उंची वाढवण्यासाठी वेगवेगळे उपाय करून थकला असाल तर हा शेवटचा उपाय करून बघा.! मुलांची उंची भरभर वाढेल.! एकच चमचा दुधात मिळून खाल्ल्याने असा झाला फायदा.!

आरोग्य

आपण उंच असावं असं प्रत्येकाला वाटत असत.
उंच असणं हे प्रत्येकाला आवडत देखील असते.
माणूस उंच असला की एक वेगळाच प्रभाव पडतो.
पण कधी कधी अस होत की शरीराला आवश्यक तेवढं पोषण मिळत नाही आणि आपली वाढ खुंटते
किंवा कधी कधी हार्मोन्सचा ही तो प्रभाव असतो.
वयाच्या काही वयापर्यंतच शरीराची वाढ होते तिथं पर्यंत वाढ झाली की थांबते आणि आपली उंची वाढत नाही. आपण खूप प्रयत्न करतो.

व्यायाम करतो. नको ती उंची वाढवण्यासाठी प्रोटीन घेतो पण त्याने फरक काही पडत नाहीआणि आपण कालांतराने निराश होतो. उंच माणसा कडे बघून वाटत की आपणही येवढे उंच असतो तर…तर घाबरण्याचे कारण नाही आज आपण असा काही उपाय बघणार आहोत ज्याने काही दिवसातच आपली उंची वाढेल. शरीराची उंची वाढवण्यासाठी आपण आज जो उपाय करणार आहोत त्यासाठी फारसा खर्च देखील येणार नाही.

हे वाचा:   दोन वर्षाच्या मुलीने गिळली रिमोट मधली बॅटरी, अवघ्या तासाभरातच गमवावा लागला या चिमुकलीला जीव.! संपूर्ण अन्ननलिका जळाली.!

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला अमरवेल घ्यायची आहे. ही एक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे. धुवून झाल्यावर या वनस्पतीला खलबत्त्यात घेऊन कुटायच आहे, जेणेकरून त्याच्यातला रस मिळेल. या साठी आपण वेलीचे तुकडे घेणार आहोत आणि हे तुकडे रस मिळेपर्यंत आपण खलबत्ता मध्ये वाटणार आहोत कारण अमरवेलात जास्त रस नसतो.

रस निघाल्यावर म्हणजेच चांगला रस काढून झाल्यावर त्याला चाळणीने गाळून घ्यायचे आहे. आपल्याला फक्त 5 मीली च अमरवेला च्या रसाची आवश्यकता आहे म्हणून तेवढंच रस काढायचा आहे. रस गाळून झाला की आपल्याला एक ग्लास गरम केलेले दूध घ्यायचे आहे आणि त्याच्या वरची साय काढून घ्यायची आहे.

साय काढल्यावर त्यात फक्त 5 मिली जर पाणी टाकून रस काढला असेल तर एक चम्मच आणि पाणी टाकून रस काढला असेल तर दोन चम्मच अरमरवेलचा रस टाकुन आणि ते छान मिसळून मग दूध प्यायचे आहे. हे दूध तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी घेऊ शकता
त्याच बरोबर हे दूध तुम्ही 15 वर्षा खालील आणि ग’र्भ’वती महिलांना देऊ नये आणि त्याच बरोबर हे दूध ही घ्यावे आणि रोज व्यायाम ही करावा म्हणजे याने तुम्हाला लवकरात लवकर फायदा होईल आणि तुमची उंची वाढेल.

हे वाचा:   सलग काही दिवस खोबरे बारीक चावून खाल्ले तर शरीरात नेमके कुठे आणि कोणते बदल होतात माहिती आहे का.? अनेक लोकांना माहीत नाही हे राज.!

तर उंची वाढवण्यासाठी हा अगदी सोपा आणि सहज होणारा उपाय एकदा नक्की करून बघा. काही दिवसातच तुमची थोडी उंची वाढायला सुरुवात होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.