कोण म्हणते की तीळ आणि म्हस कायमची जात नाही.! त्यासाठी करावा लागतो असा उपाय.! कुठल्याही ठिकाणी असू द्या म्हस जाणार म्हणजे जाणार.!

आरोग्य

सर्वगुण संपन्न असणार्या व्यक्ती या जगात खूपच कमी असतात. सर्वगुण संपन्न म्हणजे थोडक्यात काय बुद्धीने तल्लग आणि दिसायला देखील सुंदर. मात्र बहुतांश लोक दिसायला सुंदर असले तर बुद्धीमान नसतात आणि बुद्धीने तल्लग असले तरी सौंदर्यवान नसतात. ज्या प्रकारे चंद्रावर डाग असतात तसेच काही माणसांच्या सुंदरते वर देखील डाग असतात. आता तुम्ही विचार करत असाल आम्ही नक्की कोणत्या डागांबद्दल बोलतोय तर आम्ही बोलतोय शरीरावर उठणार्या चामखीळ व तीळांबद्दल.

होय शरीराच्या अयोग्य ठिकाणी चामखीळ अथवा तीळ असल्यास तो दिसायला चांगला दिसत नाही. याने आपली नैसर्गिक सुंदरता हिरावली जावू शकते. बाजारात आज काल चामखीळ व तीळ गायब करण्याचा दावा करणारी अनेक औषधे मिळतात मात्र सर्वांच्याच त्वचेला ही सूट होतात अस नाही. यांच्या वापराचे अपाय देखील तुमच्या त्वचेवर होवू शकतात. त्वचेवर फोडी उठणे, त्वचा लाल होणे इत्यादी अशा बाधा या बाजारातील केमिकल व रसायनयुक्त औषधे वापरल्याने होवू शकतात.

मात्र आता तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही आम्ही तुम्हाला आमच्या या लेखाद्वारे असा एक उपाय सांगणार आहोत ज्याने तुमच्या त्वचेवरचे सर्व तीळ व चामखीळ गायब होतील. होय हा उपाय अत्यंत नैसर्गिक आहे याचा तुमच्या शरीरावर काही दुष्परिणाम होत नाही. हा उपाय अत्यंत निर्धोक आहे व खर्चीक सुद्धा नाही जसे शरीरावरचे पाणी गायब होते त्याच प्रमाणे तीळ व चामखीळ देखील काही दिवसातच गायब झालेली दिसून येतील.

हे वाचा:   ही वनस्पती मूळव्याध चा काळ आहे.! अनेक आजार नष्ट होऊ शकतात.! फक्त अशी घ्यावी लागेल काळजी.!

मित्रांनो चला तर वेळ न दवडता पाहूया हा चमत्कारिक उपाय. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टींचा गरज आहे. पहिली आवश्यक गोष्ट आपल्याला हवी असेल ती म्हणजे चुना. पाना सोबत मोठ्या गोडीने खावू जाणारी गोष्ट म्हणजे चुना. चुना हा अत्यंत गरम पदार्थ आहेत. चुना आयरन व मॅग्नेशियम या घटकांपासून तयार झालेला असतो. हा असाच तोंडात टाकल्यास तोंड झोंबू देखील शकता. दुसरा घटक जो तुम्हाला या उपायासाठी वापरायचा आहे तो म्हणजे तुरटी.

तुरटीला आयुर्वेदात खूप मोठे स्थान दिले गेले आहे. ही तुरटी खराब तसेच गढूळ पाणी साफ व जंतू मुक्त करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. तुम्हाला मुका मार लागला असेल तर तुम्ही या तुरटीला एका फडक्यात टाकून दुखण्यावर लावून ठेवल्यास काही क्षणात जुनाट दुखणे ही बरे होईल. मित्रांनो दाढी केल्यावर जर कापले गेले असेल तरी देखील तुरटी लावली जाते. तुरटी दर्द शमाक आहे. आपल्या त्वचेवरचे नको असलेले तीळ व चामखीळ कायमचे गायब करण्यास मदत करेल.

तुरटी शंभर ग्राम व शंभर ग्राम चुना यांना एकत्रित एका पात्रात करुन घ्या. या दोन्ही पदार्थांना व्यवस्थित एकत्र मिक्स करण्यासाठी अंदाज प्रमाणे पाणी घाला. पाणी घालून झाल्यास या मिश्रणाला नीट ढवळून घ्या. तुरटी व चुना एकत्रित मिक्स झाला की रात्री झोपण्याच्या आधी कापसाच्या मदतीने तुम्हाला नको असणार्या तीळावर अथवा चामखीळा वर हे मिश्रण लावा.

हे वाचा:   कानात जर कधी गेलीच किडा किंवा मुंगी तर झटपट करा हा एक उपाय, क्षणात किडा, मुंगी बाहेर पडेल.!

तुम्ही हाता-पायावरचे तीळ व चामखीळ समूळ काढून टाकण्यासाठी या मिश्रणावर फडका बांधून ठेवू शकता. सकाळी उठल्यावर ही पट्टी उघडा व थंड पाण्याने धुवून टाका. मित्रांनो हा उपाय रोज रात्री तीन दिवस करा. दुसर्या अथव्या तीसर्या दिवशी तुमचे चामखीळ व तीळ आपोआप गळून पडतील. हा उपायाने तुमच्या शरीरावर कोणत्या ही प्रकारच्या वेदना झालेल्या जाणवणार नाहीत. अगदी हळुवार अलगदपणे हे तुमचे चामखीळ व तीळ शरिरापासून वेगळा करेल.

म्हणूनच बाजारातील महागडी-खर्चीक, केमिकल व रासायनिक वेदनादायक औषधे न वापरता आम्ही सांगितलेला हा घरगुती साधा-सोपा पण रामबाण उपाय एकदा नक्कीच करुन पाहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.