनिटे उकळवून झाल्यानंतर ते गाळून टॉनिक करून प्यायचे आहे. यामुळे आपले रक्त घट्ट होत नाही व रक्त पातळ होण्यास मदत होते. दीर्घायुष्य या उपायामुळे तुम्ही निरोगी राहू शकता व हृदयाच्या विकारांपासून देखील हा उपाय तुम्हाला दूर ठेवतो.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.